Winter Diet : हिवाळ्यात वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ भाज्यांचा समावेश, होतील इतरही फायदे !
Winter Diet : हिरव्या भाज्यांचे सेवन आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. विशेषत: हिवाळ्याच्या दिवसांमध्ये. हिवाळ्याच्या हंगामात बाजारात अनेक प्रकारच्या भाज्या उपलब्ध असतात, त्यातील काहींचे सेवन केल्याने तुमचा लठ्ठपणा वाढू शकतो, तर काही भाज्या अशा असतात की त्यामध्ये कॅलरी कमी असते. अशा भाज्यांचे सेवन केल्याने तुमचे चयापचय वाढण्यास आणि वजन कमी करण्यास मदत होऊ शकते. … Read more