१० एप्रिल रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन !

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- जिल्ह्यात १० एप्रिल रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षकार व नागरिकांनी यामध्ये सहभागी होऊन सामंजस्याने प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष न्या. श्रीकांत आणेकर यांनी केले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व … Read more

मराठा आरक्षण प्रकरणी सरकार कमी पडतंय! : नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:-  मराठा आरक्षण प्रकरणी सरकार कमी पडतंय. आमचं खरं नुकसान मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे प्रमुख अशोकराव चव्हाण यांनी योग्य पद्धतीने काम न केल्यामुळे झाले आहे. असा आरोप अण्णासाहेब फाऊंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला आहे. नगर येथे शासकीय विश्रामगृह येथे मराठा आरक्षण व संवाद बैठक घेतली, यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी … Read more

बिग ब्रेकिंग : गज्या मारणेस फिल्मी स्टाईलमध्ये अटक !

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारातील टोळीचे आर्थिक वर्चस्व असलेल्या आणि नुकतेच तळोजा जेलमधून बाहेर पडलेल्या गजा मारणेला पोलिसांनी पुन्हा बेड्या ठोकल्या आहेत.सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात मेढा गावच्या परिसरात मारणेला अटक केली आहे. काही दिवसांपूर्वीच एका खून प्रकरणात मारणेसह इतर आरोपींची पुणे येथील विशेष मोक्का न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. कुख्यात … Read more

बाळासाहेब थोरातांच्या खेळीमुळे विखे आणि पिचड यांची होणार कोंडी !

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मदतीने राजकीय खेळ्या करून अहमदनगर जिल्हा सहकारी बँक ताब्यात घेण्यात यश मिळविले आहे. दरम्यान जिल्हा बँकेच्या पदाधिकाऱ्यांची आज महसूलमंत्र्यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली. यामध्ये जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी पारनेरचे राष्ट्रवादीचे उदय शेळके तर उपाध्यक्षपदी संगमनेरचे काँग्रेसचे माधवराव कानवडे यांची बिनविरोध … Read more

धक्कादायक ! ‘या’ आमदाराचे अख्खे कुटुंब निघाले कोरोनाबाधित

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-देशासह राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे प्रशासन पुन्हा एकदा अलर्ट झाले आहे. दरदिवशी कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. यातच अनेक मंत्र्यांना नुकतेच कोरोनाची बाधा झाल्याच्या बातम्या ताज्या असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या कुटुंबातील 12 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यात आमदार … Read more

हिरेन मृत्यूप्रकरणी महसूलमंत्री म्हणाले….मुंबई पोलिसांवर विश्वास ठेवा

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांसाह सापडलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्यातील रेतीबंदर खाडीत सापडला. या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला जात असतानाच, मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. मनसुख यांच्या पत्नी विमला यांनी माध्यमांकडे आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या व पोलिसांकडे … Read more

भाजप महिला आमदाराचे स्त्रियांच्या वेदना मांडणारे स्फोटक ट्विट…

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचार, हत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तसेच मंत्र्यांच्या चुकीचीही पाठराखण होत आहे. यामुळे राज्यातील सर्वसामान्य जनतेत संतापाची भावना आहे. हा संताप भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी ट्विट करून व्यक्त केला आहे. महाले यांचं हे ट्विट स्फोटक, खोचक, उपरोधिक आणि प्रचंड उद्वेग व्यक्त करणारं असून सरकारच्या जिव्हारी लागणारं … Read more

‘या’ शहरात सोमवारपासून दहा दिवसांचा लॉकडाऊन…

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-  कोरोना बाधित रुग्णाची संख्या मोठया प्रमाणात वाढत असल्याने औरंगाबाद शहरात सोमवारपासून दहा दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा प्रशासन, महापालिका आणि पोलिस यंत्रणेने चाचपणी सुरू केली आहे. अंतिम निर्णय घेणे बाकी आहे. रविवारी सायंकाळपर्यंत यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे,असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. औरंगाबाद शहरात गेल्या तीन दिवसांत तीनशेपेक्षा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘ही’ व्यक्ती होणार अहमदनगर जिल्हा बँकेची अध्यक्ष !

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी महानगर बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. उदय गुलाबराव शेळके यांची तर उपाध्यक्षपदी माधवराव कानवडे यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी शनिवारी (आज) निवडी होणार आहेत. या पदासाठी अ‍ॅड. शेळके यांचे नाव सुरूवातीपासूनच आघाडीवर होते. लालटाकी येथील जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्रीताई घुले यांच्या … Read more

बापरे..! चाचणी न करताच कोरोनाचा अहवाल आला पॉझिटिव्ह!

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- लाळेचा नमुना देताच एका जणाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा प्रकार घडला आहे बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा येथील कोविड सेंटरमध्ये. मोताळा येथील कोरोना सेंटरमध्ये काय सुरु आहे ,याचा यावरून अंदाज बांधता येऊ शकतो. मोताळा येथील कोविड सेंटरमध्ये 25 फेब्रुवारी रोजी मोताळ्याचे रहिवाशी पंडितराव देशमुख यांना अस्वस्थ वाटत असल्याने ते … Read more

वीजकपात दोन टक्के नव्हे, तर दोन पैशांचीच !

