Chanakya Niti : पती-पत्नीने रोज करा हे काम, कधीच येणार नाही दुरावा; पहा चाणक्य काय सांगतात…
Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीती या ग्रंथामध्ये स्त्री आणि पुरुषांच्या वैवाहिक जीवनाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्याच आजही वैवाहिक जीवनातील स्त्री आणि पुरुषांना फायदा होत आहे. मात्र सुखी संसारासाठी काही धोरणे सांगितली आहेत त्याचे पालन नेहमी करावे. चाणक्यनीतीमध्ये सुखी संसार ठेवण्यासाठी अनेक धोरणे सांगण्यात आली आहेत. जर ती धोरणे अवलंबली तर स्त्री आणि … Read more