‘Tata Nexon EV Max’ने केला वर्ल्ड रिकार्ड, पार केला लडाखमधील सर्वात उंच रस्ता
Tata Nexon EV Max ने Umling La या जगातील सर्वात उंच रस्त्यावर पोहोचून गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड बनवले आहे. हे ठिकाण लडाखमध्ये आहे जे समुद्रसपाटीपासून 19,024 फूट (5,798 मीटर) उंच आहे. चालक तज्ञांच्या टीमने लेह येथून हा प्रवास सुरू केला, जो 18 सप्टेंबर 2022 रोजी पूर्ण झाला. Tata Nexon EV Max किंमत Tata Nexon EV … Read more