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- राज्य सरकारने एक एप्रिलपासून वीज दरात प्रति युनिट दोन टक्के कपात करण्याचा निण्र्य घेतला आहे. मात्र प्रत्यक्षात सर्व वीज ग्राहकांचा सरासरी बिल दर ७.२८ रुपयोवरुन ७.२६ रुपये प्रति युनिट होणार अाहे. सरासरी कपात दोन पैसे प्रति युनिट म्हणजे ०.३ टक्के होणार आहे. त्यामुळे वीजकपात दोन टक्के नव्हे, तर दोन … Read more

अर्बन बँक : ‘त्या’ संचालकांची धरपकड सुरु ;एकजण ताब्यात 

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- येथील नगर अर्बन बँकेची २२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी   पोलिसानी आता दोषींची धरपकड सुरु केली आहे. त्यानुसार  पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी पहाटेच नगर शहरात छापा टाकून बँकेच्या एका संचालकाला ताब्यात घेतले आहे. त्याच सोबत इतर संचालकांचाही शोध सुरू आहे. याबाबत सविस्तर असे की, एका कर्ज प्रकरणात मिळकतीचे बनावट मूल्यांकन सादर करून … Read more

नक्षलवाद्यांचं शस्त्र निर्मितीचा कारखाना केला उद्ध्वस्त

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- नक्षलग्रस्त भाग म्हणून प्रसिद्ध असलेल्या गडचिरोलीमध्ये एक अत्यंत महत्वाची घटना घडली असल्याचे समजते आहे. गडचिरोली पोलिसांनी नक्षलवाद्यांचं शस्त्र निर्मितीचं युनिट (कारखाना) उद्ध्वस्त केलं आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमेजवळील गडचिरोली पोलिसांच्या सी-60 कमांडोच्या नेतृत्वात सुरू असलेल्या अभियानात नक्षलवाद्यांच्या शस्त्रांस तयार करणाऱ्या कारखान्याचा भांडाफोड करण्यात आला. दरम्यान या … Read more

मिसेस फडणवीसांचं नवीन गाणं लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस कायम सोशल मीडियावर चर्चेत असतात. येत्या महिला दिनी त्यांचे नवे गाणे प्रदर्शित होणार आहे. अमृत फडणवीस यांनी एका ट्विटच्या माध्यमातून या आगामी गाण्याची घोषणा केली. या नव्या गाण्याचं नाव त्यांनी अद्याप सांगितलेलं नाही. परंतु त्या गाण्यातील एक कडवं मात्र त्यांनी पोस्ट … Read more

मोठी बातमी ! दिव्यांग शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:-राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनातून राज्यातील दिव्यांग शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गास मोठी दिलासादायक माहिती दिली आहे. विधान परिषदेतील प्रश्नोत्तराच्या तासात मंत्री मुंडेंनी दिव्यांग शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोग लागू करण्याची अंमलबजावणी दोन महिन्यांच्या आत करण्यात येणार असल्याची घोषणा केली … Read more

प्राध्यापिकेला अश्लील व्हिडीओ पाठविणाऱ्या प्राध्यापकाला न्यायालयाने धाडले तुरुंगात

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- सहकारी प्राध्यापिकेला अश्लील चित्रफितीची लिंक पाठवणं प्राध्यापकाला चांगलंच महागात पडलं आहे. आरोपी प्राध्यापकाला पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात नोव्हेंबर 2017 मध्ये हा प्रकार घडला होता. बीड शहरातील एका शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या गजानन करपे याने याच महाविद्यालयातील प्राध्यापिकेला व्हॉट्सअपवरुन अश्‍लिल व्हिडीओ असलेली लिंक … Read more

रेखा जरे हत्याकांड प्रकरणात आता राज्यातील ‘ह्या’ महिलेची एण्ट्री, म्हणाल्या बाळ बोठेला सहकार्य….

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:-  रेखा जरे हत्याकांड प्रकरणांमधील प्रमुख आरोपी पत्रकार बाळ बोठे याला अटक करावी या मागणीसाठी रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे आणि त्यांच्या परिवारातील इतर सदस्य पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत . जो पर्यंत आरोपीला अटक करत नाही तो पर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही अशी भूमिका रेखा जरे यांच्या … Read more

कोरोनाची लस घेतल्यानंतर दारू प्यावी कि नाही ? वाचा सविस्तर उत्तर…

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- देशभरात सर्वसामान्य नागरिकांचंही कोरोना लसीकरण सुरू झालं आहे. 60 पेक्षा जास्त वयाचे म्हणजे ज्येष्ठ नागरिक ज्यांना ही लस दिली जाते आहे.पण लोकांच्या मनात या लशीविषयी काही शंकाही आहेत. कोरोनाच्या लशीबद्दल भारतातही काही गैरसमज आणि मिथकं पसरली आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत … Read more