चंद्रकांत पाटलांनी एपीजे कलामांना बदनाम करू नये !

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:- एपीजे कलाम यांचे देशासाठीचे योगदान लक्षात घेऊन तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात ते सर्वसंमतीने राष्ट्रपती झाले होते. त्यांची निवड नरेंद्र मोदींनी केली होती असे म्हणून एका देशभक्ताला बदनाम करण्याचे पाप पाटील यांनी करू नये, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. राष्ट्रपती एपीजे अब्दुल … Read more

मोठी बातमी : कोरोना रुग्ण वाढल्याने पुण्यात नाईट कर्फ्यू, शाळा बंद ठेवण्याचा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:- पुणे शहरासह जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं प्रशासनानं तातडीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच जात आहे.बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे मागील सात दिवसांत सक्रीय बाधितांच्या संख्येत तब्बल एक हजाराने वाढ … Read more

गुंड गजा मारणे झाला फरार !

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-गुंड गजा मारणेविरोधात पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. वारजे पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मारणेला अटक करण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत झाली आहेत. मारणे आणि त्याच्या साथीदारांच्या घरांची झाडाझडती घेण्यात आली आहे. यानंतर तो अटकेच्या भीतीने फरार झाल्याचे जाहीर करण्यात आले. तर दुसरीकडे त्याच्या स्थावर व जंगम मालमत्तांवर टाच आणण्याचा प्रयत्न … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: कांदा पोहोचला पाच हजारांवर!

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:- एकीकडे शेतकरी आंदोलन सुरू आहे. दुसरीकडे वीज कंपनी कृषि पंपाचा वीज पुरवठा खंडित करत आहेत. यात शेतकरी पुरता वैतागला असतानाच शेतकऱ्यांसाठीच एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे गेल्या पंधरा दिवसांपासून कांद्याचे भाव परत एकदा वाढू लागले आहेत. तीन महिन्यानंतर आता पुन्हा कांदा पाच हजार रूपयांपर्यंत गेला आहे. शनिवारी नगर … Read more

जिल्हा बँक निवडणूक Live Updates : कर्डीले, शेळके, पिसाळ,गायकवाड झाले विजयी !

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:- जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत विद्यमान संचालक उदय गुलाबराब शेळके यांनी १०५ पैकी मते ९९ घेत प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले यांचा धुव्वा उडविला. नगरमध्ये शिवाजी कर्डीले यांनी ९४ मते घेऊन तर, कर्जतमध्ये अंबादास पिसाळ १ मतांनी विजयी झाले आहेत.व पारनेर चे प्रशांत गायकवाड यांनी पानसरे यांचा पराभव केला … Read more

पवार कुटुंबीय हे फक्त बोलत नाहीत तर करून दाखवतात

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:-अहमदनगर -कर्जत येथे एसटी आगाराचे भूमिपूजन आमदार रोहित पवार व कर्जत तालुक्यातील एसटीचे सर्व निवृत्त कर्मचारी शासकीय अधिकारी यांच्या हस्ते झाले. यामुळे तालुक्यातील जनतेचे अनेक पिढ्यांचे एसटी आगाराचे स्वप्न पूर्ण करता आले, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी कर्जत येथे बोलताना केले. यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, कर्जत … Read more

जिल्हा बँक निवडणूक : १०५ पैकी तब्बल ९३ मतदार आमदार नीलेश लंकेनी आणले आणि….

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:-जिल्हा सहकारी बँकेच्या सेवा संस्था मतदार संघात १०५ पैकी तब्बल ९३ मतदार आमदार नीलेश लंके तसेच माजी आमदार नंदकुमार झावरे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी दुपारी मतदानाला आल्याने उमेदवार उदय शेळके यांचा एकतर्फी विजय निश्‍चित झाला आहे. बिगरशेती मतदार संघातही प्रशांत गायकवाड यांना एकूण मतदानापैकी ९५ टक्के मतदारांनी कौल दिल्याचे चित्र आहे. … Read more

‘त्या’ प्रकरणावरून अण्णा देखील न्यायालयात!

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:-महाराष्ट्र राज्य सहकारी बँक या राज्याच्या शिखर बँकेतील कथित घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्वांना ‘क्लीन चीट’ देऊन फौजदारी कारवाईचे प्रकरण बंद करण्यासाठी दिलेल्या ‘क्लोजर रिपोर्ट’ला आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही ‘प्रोटेस्ट पीटिशन’द्वारे मुंबई सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. यापूर्वी तक्रारदार आरटीआय कार्यकर्ते सुरिंदर मोहन अरोरा, … Read more

कोरोना :विनामास्क आढळल्यास ‘इतका’ दंड!

