उन्हाळी हंगामासाठीच्या आवर्तनाच्या तारखा जाहीर कराव्यात
अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:-गोदावरी कालव्याच्या रब्बी हंगामातील शिल्लक पाण्यातून आवर्तन सोडावे आणि उन्हाळ हंगामातील आवर्तनाच्या तारखा जाहीर करण्यात. या मागणीचे कोपरगाव पाटबंधारे विभागाचे उप-कार्यकारी अभियंता यांना लाभधारक शेतकर्यांनी निवेदन देत मागणी केली आहे. गोदावरी डाव्या कालव्यातून रब्बी पिकांसाठी उन्हाळ्यात तीन आवर्तनाच्या प्रास्तावित साठ्यास धक्का न लावता 10 ते 15 फेब्रुवारी दरम्यान शेतकर्यांना पाणी … Read more