Bajaj Pulsar 220F : बजाजने गुपचूप लॉन्च केली नवीन बाईक, मिळणार शानदार मायलेज; किंमत आहे फक्त…

Bajaj Pulsar 220F : भारतीय बाजारात पुन्हा एकदा बजाज ऑटोने पल्सर 220F ही बाईक लाँच केली आहे. कंपनीने यात शानदार फीचर्स दिली आहेत. जर तुम्हाला ही बाईक खरेदी करण्यासाठी 1.40 लाख रुपये (एक्स-शोरूम) मोजावे लागणार आहे. कंपनीची नवीन बाईक ही जुन्या पल्सर 220F सारखीच असणार आहे.सर्वात महत्त्वाचे म्हणजे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडले आहे. कंपनीची नवीन … Read more

Post Office : पोस्ट ऑफिस धारकांसाठी महत्त्वाची बातमी!! 10,000 रुपयांच्या गुतंवणूकीवर मिळत आहे मजबूत परतावा

Post Office : प्रत्येक वयोगटातील व्यक्तींसाठी पोस्ट ऑफिस शानदार योजना आणत असते. कारण पोस्ट ऑफिसच्या सर्व योजनांमध्ये लोकांना आता भरपूर प्रमाणात पैसे मिळतात. त्याचा त्यांना प्रचंड फायदा होत आहे. पोस्ट ऑफिसच्या सर्व योजनेत गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळतो. इतकेच नाही तर गुंतवणूकदारांना या योजनेत कोणतीही जोखीम घ्यावी लागत नाही. अशातच आता पोस्ट ऑफिस धारकांसाठी मोठी आणि महत्त्वाची … Read more

National Pension Scheme : सरकारचं पेन्शन योजनेबाबत मोठं वक्तव्य, कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार आनंदाची बातमी!

National Pension Scheme : राज्यभर जुन्या पेन्शनवरून आंदोलन सुरु आहे. 2004 मध्ये नवीन पेन्शन योजना लागू केली होती. राज्यात पुन्हा एकदा बंद करण्यात आलेली पेन्शन योजना पुन्हा सुरु करावी या मागणीसाठी कर्मचारी ठाम आहेत. जुन्या पेन्शनचे तीव्र पडसाद संसदेत उमटले आहे. सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी जुन्या पेन्शन योजनेसाठी पुन्हा एकदा धारेवर धरले आहे. अशातच आता केंद्र सरकारने … Read more

AC : काय असतो 3 स्टार आणि 5 स्टार एसीमध्ये फरक? खरेदी करण्यापूर्वी समजून घ्या गणित,होईल खूप फायदा

AC : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत आणि या उन्हाळ्याच्या दिवसात अनेकजण एसी खरेदी करतात. परंतु, एसी खरेदी करण्यासाठी गेले की त्यांच्या मनात रेटिंगच्या अनुषंगाने अनेक प्रश्न निर्माण होतात. किती स्टार रेटिंग असणारा एसी खरेदी करावा, म्हणजे त्यामुळे घरात थंड वातावरण राहील तसेच वीज बचतही होईल. तर यासाठी एक फॉर्म्युला असून तो जर तुम्ही जाणून … Read more

Electric Scooter : भन्नाट इलेक्ट्रिक स्कूटर! सिंगल चार्जमध्ये धावणार 236 किमी, पहा वैशिष्ट्ये

Electric Scooter : सध्या भारतीय बाजारात अनेक कंपन्यां इलेक्ट्रिक वाहने निर्मिती करण्यावर अधिक भर देत आहेत. इंधनाच्या किमती वाढल्याने अनेकजण आता इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय निवडत आहे. आता प्रत्येक कंपनीकडून इलेक्ट्रिक वाहन निर्मितीकडे अधिक लक्ष दिले जात आहे. प्रत्येक कंपनी आता इलेक्ट्रिक स्कूटर आणि इलेक्ट्रिक बाईक लॉन्च करत आहेत. त्यामुळे ग्राहकांना देखील इलेक्ट्रिक वाहनांमध्ये अनेक पर्याय … Read more

Aadhaar Alert : नागरिकांनो..! आधार कार्डद्वारे फसवणूक टाळायची असेल तर आत्ताच करा हे काम नाहीतर…

