Share Market Update : नव्या वर्षात या 3 सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये येणार उसळी, 6 महिन्यांत पैसे होणार दुप्पट
Share Market Update : शेअर मार्केटमध्ये पैसे गुतवणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. नवीन वर्षात त्यांना काही शेअर्समधून चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे. २०२३ या नवीन वर्षात देखील ३ बँकांचे शेअर्स चांगला परतावा देऊ शकतात. 2023 वर्ष सुरू झाले आहे. 2022 च्या शेवटच्या सहा महिन्यांत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअरमध्ये वाढ झाली होती. बाजारात सध्या गोंधळाचे वातावरण सुरू … Read more