जिल्हा परिषद सदस्य सदाअण्णा पाचपुते यांच कोरोनामुळे निधन

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:- माजीमंत्री तथा श्रीगोंदा तालुक्याचे आमदार बबनराव पाचपुते यांचे बंधू सदाशिव उर्फ सदाअण्णा पाचपुते यांच कोरोनामुळे निधन झाले आहे.  राज्यात कोरोना प्रादुर्भाव वाढत असून राजकीय क्षेत्रातील लोकही कोरोनाचे शिकार होत आहेत. जिल्हा परिषद सदस्य, भाजपचे गटनेते सदाशिव पाचपुते यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती.  श्रीगोंदा तालुक्यातील नेते सदाशिव उर्फ … Read more

ब्राह्मण समाजावर अन्याय करणारा मी माणूस नाही – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-ब्राह्मण समाजाकडून मला नेहमीच प्रेम मिळाले आहे. त्यामुळे ब्राह्मण समाजावर अन्याय करणारा मी माणूस नाही. ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी माझे नेहमीच सहकार्य असते. त्यामुळे समाजाचे प्रश्न, मागण्या यासाठी मी नेहमी पाठपुरावा करेन, असे आश्वासन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी दिले. ब्राह्मण महासंघाच्या वतीने आयोजित एका अनौपचारिक कार्यक्रमावेळी ते बोलत होते. … Read more

तब्बल चार मंत्र्यांना कोरोनाचा विळखा

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-कोरोनाने परत एकदा आपले हातपाय पसरण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत . याचा परिणाम मागील काही दिवसापासून रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. यात तब्बल ४ मंत्र्यांचा देखील समावेश आहे. नुकतेच आरोग्यमंत्री राजेश टोपे , जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, माजी मंत्री एकनाथ खडसे यांना … Read more

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. राजेश टोपे यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईल. माझ्या संपर्कात आलेल्यांनी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातही वाढतोय कोरोना ! जाणून घ्या आजची आकडेवारी …

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- काही दिवसांपासून राज्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे.दरम्यान आज अहमदनगर जिल्ह्यातही तब्बल १७१ रुग्ण वाढले आहेत याची तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे आजवर झालेल्या कोरोना टेस्ट : ३,९८,७०९ एकूण रूग्ण संख्या: ७४०५० बरे झालेली रुग्ण संख्या: ७२०६९ उपचार सुरू असलेले रूग्ण: ८६० मृत्यू :११२१ राज्यात महिन्याभरातील सर्वाधिक रुग्णवाढ … Read more

फास्टटॅग ! रोख स्वरूपात होत असलेली टोलवसुलीचा प्रवास कॅशलेसकडे

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-देशातल्या सगळ्या राष्ट्रीय महामार्गांवर भरला जाणारा टोल हा फास्टॅगद्वारे भरण्यात यावा, असं वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने म्हटलं होतं. तसेच तोल नाक्यावरील लांबच लांब रंगांपासून वाहनधारकांची सुटका व्हावी यासाठी फास्टटॅग सुरु करण्यात आले होते. याचीच अमलबजावणी नगर जिल्ह्यात देखील झालेली पाहायला मिळाली आहे. अहमदनगर-पुणे महामार्गावर सुपा टोल नाक्यावर गेल्या काही दिवसांपासून … Read more

खून प्रकरणातील फरार आरोपीला पोलिसांनी मुंबईतून केली अटक

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-रमेश काळे खून प्रकरणात फरार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने थेट मुंबईतून अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, रमेश ऊर्फ रमाकांत खबरचंद काळे याला मेलेली बकरी देतो असे सांगत मोमीन गल्ली परिसरातील काटवनात नेण्यात आले.21 फेब्रुवारी 2017 रोजी विषारी औषध पाजून त्याला मारहाण केली. त्यात … Read more

भास्कर पेरे म्हणतात: सरपंचाला ग्रामपंचायतीत देव दिसला पाहीजे

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-सरपंच हा साधासुधा माणुस नसतो. संतांना कर्मामधे देव दिसत होता तसेच सरपंचाला ग्रामपंचायतीमधे देव दिसला पाहीजे.गावचा विकास करण्याची क्षमता सरपंच पदामधे असते. अभ्यास करा, शासनाच्या योजना समजुन घ्या. जे करायचे ते मनातुन करा. संघटीतपणे केलेले चांगले कार्य तुम्हाला आदर्श सरपंच बनवु शकते. महिलांना पंचायतीच्या कारभाराची संधी द्या. शांतता, संयम व … Read more

या पोलिस अधिकाऱ्याने व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मिळवून दिला १२० कोटींचा मोबदला

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-पिके खरेदी करून त्यांचा मोबदला न देणाऱ्या व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना  जवळपास १२० कोटी रुपये मोबदला मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांचा स्नेहबंध फौंडेशन च्या वतीने पदक सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिघावकर यांनी पोलीस दलात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल तसेच शेतकऱ्यांना न्याय … Read more

शिवसेना मंत्री शंकरराव गडाख वादाच्या भोवऱ्यात !

