आता ‘ह्या’ बँकेवर आरबीआयची बंदी ; ग्राहकांना 1 हजारांपेक्षा जास्त पैसे काढता येणार नाहीत
अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी सांगितले की कर्नाटकच्या डेक्कन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला नवीन कर्ज देण्यास किंवा ठेवी स्वीकारण्यास बंदी घातली आहे. तसेच ग्राहक त्यांच्या बचत खात्यातून 1000 पेक्षा जास्त पैसे काढू शकत नाहीत. ही सूचना सहा महिन्यांसाठी आहे. या सहकारी बँकेला कोणतीही पूर्वसूचनाशिवाय कोणतीही नवीन गुंतवणूक किंवा तत्सम … Read more