तुम्हाला माहित आहे का ? सर्वच माणसांमध्ये असतात मानसिक आजार
Health News : एखादा मानसिक आजार जडलेल्या व्यक्तीकडे आपण सारेच विचित्र नजरेने पाहतो. त्याच्यापासून आपल्याला कधीही धोका उत्पन्न होऊ शकतो, अशी नाहक भीती बहुतांश लोकांच्या मनात बसलेली असते. मात्र, प्रत्येक मनोरुग्ण हा हिंसक असेल, असे नसते. नव्या संशोधनातून असा दावा करण्यात आला आहे की, मनोविकारांची लक्षणे काही प्रमाणात का होईना सर्वांमध्ये आढळून येतात. डर्बी युनिव्हर्सिटी, … Read more