या कारणांमुळे पती-पत्नीमध्ये जास्त भांडणे होतात, जाणून घ्या आणि चुका सुधारा
अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :- पती-पत्नीचे नाते हे इतर सर्व नातेसंबंधांपेक्षा वेगळे असते. यामध्ये खूप प्रेम असते आणि कधी कधी भांडणही होते. तरच नात्यातील गोडवा कायम राहतो. हे असं नातं आहे की पती-पत्नी न बोलता एकमेकांच्या भावना समजून घेतात आणि त्यामुळेच हे नातं काळानुसार घट्ट होत जातं.(Quarrels between husband and wife) मात्र, काही जोडपी … Read more