अंगावर डंपर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :-वाळू माफिया विरोधात केलेल्या तक्रारीवरुन अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे अध्यक्ष अरुण रोडे यांच्या चारचाकी गाडीला नगर-कल्याण महामार्गावर ढवळपुरी फाटा येथे विना क्रमांकाच्या डंपरने उडविण्याचा प्रयत्न केला. या अपघातात जीवे मारण्याचा प्रयत्न झाला असल्याने निशुल्क पोलीस संरक्षण देण्याच्या मागणीचे निवेदन रोडे यांनी पोलीस अधिक्षकांना दिले. अन्याय निवारण निर्मूलन सेवा … Read more

मध्यप्रदेश सरकारने महाराष्ट्राच्या बसेसवर ३० एप्रिलपर्यंत बंदी वाढवली

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काही कडक निर्णय घेण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार मध्य प्रदेशमध्ये महाराष्ट्रातून येणाऱ्या अथवा महाराष्ट्रात मध्य प्रदेशमधून जाणाऱ्या बससेवेवरील बंदी मध्य प्रदेश सरकारने ३० एप्रिल पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र बससेवेद्वारे सुरू असलेली प्रवासी वाहतूक या अगोदर २१ … Read more

राज्यात कोरोनाचा विस्फोट; आज ४३ हजाराहून अधिकांची भर

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- महाराष्ट्रातील नव्या कोरोनाग्रस्तांनी पुन्हा एकदा उच्चांक गाठलेला आहे. आज महाराष्ट्रात ४३ हजार १८३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर तब्बल २४९ रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.२% एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९२% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९९,७५,३४१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी … Read more

कुकडीच्या आवर्तनासाठी 9 एप्रिल ला पुण्यात बैठक.

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- कुकडीचे आवर्तन सोडण्याकरिता नऊ एप्रिल रोजी पुण्यात बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली. श्री.पाचपुते यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,” कुकडीचे आवर्तन सोडण्यासाठी त्वरित पाऊले उचलणे आवश्यक आहे. त्यात चालढकल खपवून घेणार नाही.पाण्याची गरज व मागणी लक्षात घेऊन पुढील आवर्तनाचा निर्णय … Read more

फौजदारी खटला रद्द करण्यासाठी लाच घेणारी महिला न्यायाधीश जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- फौजदारी खटला रद्द करण्यासाठी ५० हजारांची लाच घेणाऱ्या वडगाव मावळ न्यायालयातील महिला न्यायाधीशांना लाचलुचपत विभागाने गुरुवारी दुपारी अटक केली. न्याय व्यवस्थाच भ्रष्ट झाल्यावर न्यायालयात सर्वसामान्य गरीब जनतेस न्याय मिळणार की नाही याची चिंता नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. न्यायाधीशच पैसे घेऊन निकाल बदलत असतील तर नागरिकांच्या मनात न्यायव्यवस्थेविषयी विश्वास … Read more

कोरोना लाटेचा तमाशा बंद करा; काँग्रेस नित्याचेच सरकारवर टीकास्त्र

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :-मागील लॉकडाउनमुळे जनता एवढी उद्धवस्त झाली आहे की, अद्यापपर्यंत स्थिरावलेली नाही. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या नावाखाली, जो तमाशा सुरू आहे तो बंद व्हायला हवा. लॉकडाउनची कुठलीही आवश्यकता नाही. असे स्पष्ट मत काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी व्यक्त केले आहे. राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट पाहता पुन्हा एकदा लॉकडाउनचा निर्णय घेतला … Read more

डुप्लिकेट चावीने लॉक उघडले आणि रोकड केली लंपास

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जसजसा वाढू लागला आहे. तसतसं जिल्ह्यात चोरीच्या घटना देखील वाढू लागल्या आहेत. नुकतेच शहरातील गाझीनगरमध्ये चोरटयांनी डुप्लिकेट चावीने लॉक उघडून घरातील 66 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत मुजाहिद जावेद बागवान यांनी कोतवाली पोलिसांत तक्रार दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, … Read more

लॉकडाऊन होणार कि नाही? आरोग्यमंत्री म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- राज्यात 2 एप्रिलपासून 50 टक्के लॉकडाऊन लागणार अशा चर्चा होत्या. मात्र लगेचच लॉकडाऊन लागेल असे नाही, मात्र तरीही तशी तयारी सुरू करून ठेवावी लागते असे सूचक विधान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. लॉकडाऊन ही प्रक्रिया कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महत्त्वाची असते. 15 दिवस जर कोणी गर्दीच्या ठिकाणी गेलंच … Read more

दहा बाधितांची भर पडताच गावात पाच दिवसांचा जनता कर्फ्यू

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- नगर तालुक्यातील साकतखुर्द येथे कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली असून गुरुवारी (दि.1) झालेल्या रॅपिड टेस्ट कॅम्प मध्ये गावातील 9 व वाळुंज येथील 1 असे 10 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे गावात पाच दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता शुक्रवार दि. 2 … Read more