Aadhaar Alert : सध्याच्या काळात वेगाने वाढणारे डिजिटल व्यवहार आणि कागदपत्रांचा वापर जास्त असल्यामुळे फसवणुकीचा धोकाही वाढत चालला आहे.आधार कार्डद्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी तुम्हाला आता काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. कारण जर तुम्ही या फसवणुकीला बळी पडला तर तुमचे फक्त एका मिनिटात लाखो रुपये गायब होतील. जर तुम्हाला आधारद्वारे तुमची फसवणूक होऊ नये … Read more

LIC Jeevan Pragati Plan : भन्नाट योजना! 200 रुपयांच्या गुंतवणुकीतून मिळवा 28 लाख रुपये, कसे ते जाणून घ्या

LIC Jeevan Pragati Plan : LIC देशातील सर्वात मोठी आणि सर्वात जुनी सरकारी विमा कंपनी आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या पॉलिसी ऑफर करत असते. या विमा कंपनीच्या अनेक योजना आहेत ज्या प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला लागू होत असतात. त्यामुळे एलआयसीच्या माध्यमातून आता प्रत्येक व्यक्तीचे भविष्य सुरक्षित करता येऊ शकते. LIC ची अशीच एक योजना आहे … Read more

Oneplus TV Y1S 40 inch : भारतात लॉन्च होणार Oneplus चा जबरदस्त 40 इंचाचा स्मार्टटीव्ही, जाणून घ्या किंमत

Oneplus TV Y1S 40 inch : आजकाल दिवसेंदिवस बाजारात अनेक स्मार्टटीव्ही लॉन्च होत आहेत. तसेच त्यांचा आकारही वाढत आहे. तुम्हाला एका पेक्षा एक मोठे टीव्ही बाजारात पाहायला मिळतील. आता Oneplus चा आणखी एक स्मार्टटीव्ही भारतात लॉन्च होणार आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये कंपनीकडून OnePlus TV Y1s टीव्ही लॉन्च केला आहे. हा टीव्ही 32-इंच आणि 43-इंचासह बाजारात … Read more

Samsung Galaxy F14 5G : 6000mAh बॅटरी असणारा सॅमसंगचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉन्च, मिळणार पॉवरफुल प्रोसेसर

Samsung Galaxy F14 5G : दिग्ग्ज टेक कंपनी सॅमसंगने अखेर भारतात आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीच्या या स्मार्टफोनची खासियत म्हणजे कंपनी यात 6000mAh ची मोठी बॅटरी दिली आहे. कंपनीने हा फोन दोन स्टोरेज पर्यायांमध्ये सादर केला आहे. तसेच यात 120Hz रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास संरक्षण आणि 50MP चा कॅमेरा देखील देण्यात … Read more

Fire Boltt Legacy : भारतात फायर बोल्टचे भन्नाट स्मार्टवॉच लॉन्च, जाणून घ्या कॉलिंग आणि डिस्प्ले फीचर

Fire Boltt Legacy : भारतात फायर बोल्टने आपले नवीन स्मार्टवॉच लॉन्च केले आहे. नवीनतम फायर-बोल्ट स्मार्टवॉचमध्ये कंपनीने 100 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड दिले आहेत. कंपनीचे आगामी स्मार्टवॉच ग्राहकांना ब्लॅक, ब्राउन आणि सिल्व्हर अशा कलरमध्ये खरेदी करता येईल. कंपनीचे नवीन स्मार्टवॉच हे स्टेनलेस स्टील डिझाइनसह एक स्टाइलिश स्मार्टवॉच आहे. तुम्हाला उद्यापासून ते फ्लिपकार्ट तसेच कंपनीच्या साइटद्वारे … Read more

Redmi Note 12 Pro Series : लॉन्च होणार रेडमीचा शक्तिशाली स्मार्टफोन! 120W चार्जिंगसह मिळणार 200MP कॅमेरा; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Redmi Note 12 Pro Series : रेडमीचे अनेक स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत वर्चस्व गाजवत आहेत. तसेच तरुणांमध्ये रेडमीच्या स्मार्टफोनची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. आता Xiaomi कंपनी आणखी एक जबरदस्त 5G स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेत लॉन्च केला आहे. Xiaomi कंपनीकडून जागतिक बाजारपेठेत आणखी २ नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. कंपनीने प्रो सीरीजमधील २ स्मार्टफोन लॉन्च केले … Read more

OnePlus Nord CE 2 Lite 5G Offer : OnePlus च्या या शानदार 5G स्मार्टफोनवर मिळतेय बंपर सूट! 22 हजारांचा स्मार्टफोन फक्त ३ हजारांमध्ये…

