बाळ बोठे सोबत ‘ह्या’ सर्वाना झाली अटक वाचा पोलिसांनी दिलीली आरोपींची नावे !

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:-  यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येचा मुख्य सुत्रधार बाळ बोठे अखेर पोलिसांच्या गळाला लागला आहे.यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील फरार मुख्य सूत्रधार बाळ बोठे याला पोलिसांनी हैदराबाद येथे ताब्यात घेतले आहे अतिशय नियोजबद्ध पद्धतीने बोठे याने जरे यांच्या हत्येचा कट रचला होता. मात्र पोलिस … Read more

बाळ बोठेस अखेर बेड्या ! पहा तीन महिन्यात कसा बदललाय आरोपी बोठेचा लुक…

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:-  राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यां व यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि मागील तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या पत्रकार बाळ बोठे अखेर पोलिसांच्या हाती लागला. मागील काही महिन्यांपासून पोलीस बोठेच्या मागावर होते. अखेर शनिवारी पहाटे बोठे याला पोलिसांनी हैदराबादेत बेड्या ठोकल्या आहेत. दीड महिन्यांपूर्वी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अधारावर … Read more

कोण आहे बाळ बोठे? कसा झाला बाळ बोठे हिरो आणि झिरो….

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- अहमदनगर पोलिसांनी तातडीने तपास करत रेखा जरेंच्या मारेकऱ्यासह 5 आरोपींना अटक केली. मात्र, या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार बाळासाहेब बोठे फरार होता. गेल्या महिनाभरात बाळ बोठेवर सुपारी, हत्या आणि विनयभंग असे ३गुन्हे दाखल आहेत. रेखा जरे यांच्या हत्येला तीन महिने उलटल्यानंतरही बाळ बोठेला पकडण्यात पोलिसांना अपयश आल्याने रेखा जरे यांचे … Read more

आता रेखा जरे हत्याकांडाचे रहस्य उलगडणार !

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:-  राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या व यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खून प्रकरणातील सूत्रधार पत्रकार बाळ बोठेला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तब्बल गेल्या ३ महिन्यांपासून बाळ बोठे पोलिसांना गुंगारा देत होता. पोलिसांनी हैदराबादमधून बाळ बोठेला अटक केली आहे. रेखा जरे यांचा ३० नोव्हेंबर 2020 रोजी रात्री अहमदनगर-पुणे महामार्गावरील जातेगाव … Read more

अहमदनगर पुलीस के भी हाथ लंबे होते हैं! बोठेच्या अटकेनंतर…

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:-  राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यां व यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि मागील तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या पत्रकार बाळ बोठे अखेर पोलिसांच्या हाती लागला. मागील काही महिन्यांपासून पोलीस बोठेच्या मागावर होती. अखेर शनिवारी पहाटे बोठे याला पोलिसांनी हैदराबादेत बेड्या ठोकल्या आहेत. आज सकाळी बोठेस अटक झाल्यानंतर … Read more

‘तो’ मोबाईल वापरला आणि घात झाला ! वाचा कसा अडकला बाळ बोठे…

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी बाळ बोठेस आज सकाळी पोलिसांनी हैदराबाद येथून अटक केली पोलिस अधीक्षक  यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.  दरम्यान रेखा जरे यांची हत्या झाल्यानंतर तब्बल १०२ दिवसानंतर आरोपी बाळ बोठेस पोलिसांनी अटक केली आहे. इतक्या दिवस पोलिसांना गुंगारा देण्यात बाळ बोठे यशस्वी झाला होता. … Read more

देशभरातील शंभरहुन अधिक ठिकाणी बोठेचा शोध घेतला आणि शेवटी असा सापडला…

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:-  रेखा जारे हत्याकांड प्रकरणातील सूत्रधार बोठे फरार झाल्यानंतर महाराष्ट्रासह देशभरातील शंभरहुन अधिक ठिकाणी बोठे याचा शोध घेण्यात आला. तो हैद्राबाद येथे असल्याची माहीती मिळाल्यानंतर सहा पथकांची नियुक्ती करण्यात आली. बोठेच्या मागावर असणारी पथके हैदराबाद येथेच तळ ठोकून होते. पाच दिवसांच्या कालावधीमध्ये बोठे याने या पथकांना तीनदा गुंगारा दिला. बिलालनगर … Read more

अशी झाली बाळ बोठेला अटक… का झाली रेखा जरे यांची हत्या ? वाचा काय म्हणाले पोलीस अधीक्षक

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येचा मुख्य सुत्रधार बाळ बोठे अखेर पोलिसांच्या गळाला लागला आहे.  हैद्राबादेतून शुक्रवारी त्यास ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहीती असून आज शनिवारी सकाळी पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे.  अतिशय नियोजबद्ध पद्धतीने बोठे याने जरे यांच्या हत्येचा कट रचला होता. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी बातमी : अखेर बाळ बोठेस अटक !

