Health Tips Marathi : ‘या’ रक्तगटाच्या लोकांनी चिकन-मटण कमी खावे जाणून घ्या महत्वाची माहिती

अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :-  आहार चांगला तर आरोग्य चांगले असं आपण नेहमीच म्हणत असतो. अनेकदा पौष्टिक अन्नपदार्थ खाण्याकडे आपल्या सगळ्यांचा कल असतो. मात्र हे पौष्टिक आणि महागडे अन्न खाऊनही लोकांचे आरोग्य चांगले नसते. यामागे अनेक कारणे असू शकतात, पण एक मूळ कारण सुप्रसिद्ध निसर्गोपचारतज्ज्ञ जेडी एडैमो यांनी स्पष्ट केले आहे. की, जर … Read more

Today Fashion Tips: मोठ्या आकाराचे पादत्राणे घरी आणले आहेत, तर अशा प्रकारे वापरा….

अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :- अनेकदा तुम्ही बाजारातून अशी पादत्राणे (Footwear)आणता, जे तुमच्या पायासाठी मोठे होतात. खरंतर दुकानात घाईगडबडीत तुम्ही चप्पल किंवा सॅंडल घालून पाहत नाहीत, फक्त पायाचा आकार सांगून शूज किंवा सँडल खरेदी करता. कधी-कधी पादत्राणे योग्य आकाराचे असले तरीही पाय सैल वाटतात. अशा स्थितीत तुम्ही तुमच्या आवडीचे Footwear इच्छा असूनही घालू … Read more

करा असे घरगुती उपाय, जे पोटदुखीवर योग्य उपचार असतील पहा ! पोटदुखीवरील योग्य उपचार

अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :- पोटात दुखणे ही एक सामान्य समस्या आहे, जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाही आणि कधीही होऊ शकते. गॅस, अॅसिडिटी, खाण्याच्या चुकीच्या सवयी, अशी अनेक कारणे पोटदुखीची असू शकतात. या कारणांमुळे होणारी पोटदुखी आपोआपच बरी होत असली तरी ती पुन्हा उद्भवल्यास किंवा दीर्घकाळ टिकून राहिल्यास घरगुती उपायांनी कशी बरी होऊ शकते, … Read more

Today’s Health Tips दिवसभर थकवा जाणवतो का ? या ‘तीन’ गोष्टींचे सेवन केल्याने होईल फायदा..

अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :-   दैनंदिन जीवनात घर किंवा ऑफिसच्या कामामुळे थकवा जाणवणे स्वाभाविक आहे. दिवसभराच्या मेहनतीनंतर शरीराला पूर्ण विश्रांती आणि चांगली झोप हवी असते, पण चांगली झोप घेतल्यानंतरही विनाकारण थकवा जाणवत राहतो का ? आरोग्य तज्ञांच्या मते, अशा समस्यांचा अर्थ शरीरात काहीतरी चुकीचे होत आहे. सततचा थकवा म्हणजे तुमचा आहार योग्य प्रकारे … Read more

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन फिटनेसमुळे चाहत्यांचा फेव्हरेट ! जाणून घ्या,अल्लू अर्जुनचा आहार व दिनचर्या

अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :-  अल्लू अर्जुन (Allu Arjun) हा साऊथचा सर्वात मोठा सुपरस्टार आहे.अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द राइज’ (Pushpa: The Rise) या चित्रपटाने कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. हिंदीसोबतच तेलुगूमध्येही प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 300 कोटींची कमाई केली आहे. अल्लू अर्जुनने 2003 मध्ये के राघवेंद्र राव (K Raghavendra Rao) यांच्या … Read more

दिलासादायक ! पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर, जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमती

अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :- आजही तेलाच्या किमतीत फारसा बदल झालेला नाही. तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. देशात 3 नोव्हेंबरपासून तेलाच्या किमती कायम आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली नसल्याने जनतेला थोडा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने दिवाळीच्या एक दिवस आधी पेट्रोल आणि डिझेलवरील … Read more

बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी फक्त ‘एवढंच’ मीठ खा …

अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :-  मीठाशिवाय संपूर्ण जेवणच रुचकर व चविष्ट लागत नाही. त्यामुळे लोक जेवणात जास्तीत जास्त मीठाचा वापर करतात. पण तुम्हाला माहित आहे का, की जास्त मीठ खाणे ही तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. डब्ल्यूएचओने (WHO) नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात असे म्हटले आहे की, दरवर्षी बरेच लोक जास्त मीठ खाल्ल्यामुळे मरतात. … Read more

हिवाळ्यात इम्युनिटी मजबूत ठेवण्यासाठी कांदा खा. जाणून घ्या कांदा खाण्याचे ‘हे’ फायदे

अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :- कांदा (Onion) हा आपल्या आहाराचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. बऱ्याचदा आपण कांदे सॅलडच्या स्वरूपात आणि स्वयंपाकात वापरतो. कांदा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, त्याच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढते. कांद्यामध्ये हिरवा कांदाही (Green Onion)आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. हिरवा कांदा साखर नियंत्रित करतो. हिरव्या कांद्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन सी, प्रोटीन, फॉस्फरस, सल्फर … Read more

Realtionship Tips: जोडीदारासोबत पहिल्यांदाच बाहेर जाणार आहात तर ‘या’ चुका टाळा..

अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :- नवीन वर्ष 2022 (New Year 2022) सुरु झालं आहे. तुम्हाला सुद्धा आपल्या पार्टनरसोबत फिरायला जायचं असेल ना अवश्य जा मात्र जाताना काही गोष्टींची काळजी अवश्य घ्या. पहिल्या दिवशी अनेकदा असे घडते की, आपण आपल्या पार्टनरसोबत लांबच्या प्रवासाला जातो. ज्यांचे नुकतेच लग्न झाले आहे किंवा जे नुकतेच रिलेशनमध्ये (Relationship) … Read more

ऍपलची भन्नाट कल्पना ! आयफोन 14 बनणार सिनेमागृह चाहते म्हणाले – ‘एक ही दिल है लेजा जालिम…’

अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :-  2021हे वर्ष संपून आता नवीन वर्षाला सुरवात झालीय. या नवीन वर्षात Apple कंपनीच्या च्या पुढील फ्लॅगशिप सीरीज म्हणजेच iPhone 14 बद्दल अनेक गोष्टी समोर येत आहेत. इंटरनेटवर या मालिकेबद्दल अनेक अफवा पसरल्या आहेत. आयफोन 14 लाइनअप संदर्भात काही अफवा आधीच ऑनलाइन उपलब्ध आहेत मात्र आता नवीन माहिती समोर … Read more

दिलासादायक ! पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर, जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमती

अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :- आजही तेलाच्या किमतीत फारसा बदल झालेला नाही. तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. देशात 3 नोव्हेंबरपासून तेलाच्या किमती कायम आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली नसल्याने जनतेला थोडा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने दिवाळीच्या एक दिवस आधी पेट्रोल आणि डिझेलवरील … Read more

omicron symptoms in marathi : हे आहे Omicron चे असामान्य लक्षण दुर्लक्ष करू नका !

omicron symptoms in marathi : आरोग्य तज्ञ वेळोवेळी Omicron च्या लक्षणांबद्दल माहिती देत ​​आहेत. या लक्षणांची काळजी न घेतल्यास रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. जर तुम्हाला कोरोनाची लक्षणे दिसली, तर स्वतःची चाचणी करून घ्या आणि स्वतःला ताबडतोब अलग करा. मात्र, यासाठी लक्षणे ओळखणे आवश्यक आहे. omicron symptoms जगभरातील शास्त्रज्ञ ओमिक्रॉनवर नवीन … Read more

Corona Vaccination for Child : लहान मुलांच्या लसीकरणाशी संबंधित 10 मोठ्या प्रश्नांची उत्तरे

आजपासून देशात कोरोनाविरुद्ध मोठा लढा सुरू झाला आहे. आजपासून देशातील 15 ते 18 वर्षे वयोगटातील 7.50 कोटी किशोरवयीन मुलांना कोरोनाची लस दिली जात आहे. या वयोगटातील लोकांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्रेही सुरू करण्यात आली आहेत. 2007 किंवा त्यापूर्वी जन्मलेली मुले नोंदणी करून लस घेऊ शकतात. मुलांना फक्त भारत बायोटेकचे कोवॅक्सीन दिले जाईल. 1. आजपासून कोणत्या मुलांचे … Read more

जाणुन घ्या पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :-  महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज (3 जानेवारी) पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. 2022 च्या तिसऱ्या दिवशीही इंधनांच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.(Petrol Diesel Price Today) जवळपास दोन महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी सलग … Read more

शाहरुख खानच्या ‘पठान’ ला मुहूर्त सापडेना; ‘या’ कारणाने पुन्हा शूटिंगला ब्रेक

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-  शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाचे शूटिंग बऱ्याच दिवसांपासून रखडलेले आहे. जानेवारीमध्ये पठाणचे शूटिंग पुन्हा चालू होणार होते. परंतु त्याआधीच शूटिंगला ब्रेक लागला आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाचे ऑक्टोबर मधील शूटिंग हे स्पेन या देशात होणार होते. त्या ठिकाणी चित्रपटातील दोन गाणी व काही ॲक्शन सीन्सचे शूटिंग होणार … Read more

‘पुत्र असावा तर असा’ ‘या’ अभिनेत्याने शेतात उभारलं आई-वडिलांचे स्मारक

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :- चित्रपट अभिनेता भरत जाधव हा आपल्यासाठी नवीन नाही. भरत जाधव याने त्याच्या आयुष्यात खूप चांगले चित्रपट प्रदर्शित करून प्रेक्षकांचं मनोरंजन केले आहे. मराठी कॉमेडी अभिनेता म्हणून ओळख असलेला भरत जाधव हा त्याच्या खऱ्या आयुष्यात देखील तेवढाच गुणी व चांगला आहे. आई-वडिलांच्या कष्टाची जाण ठेवत त्याने आई-वडिलांचे स्मारक उभारले … Read more

निता अंबानी सुनेसोबत वागतात अशा ; झाली “ही” गोष्ट उघड

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :- आशियातील श्रीमंतांच्या यादीत असणारे मुकेश अंबानी व निता अंबानी यांचे सुनेसोबतचे नाते जरा वेगळेच आहे. देशातील सर्वात श्रीमंत अंबानी कुटुंब हे त्यांच्या सुनांचे देखील तेवढेच लाड करतात. मुकेश अंबानी यांच्या आयुष्यात त्यांनी अनेक चढ-उतार पार केले आहेत. त्यांच्या मागे निता अंबानी देखील खंबीरपणे उभ्या असतात. तसेच अंबानी यांनी … Read more

हिवाळ्यात ड्राय स्किनपासून सुटका मिळवण्यासाठी या गोष्टी नक्की करा

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-  अनेकांना हिवाळा ऋतू आवडत असतो. तर अनेकांना या ऋतूत अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यातच कोरडी त्वचा असलेल्यांसाठी थंड हवामान आणखी आव्हानात्मक बनते.(dry skin in winter) त्यामुळे हिवाळ्यात त्वचेची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. जर तुम्हांला हिवाळ्यात कोरड्या त्वचेचा त्रास होत असेल तर अंघोळ करताना काही टिप्स फॉलो … Read more