OnePlus Nord CE 2 Lite 5G Offer : जर तुम्हीही OnePlus कंपनीच्या स्मार्टफोनचे चाहते असाल तर तुमच्यासाठी स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करण्याची चांगली संधी आहे. कारण OnePlus च्या Nord CE 2 Lite 5G या स्मार्टफोन बंपर सूट दिली जात आहे. जर तुम्हाला OnePlus Nord CE 2 Lite 5G हा स्मार्टफोन खरेदी कारायचा असेल तर तुम्हाला फक्त … Read more

Health Tips : बॅड कोलेस्ट्रॉल तुमच्यासाठी धोक्याची घंटा! कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी करा या तीन घरगुती गोष्टींचे सेवन

Health Tips : आजकालच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना तरुण वयात गंभीर स्वरूपाचे आजार होत आहेत. याला कारणीभूत ठरत आहे ती म्हणजे चुकीची जीवनशैली आणि चुकीचा आहार. त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढत आहे. शरीरातील वाढते कोलेस्ट्रॉल ही एक गंभीर बाब आहे. त्याकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे अन्यथा हे वाढते कोलेस्ट्रॉल तुमच्या शरीरास हानिकारक ठरू शकते. दिवसेंदिवस अनेकांचा … Read more

IMD Alert : 13 राज्यांमध्ये पुन्हा धो धो पाऊस ! गडगडाट-गारांचा इशारा ; जाणून घ्या सविस्तर माहिती

IMD Alert : वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे मागच्या अनेक दिवसांपासून देशातील काही राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे तर काही राज्यात बर्फवृष्टी होताना दिसत आहे. यातच आता हवामान विभागाने 13 राज्यांमध्ये गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईच्या काही भागात हलका पाऊस पडू शकतो. राज्यात तापमान वाढण्याची प्रक्रिया सुरूच राहणार आहे. किमान तापमान 24 तर कमाल तापमान 31 अंश राहण्याचा अंदाज … Read more

Upcoming Cars In India :  खरेदी करायचीय? थोडं थांबा ! एप्रिल महिन्यात बाजारात एन्ट्री घेणार ‘ह्या’ दमदार कार ; पहा संपूर्ण लिस्ट 

Upcoming Cars In India :  आज भारतीय बाजारपेठेत एकापेक्षा एक दमदार कार उपलब्ध आहे जे ग्राहकांना कमी किमतीमध्ये जास्त मायलेजसह भन्नाट फीचर्स ऑफर करतात. यामुळे तुम्ही देखील नवीन कार खरेदीचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो भारतीय ऑटो बाजारात पुढच्या महिन्यात ( एप्रिल 2023) एकापेक्षा एक कार्स लाँच होणार ज्याचा तुम्ही नवीन कार खरेदी … Read more

Robot Anchor : भारतात पहिली रोबोट अँकर लॉन्च! पहिल्याच बातम्यात मोदींबाबत केले हे भाष्य…

Robot Anchor : आजकाल जगातील आधुनिक तंत्रज्ञानामुळे सर्वकाही सहज करणे शक्य झाले आहे. जगामध्ये दिवसेंदिवस नवनवीन शोध लावले जात आहेत. तुम्ही रोज टेलिव्हिजनवर बातम्या पाहत असताल. पण या बातम्यांमध्ये तुम्हाला अनेकदा महिला किंवा पुरुष अँकर दिसतो. पण आता बातम्या सांगण्यासाठी महिला किंवा पुरुषांची गरज पडणार नाही. कारण आता महिला आणि पुरुष अँकरची जागा एका रोबोट … Read more

What Women Want: बंगला नाही, गाडी नाही; मुलीला तिच्या जोडीदाराकडून ‘या’ 4 गोष्टी हव्या असतात ; जाणून उडतील तुमचे होश

What Women Want: तुम्ही हे ऐकले असेलच कि स्त्रियांचे मन समजून घेणे खूप कठीण असते याचा मुख्य कारण म्हणजे स्त्रियांचा मूड नेहमीच बदलत असतो. तर दुसरीकडे स्त्रियांचा दृष्टिकोन नातेसंबंधांत पुरुषांपेक्षा पूर्णपणे वेगळा असतो. आज जगात असे अनेकजण आहे ज्यांना वाटते की मुलगी त्याचा श्रीमंतीमुळे तिच्याकडे आकर्षित होईल मात्र आम्ही तुम्हाला सांगतो अशी अनेक उदाहरणे आहेत … Read more