तेरे जैसा यार कहा… मित्रानेच लुटले मित्राला

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- जीवनात मित्रांची बरोबरी कोणीही करू शकत नाही . दोस्तीसाठी काहीपण…. अशा प्रेमळ मैत्रीच्या नात्याला धक्का देणारी घटना जिल्ह्यात घडली आहे. आपल्या मित्राचा विश्वास संपादन करून त्यांच्या खिशातील रोख रक्कम, मोबाईल असा 31 हजार रुपयांचा एकाने चोरून नेल्याची घटना घडली आहे. दरम्यान याप्रकरणी एकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : गाईचे दूध निघत नसल्याने गोठ्यातच पतीकडून दगडाने ठेचून पत्नीचा खून

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :-गोठ्यात गायीचे दूध निघत नव्हते याच कारणातून पती-पत्नीत कडाक्याचे भांडण झाले. या भांडणातून नवरा शिवाजी याने पत्नी भारती हिच्या डोक्यात दगड घालून तिला गोठ्यातच जीवे ठार मारून खून केला. हि खळबळजनक घटना बुधवारी सायं. ६ वा. संगमनेर तालुक्यातील तळेगावदिघे परिसरातील बोडखेवाडी परिसरात घडली. पोलिसांनी आरोपी शिवाजी रामनाथ दिघे, वय … Read more

काही बेजबाबदार लोकप्रतिनिधींच्यामुळे संपूर्ण शहरावर लॉकडाऊन लादण्याची वेळ येऊ नये,

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- नगर शहरामध्ये दिवसेंदिवस वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या ही शहराची चिंता वाढविणारी आहे. प्रशासनाच्या वतीने कोरोना प्रादुर्भाव आटोक्‍यात आणण्यासाठी मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करणे यासाठी सुरू असणारी कारवाई ही सर्वसमावेशक असावी अशी नागरिकांची भावना आहे. मात्र काही बेजबाबदार लोकप्रतिनिधींच्यामुळे संपूर्ण शहरावर लॉकडाऊन लादण्याची वेळ येऊ नये, यासाठी … Read more

टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- एका टँकरचा व दुचाकींचा अपघात झाला असून यामध्ये एक जण ठार झाल्याची घटना राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी परिसरात घडली असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या अपघातात राहूरी फॅक्टरी येथील बापू आसाराम साळुंके यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, राहुरी फॅक्टरी येथील डाँ. तनपुरे सहकारी … Read more

निगेटिव्ह रिपोर्ट ठरणार व्यावसायिकांच्या व्यवसायाची चावी

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत आहे. यामुळे नागरिकांसह प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. यातच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भिंगार कॅन्टोमेंट बोर्डाने एक अजबच फतवा काढला आहे. यामध्ये दुकानदार, भाजीपाला, फळ विक्रेत्यांना कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट सक्तीचा केला आहे. हा रिपोर्ट नसल्यास दुकाने सील करण्यासोबतच पाच हजार रुपयांचा दंड आकारण्याचा कठोर निर्णय … Read more

थकीत वेतन मागितल्याचा राग आल्याने मजुराला बेदम मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- थकलेला पगार मागीतला म्हणून तिघांजणांनी महादेव वगारहंडे या मजूरास लोखंडी राॅड व लाथा बूक्क्यांनी जबरदस्त मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे घडली आहे. याबाबत राहुरी पोलिसांत तिघांवर जबर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, महादेव विठ्ठल वगारहांडे (वय २७ वर्षे रा. … Read more

बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘या’ दिवसापासून मिळणार हॉलतिकिट

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना एप्रिल-मे २०२१ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी) परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉलतिकिट) ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शनिवारपासून (३ एप्रिल) कॉलेज लॉगईनमध्ये डाऊनलडोड करण्याकरिता उपलब्ध होतील. या संदर्भात काही तांत्रिक अडचण आल्यास उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क … Read more

शरद पवार व अमित शहा यांच्या भेटीवर आमदार रोहित पवारांचे मोठे विधान

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :-गेल्या काही दिवसांपूर्वी ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार व देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीच्या चर्चा रंगल्या होत्या. यामुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले होते. या भेटीवर अनेक राजकीय नेत्यांनी विधाने देखील केली होती. आता याच भेटीच्या मुद्द्यावरून कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी मोठे विधान केले आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बहुचर्चित खून प्रकरणातील आरोपींना जन्मठेपेची शिक्षा !

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- शेवगाव मधील बहुचर्चित हत्याकांडातील दोघा आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान अनैतिक संबधातून बाबपुसाहेब घनवट याची हत्या करण्यात आली होती.याप्रकरणी आरोपी पुनमसिंग भोंड (मयत), कृष्णा पुनमसिंग भोंड व लक्ष्मण किसन कांबळे (तिघेही रा.रामनगर, शेवगाव) यांना जन्मठेप व प्रत्येकी 11 हजार रूपये दंड व दंड न भरल्यास 7 … Read more