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार तथा पत्रकार बाळ बोठे यास अखेर पोलिसांनी अटक केली आहे.  रेखा जरे यांच्या हत्याकांडातील गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला आरोपी बाळ कोठे याला हैदराबाद मधून अटक करण्यात आली  यासंदर्भातील अधिकृत माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील हे आज सकाळी दहा वाजता … Read more

लक्ष द्या ; उद्यापासून बँका चार दिवस बंद राहणार

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- बँकांनी १५ मार्च म्हणजे सोमवारी आणि १६ मार्च म्हणजे मंगळवारी काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सरकारी बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी म्हटले आहे. तसेच शनिवारी १३ मार्चला दुसरा शनिवार असल्याने सुट्टी आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी १४ मार्चलाही सुट्टी आहे. यामुळे उद्यापासून सलग चार दिवस बँका बंद राहणार आहे, याची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अर्बन बँक अपहार प्रकरणी ‘त्या’ चौघांना अटक !

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:- नगर अर्बन को. ऑप. बँकेचे माजी चेअरमन दिलीप मनसुखलाल गांधी, इतर संचालक मंडळ सदस्य, कर्ज उपसमिती सदस्य, मुख्य शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी घनशाम अच्युत बल्लाळ, कर्जदार टेरासॉफ्ट टेक्नॉलॉजीचे आशुतोष सतिष लांडगे यांनी कट रचुन संगनमत करुन खोटे कागदपत्रे तयार करुन बँकेच्या ३ कोटी रुपयांचा अपहार करुन ठेवीदार सभासद यांचा विश्वासघात … Read more

राज्यात कोरोनाचा कहर; दिवसभरात आढळून आले एवढे रुग्ण

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:-कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्यात पुन्हा एकदा लॉकाडाउन लागतो की काय? असा प्रश्न पडत आहे. राज्यातील प्रमुख शहरांसह अन्य शहरांमध्य दररोज मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. तर, आज दिवसभरात राज्यात १५ हजार ८१७ नवीन कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. तर या महामारीमुळे ५६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. … Read more

राज्यात लॉकडाऊनची स्थिती काय ? जाणून घ्या एका क्लिकवर

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:-महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यात हे निर्बंध लागू करण्यात आले आहे. तर काही ठिकाणी नाईट कर्फ्यू किंवा कडक निर्बंध लावले जात आहेत. तसेच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून कठोर निर्बंध लादण्यात येत आहेत. जाणून घ्या पुण्यातील परिस्थिती :- पुण्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या … Read more

नवऱ्याला अश्लील व्हिडीओ दाखवत पत्नीने त्याच्यासोबत केले असे काही….

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:- राज्याची उपराजाधी नागपुरात एक धक्कादायकबाब उघड झाली आहे. एका 64 वर्षीय वृद्धाची हत्या झाली होती. या हत्येचा उलगडा होत नव्हता. मात्र, अखेर या हत्येचा उलगडा झाला आहे. मृतक लक्ष्मण मलिक यांचा खून त्यांच्या पाचव्या क्रमांकाच्या पत्नी स्वातीने केल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे. या प्रकरणी पत्नीला अटक … Read more

…अखेर पुणे जिल्ह्याची वीज तोडली?

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:- एकीकडे वीजबिलासाठी वीजवितरण कंपनी शेतकऱ्यांचे वीजकनेक्शन कट करत आहे. मात्र दुसरीकडे हीच कंपनी नगर जिल्ह्यातील गावे अंधारात ठेवून शेजारील पुणे जिल्हयातील गावांना मात्र बिनादिक्कत वीजपुरवठा केला जात होता. स्थानिक नागरिकांना वीज बिलासाठी वेठीस धरणाऱ्या या अन्यायकारक भूमीकेविरुद्ध यापूर्वी कोणीही दखल घेतली नाही.परंतु तालुक्यातील शेतकरी तसेच घरगुती वीज कनेक्शन बाबतच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ह्या नेत्याला झाली कोरोनाची लागण, म्हणाले परमेश्वर…

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:- राज्य व अहमदनगर जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढल्याचे दिसत आहे. अनेक राहाकीय व सामाजिक क्षेत्रातील लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आता समोर येत आहे.  अहमदनगर जिल्ह्यातील नेते तथा राज्याचे माजीमंत्री व जामखेड तालुक्याचे माजी आमदार राम शिंदे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.  नुकतेच त्यांनी याबाबत सोशल मिडीयावर पोस्ट करत … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील धक्कादायक बातमी : कोरोना लसीचे दोन डोस घेवूनही कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:-साईबाबा रूग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.त्यांनी कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीचे दोन डोस घेवूनही कोरोनाची बाधा झाल्याने या लस बाबत विचारमंथन केले जात आहे. साईसंस्थानच्या कोविड उपचार केंद्राच्या उभारणीत सक्रीय व महत्वाचे योगदान असलेले डॉ. वडगावे आजवर कोरोनाला दूर ठेवण्यात यशस्वी ठरले होते. वैद्यकीय … Read more

सर्व आमदारांना मेंटल हॉस्पिटलला टाका !

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:-  मराठा आरक्षणाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केंद्र सरकारवर ढकलू नये. मराठा आरक्षणासाठी राज्य शासनाने काय केले ते आधी कळू द्या. याबाबत राज्य शासनाने आता श्वेतपत्रिका काढावी. मराठा आरक्षणाबाबत राज्य शासन काहीच बोलत नाही. त्यामुळे या सगळ्यांना मूकबधिरांच्या शाळेत घाला, नको तिथेही नको., मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकून द्या, असा घणाघात … Read more