Business Success Story: वाया जाणाऱ्या फुलांमधून महिन्याला चार लाखांची कमाई! नेमकं करतो तरी काय हा उद्योजक?
Business Success Story:- ‘शोधा म्हणजे सापडेल’ ही जी काही उक्ती आहे ती जीवनातील बरेच प्रसंगांमध्ये किंवा बऱ्याच क्षेत्रांमध्ये लागू होते. जेव्हा एखादा व्यक्ती कुठलातरी व्यवसाय सुरू करावा असं निश्चित करते तेव्हा त्याच्या मनामध्ये अशा अनेक प्रकारचे व्यवसायांची यादी येते किंवा तो अनेक प्रकारच्या व्यवसायांच्या शोधात असतो. या व्यवसायांमध्ये काही प्रचलित व्यवसायांचे विचार देखील व्यक्तीच्या मनात … Read more