Chanakya Niti : चाणक्य म्हणतात स्त्रीच्या तळहातावरील ही खूण सांगते तिचा स्वभाव….


आचार्य चाणक्य यांच्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये मानवाच्या जीवनाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. तसेच या गोष्टी आजच्या जीवनातही मोठ्या प्रमाणात उपयोगात येत आहेत.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Chanakya Niti : चाणक्य नीती या ग्रंथांत आचार्य चाणक्य यांनी स्त्री आणि पुरुषांच्या जीवनाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. तसेच स्त्रियांबद्दल विशेष गोष्टी आचार्य चाणक्य यांच्या ग्रंथामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. चाणक्यांनी धोरणे आजही माणसाला उपयोगी पडत आहेत.

स्त्री आणि पुरुषांना जीवनात सुखी राहायचे असेल तर त्यांना चाणक्य नीती या ग्रंथाचा खूप मोठा उपयोग होऊ शकतो. यामध्ये वैवाहिक जीवनात कसे सुखी राहायचे उबद्दलही सांगण्यात आले आहे.

वैवाहिक जीवनात स्त्री आणि पुरुषांनी एकमेकांना समजून घेणं आणि प्रेम करणे हा सुखी राहण्याचा सर्वात मोठा उपाय असल्याचे चाणक्य म्हणतात. त्यामुळे स्त्री आणि पुरुष आनंदात राहू शकतात.

आचार्य चाणक्य यांनी स्त्रीचे असे काही लक्षण सांगितले आहेत. जी पाहून स्त्रीच्या सवयींबद्दल तिच्या स्वभावाबद्दल माहिती मिळेल.

तळहातावर हे चिन्ह

चाणक्य नीतीनुसार ज्या स्त्रीच्या तळहातावर मांसाहारी प्राणी किंवा पक्ष्याचा आकार दिसतो, ती इतरांच्या दु:खाचे कारण बनते. अशा स्त्रीपासून नेहमी दूर राहावे. असे चाणक्य म्हणतात.

मोठे दात

ज्या स्त्रियांचे दात जाड, लांब-रुंद आहेत त्या संत्र्यांचे जीवन दु:खाने भरलेले असते. अशी स्त्री इच्छा असूनही आनंदी राहू शकत नाही. त्यामुळे या स्त्रिया तुमच्या जीवनात आनंद देऊ शकत नाहीत.

कानावर केस

ज्या स्त्रीच्या कानावर केस असतात ती स्वभावाने उग्र असते आणि घरातील वादाचे सतत कारण बनत असते. अशा बाईच्या घरात नेहमीच संकट असते. त्यामुळे घरात अजिबात शांती नसते.

लहान मान

चाणक्य नीतीनुसार ज्या स्त्रीची मान लहान असते, ती कोणत्याही निर्णयासाठी इतरांवर अवलंबून असते आणि ती कधीही स्वतः कोणताही निर्णय घेऊ शकत नाही.

लांब मान

ज्या स्त्रीची मान लांब असते म्हणजेच चार बोटांपेक्षा जास्त ती वंशाच्या नाशाचे कारण बनते, अशी स्त्री क्वचितच आढळते. त्यामुळे अशा स्त्रियांपासून नेहमी दूर राहिले पाहिजे.

डिंपल

ज्या स्त्रीच्या गालावर डिंपल आहेत. या महिलेचे चारित्र्य चांगले असल्याचे सांगितले जात नाही. अशी स्त्री इच्छा नसतानाही इतरांच्या आकर्षणाचे केंद्र बनते. असे चाणक्यांनी सांगितले आहे.

महत्वाची सूचना- हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहे, ज्याची आम्ही पुष्टी केलेली नाही.