Bank of Maharashtra : गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दोन 2 बँकांनी सुरू केल्या खास मुदत ठेव योजना…
Bank of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ बडोदा यांनी विशेष मुदत ठेव योजना सुरू केल्या आहेत. बँक ऑफ बडोदा आता गुंतवणूकदारांसाठी दोन विशेष ठेव योजना ऑफर करते. बँक 333 दिवसांच्या कालावधीसह ही योजना ऑफर करते. जी दरवर्षी 7.15 टक्के व्याज देते. दुसरी योजना ३९९ दिवसांची आहे, जी ठेवीदारांना 7.25 टक्के व्याज देते. … Read more