हवामान बदलले की आजारी पडता ? ‘हे’ पदार्थ आहारात घ्या जलद रिकव्हर व्हाल
Health News : ऋतू बदल झाला की हवामानात बदल होतो. बदलत्या हवामानासोबत आपल्या जीवनशैलीतही बदल होऊ लागतात. बऱ्याच लोकांना हे बदल सहन होत नाहीत. हवामानातील बदलामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती देखील खूप कमकुवत होते. यामुळे, लोक सहजपणे संक्रमक रोगांना बळी पडतात. अशा परिस्थितीत, त्वरित रिकव्हर होण्यासाठी आपल्या आहारात योग्य पदार्थांचा समावेश करणे महत्वाचे आहे. आज येथे आम्ही … Read more