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-  देशभरातील शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन दिल्लीत उभे राहिले आहे. अभूतपूर्व असे समर्थन या आंदोलनाला मिळत आहे. देशातील सर्व प्रमुख विरोधी पक्षांनी या आंदोलनाला समर्थन दिले आहे. दिवसेंदिवस हे आंदोलन नवे रूप धारण करत आहे. दिल्लीच्या शेतकरी आंदोलनावरून केंद्र सरकारला धारेवर धरणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्यावर महाराष्ट्रातील एका तरूण शेतकऱ्याने गंभीर आरोप लावले … Read more

जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता ! हवामान खात्याचा अंदाज

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यानुसार शुक्रवार दि.१८ रोजी मध्य महाराष्ट्रातील अहमदनगरसह  खानदेश, नाशिक आणि पुणे जिल्ह्यांत वादळी पावसासह  काही प्रमाणात गारपिटीची शक्यता आहे . विदर्भाला आणखी तीन दिवस गारपिटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ आणि लगतच्या भागावर चक्रवात प्रभाव अद्याप कायम … Read more

भाजपच्या ‘या’ खासदार कोरोनाबाधित !

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- राज्याचे जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ आता रावेर लोकसभा मतदार संघाच्या भाजप खासदार रक्षा खडसे यांना कोरोनाची बाधा झाली आहे. बुधवारी रात्री रक्षा खडसे यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली त्यात त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. अशी माहिती रखासदार रक्षा खडसे यांच्या … Read more

शरद पवारांसाठी आमदार लंकेनी टीकाकारांना केली ‘ही’ नम्र विनंती

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या जेजुरी येथील भाषणावरून जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी टीका केली होती. या मुद्द्यावरून कर्जत -जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी राम शिंदे यांना शाब्दिक उत्तर देखील दिले होते. आता याच प्रकरणावरून पारनेर मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ज्येष्ठ … Read more

अहमदनगर मनपातील ‘हा’ अधिकारी अडीच लाख रुपये घेताना रंगेहात पकडला !

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:- अहमदनगर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख व उपआरोग्याधिकारी डॉ. एन. एस. पैठणकर याना अडीच लाख रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. एसीबीच्या नशिकच्या पथकाकडून कारवाई सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नशिकच्या पथकाकडून आज सकाळी सावेडी कचरा डेपो येथे ही कारवाई करण्यात आली. ठेकेदाराच्या बिलातील त्रुटी दूर करून … Read more

कृषी विद्यापीठतील शिक्षक – कर्मचाऱ्यांच्या वेतनात पडणार भर

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:- सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीवरील केंद्र शासनाचा निर्णय विचारात घेऊन राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचार्‍यांच्या वेतन श्रेणीत सुधारणा करण्यासाठी सेवा निवृत्त अप्पर मुख्य सचिव के.पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वेतन सुधारणा समिती 2017 मध्ये स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशी शासनाने काही फेरफारसह स्वीकृत करण्याचा निर्णय घेतला. … Read more

Apple विद्यार्थ्यांना 24000 रुपयांपर्यंत स्वस्त देत आहे प्रोडक्ट; ‘असा’ घ्या फायदा

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-Apple फोन,आयपॅडसह बरेच प्रोडक्ट आणत असतात कि ज्याचा उपयोग अभ्यासात केला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत Apple ने भारतातील विद्यार्थ्यांसाठी खास ऑफर्स आणल्या आहेत. याअंतर्गत विद्यार्थी आणि शिक्षक Appleची उत्पादने अत्यंत स्वस्तपणे खरेदी करू शकतात. याला Apple चा स्टूडेंट प्रोग्राम म्हणतात. Apple चा स्टूडेंट प्रोग्राम अमेरिकेत खूप लोकप्रिय झाला आहे. या … Read more

मोठी बातमी : महाराष्ट्रात पुन्हा होणार लॉकडाउन ? मुख्यमंत्री म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-कोरोना विषयक सर्वत्र दाखविल्या जाणाऱ्या बेफिकीरीबाबत चिंता व्यक्त करतानाच कोरोना नियंत्रणासाठी लागू असलेल्या नियमावलीची (एसओपी ) कडक अंमलबजावणी करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले. मास्क वापरा, गर्दी टाळा अन्यथा पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल, असेही ते म्हणाले. सार्वजनिक कार्यक्रम, सभा, विवाह समारंभ आदींमध्ये उपस्थितांची संख्या मर्यादीत … Read more

‘त्या’ कटकारस्थानामागे फडणवीसच… पालकमंत्र्यांनी विरोधकांचा घेतला समाचार

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-मंच कोणताही असो सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप तसेच टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. आज जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ नांगर दौऱ्यावर आले होते. यावेळी पालकमंत्री मुश्रीफ यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्ष भाजपवर कडकडून टीका केली आहे. देशातील सध्याची स्थिती पाहता ‘प्रत्येक गोष्टीत भाजप अतिशय … Read more