Gold Price Today : ग्राहकांना धक्का ! सोने पुन्हा 60 हजारांवर पोहोचले? जाणून घ्या आजची सोने- चांदीची स्थिती
Gold Price Today : जर तुम्ही सणासुदीच्या मुहूर्तावर सोने किंवा चांदी खरेदी करणार असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण भारतीय सराफा बाजारात व्यावसायिक आठवड्याच्या पाचव्या दिवसाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात उसळी आली आहे. 24 मार्च 2023 रोजी सोने आणि चांदी दोन्हीच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचा भाव 600 रुपयांच्या वेगाने 60 … Read more