अभिनय क्षेत्रातील या दिग्गज अभिनेत्याला कोरोनाची लागण
अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :- गेल्या दीड वर्षाहून अधिक काळापासून देशात कोरोनाने कहर केला आहे. यामध्ये अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. यातच सिनेमा क्षेत्रातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे, ती म्हणजे दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान कमल हासन काही दिवसांपूर्वी अमेरिकेचा दौरा करुन भारतात परतले होते. यावेळी त्यांना … Read more