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:- राज्यभर कोरोनाचा फास परत एकदा घट्ट होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर नियमावली केली असून यात विनामास्क आढळल्यास तब्बल एक हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आदेश जारी केले आहेत. … Read more

3-4 आठवड्यात जबरदस्त रिटर्न देऊ शकतात ‘हे’ शेअर्स ; जाणून घ्या पद्धत

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:-एफडी किंवा पोस्ट ऑफिस योजनेतून पैसे दुप्पट करण्यास आपल्याला बराच काळ लागू शकेल. उलट हे करण्यासाठी बरीच वर्षे आवश्यक आहेत. पण शेअर बाजारामध्ये असे नाही. शेअर बाजारात आपले पैसे फारच कमी कालावधीत दुप्पट होऊ शकतात, इतकेच काय तर ते तीन ते चार पट होऊ शकेल. आपल्या हातात चांगला शेअर असल्यास … Read more

खा. शरद पवार यांनी सांगितला कोरोनावर उपाय !

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:- कोरोनाने पुन्हा एकदा आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध जिल्हा प्रशासनाकडून त्यांच्या स्तरावर निर्बंध घालण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी नागरिकांना संदेश दिला आहे. दरम्यान सामान्य नागरिकांनी स्वत:बरोबर आपल्या कुटुंबाचीही … Read more

महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन होण्याची शक्यता !

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:- राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. डिसेंबरनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना सरकारने नवे नियम जाहीर केले आहेत. महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. अलीकडच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत सुमारे 29 टक्क्यांनी वाढ झाली आहे शहरांमध्ये नाईट कर्फ्यूचा विचार कोरोनाचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : प्रसिध्द डॉक्टरने पत्नी व मुलांना गळफास देत केली आत्महत्या !

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:- अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे , एका प्रसिध्द डॉक्टरने पत्नी व दोन मुलांना गळफास देत आत्महत्या केली आहे. दरम्यान परिसरात ही घटना समजताच त्यांच्या हॉस्पीटलसमोर ग्रांमस्थांना गर्दी केली आहे.  याबाबत सविस्तर वृत्त असे कि  कर्जत तालुक्यातील राशीन येथे वास्तव्यास असणारे प्रसिध्द डॉक्टर महेंद्र थोरात … Read more

‘त्या’ क्लासचालकांना दणका झाला तब्बल इतका मोठा दंड !

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:-राज्यातील अनेक भागात कोरोनाचे रुग वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार कोरोनाचे नियम ताेडणाऱ्या सहा क्लासेसवर कारवाई करुन त्यांच्याकडून २६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई औरंगाबाद येथील मनपा प्रशासनाने केली आहे. शुक्रवारी मनपा, जिल्हा प्रशासनाकडून ४३ क्लासेसची … Read more

सफरचंदापेक्षा डाळिंब महागले! फळांचा राजा बाजारात दाखल…

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:- बाजारात सध्या कांदा, हिरवी मिरची, पालेभाज्या व काही फळांचे दर चांगले वाढले आहेत. या दरवाढीमुळे मात्र शेतकऱ्यांना वाढलेल्या महागाईच्या वणव्यात कुठेतरी अल्पसा आधार मिळत असल्याचे दलासादायक चित्र आहे. कांद्याला ४४ रूपये किलो,तर मेथी १० ते १५ रूपये जुडी, कोथ्िबिंीर १० तर हिरवी मिरची ४० ते ६० रूपये किलो,शेवगा ३५,वांगी २५,गवार … Read more

शंकरराव गडाख यांच्यावर देवेंद्र फडणवीसांचे टिकास्त्र !

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-शेतमाल खरेदी करताना राजकीय मापदंड लावणाऱ्यांना खरे तर लाज वाटली पाहिजे. हीच का शिवसेनेला अभिप्रेत शिवशाही? आपल्याला मतं देत नाही, म्हणून त्या शेतकऱ्यांचा ऊसच खरेदी न करण्याच्या या धोरणातून शेतकरी आता स्वत:चा ऊस शेतातच पेटवून देत आहेत. ऊस विकत घ्यायचा नाही, शेतकऱ्यांना तोडूही द्यायचा नाही, परिणामी नोंद नाही आणि बँकेतून … Read more

जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आर्थिक मदत

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-फेब्रुवारी ते मे 2020 या कालावधीत राज्यात झालेल्या गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाले होते. आस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांची पिके अक्षरश वाया गेली होती. यामुळे बळीराजाची मोठी आर्थिक हानी झाली होती. दरम्यान या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत वाटप करण्यासाठी 247 कोटी 76 लाख 52 हजार रूपयांचा निधी विभागीय … Read more

परजिल्ह्यातून अपहरण केलेल्या मुलाची नगर येथून सुटका

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-अमरावती शहर येथून अपहरण केलेल्या ४ वर्षाच्या मुलाची अहमदनगर येथून सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. दरम्यान पोलिसांनी या अपहरणकर्त्याला जेरबंद केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, 17 फेब्रुवारी रोजी मोनीका लुणिया, (रा. अमरावती) ह्यांचा नातू नयन, वय- ४ वर्षे यांस फिरायला … Read more