Maharashtra : “बाप हा बाप असतो, तो जुना असतो का?” पार्सल परत पाठवलं नाही तर महाराष्ट्र बंद ठेऊ…
Maharashtra : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याने त्यांच्यावर सडकून टीका होत आहे. तसेच आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही राज्यपालांवर सडकून टीका केली आहे. तसेच राज्यपालांना हटविण्याची मागणी देखील केली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी यापूर्वी मुंबईतील मराठी लोकांचा ‘अपमान’ केला होता, त्यांनी आधी सावित्रीबाई फुलेंवर टीका केली. मुंबई … Read more