वेबसीरिजच्या नावाखाली पॉर्न व्हिडीओ …एकास अटक !

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:-वेबसीरिजच्या नावाखाली पॉर्न व्हिडीओ बनवून वेबसाईटवर अपलोड करणारी अभिनेत्री गहना वशिष्ठ हिला अटक केल्यानंतर गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने उमेश कामत (४०) याला अटक केली आहे. पॉर्न फिल्म व्हिडीओ अँप द्वारे परदेशात प्रसारित करण्यात कामत याचा हात आहे. तो एका बड्या उद्योजकाचा पीए असल्याचे समजते. कामत याला न्यायालयाने १० फेब्रुवारीपर्यंत पोलीस … Read more

ऊर्जामंत्री ना. तनपुरे म्हणतात शेतकऱ्यांनी ‘त्या’ योजनेचा लाभ घ्यावा!

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:-कृषी पंप वीज जोडणी तथा थकबाकी वसुली धोरण २०२० च्या माध्यमातून शेतकऱ्यांना तातडीने वीजजोडणी देणे. वीजबिलातील थकबाकीवरील व्याज व विलंब शुल्कात सवलत मिळणार आहे. या माध्यमातून सवलतीनंतर पहिल्या वर्षी उर्वरित ५० टक्के थकबाकी भरल्यास राहिलेली बिलाची रक्कम माफ होणार आहे. शेतकऱ्यांनी या योजनेस प्रतिसाद द्यावा. तसेच महावितरणने  या योजनेची  माहिती व लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहचवून ही योजना गतिमानतेने राबवून  यशस्वी करण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जा … Read more

तिचा नकार झाला असह्य; प्रियकराची ‘प्रपोज डे’च्या दिवशीच आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:-सध्या सर्वत्र गुलाबी वारे वाहू लागले आहे…. फेब्रुवारी महिन्याचा दुसरा आठवडा म्हणजे व्हॅलेंटाईन… आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी तरुणाई कित्येक महिन्यांपासून या दिवसांची वाट पाहत असतात. या दिवसांमध्ये तरुणाई आपल्या प्रिय व्यक्तीला आपल्या मनातील भावना व्यक्त करतात. अनेकदा काही प्रेम प्रकरणे जुळतात तर काही विस्कटातात. नुकतेच ‘प्रपोझ डे’च्या दिवशी नाशिकमधील इंदिरानगरमध्ये … Read more

आता सरकार देणार तीन लाखांपर्यंत बिनव्याजी पीककर्ज!

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:-  कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत आता तीन लाखांपर्यंत बिनव्याजी पीककर्ज तसेच कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांनाही तातडीने लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा झाला, तरच शेतीचे नियोजन करणे सोयीचे होणार … Read more

धक्कादायक ! गोल्डमॅनची गोळ्या झाडून निर्घृण हत्या

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:-  पुणे शहरात गुन्हेगाराच्या हत्येची धक्कादायक घटना घडली असल्याचे समोर आले आहे. ‘गोल्डमॅन’ म्हणून मिरवणाऱ्या सराईत गुन्हेगार सचिन शिंदे याची पुण्यातील लोणीकंद गावात भर रस्त्यावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान घडलेली घटना अशी कि, सचिन नानासाहेब शिंदे ( वय २९ वर्ष, रा. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ह्या माजी आमदारांचे निधन

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:- अहमदनगर जिल्ह्यातील व श्रीरामपूर तालुक्याचे माजी आमदार अ‍ॅड. दौलतराव मल्हारी पवार (वय ८२) याचे अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते पोटाच्या विकाराने त्रस्त होते.पुणे येथे उपचार घेतल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं होतं. दरम्यान, पुन्हा त्रास जाणवू लागल्याने साखर कामगार रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होत . तिथं आज (दि. … Read more

अहमदनगर जिल्ह्याच्या सन २०२१-२२ साठी ५१० कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास राज्यस्तर समितीची मंजुरी

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:-  नाशिक: अहमदनगर जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण आराखड्यात आज तब्बल १२८.६१ कोटी रुपयांची वाढ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. जिल्ह्याच्या सर्वसाधारण आराखड्यासाठी ३८१.३९ कोटी रुपयांची मर्यादा ठरवून देण्यात आली होती. आता ती वाढवून ५१० कोटी रुपयांच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण प्रारूप आरखडा मंजूर करण्यात आला. जिल्हा विकासासाठी दिलेल्या या निधीतून … Read more

महागाईचा भडका ! पेट्रोलच्या दरात पुन्हा वाढ

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:- पेट्रोलच्या किंमती आज पुन्हा एकदा वाढ झाली असून पेट्रोलची आगेकुच आता ९४ रुपयांपर्यंत गेली आहे. आज पेट्रोलच्या दरात पुन्हा २९ पैशांनी वाढ होऊन पेट्रोल आता ९३.७७ रुपये लिटर इतकी झाली आहे. त्याचवेळी डिझेलमध्ये लिटरमागे २६ पैशांची वाढ झाली आहे. बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत झालेल्या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा दर … Read more

‘या’विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईनच होणार! ७ लाख विद्यार्थ्यांना होणार फायदा

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील संलग्न महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा केवळ ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत याविषयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये सुमारे ७ लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांची ऑफलाइन … Read more

विद्यार्थ्यांनो लक्ष द्या… परीक्षांच्या तारखा झाल्या जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:- कोरोनामुळे गेली अनेक महिने शाळा – कॉलेज बंद ठेवण्यात आले होते. कोरोनाच्या संकटामुळे सर्वच क्षेत्रांवर मोठा परिणाम झालेला दिसून आला त्याचबरोबरीने शिक्षण क्षेत्रावर देखील याचा मोठा परिणाम जाणवला आहे. ऑनलाईन शिक्षण घेतल्यानंतर आता विद्यार्थ्यांच्या परीक्षांची वेळ आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर पदवीच्या प्रथमसत्राची परीक्षा 15 … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘ह्या’ शेळीची किंमत ऐकून तुम्हीसुद्धा म्हणाल…!

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:- आजवर आपण एखादी चांगली दूध देणारी म्हैस दीड ते दोन लाखाला अथवा १ लाख रुपयांना गाय विकली गेल्याचे ऐकले वा पाहिले होते. मात्र शेळी…. आणि ती देखील दीड लाख रुपये! ही एका शेळीची किंमत आहे. ती ऐकून तुम्ही सुद्धा चकित झाले असाल, परंतु हे सत्य आहे. अहमदनगर जिल्ह्यातील भेंडा … Read more

महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:- सध्या राज्यात गारठा वाढला आहे. राज्यात आणखी चार ते पाच दिवस थंडी राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यात सोमवारी निफाड येथे सर्वात कमी ६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. या आठवड्यात मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात थंडीचा जोर जास्त राहील. हवामानशास्त्र विभागानुसार, उत्तर भारतातील जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, दिल्ली, … Read more

अहमदनगर जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या सचिवाच्या चालकाला लुटले !

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:-नगर-पुणे मार्गावर म्हसणेफाटा येथील गजाननकृपा पेट्रोलियम या पंपावर रात्रीच्या वेळी सरकारी वाहनात झोपलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव सागर मोरे यांच्या वाहनाचा चालक अरूण गौतम भोले यास सोमवारी पहाटे मारहाण करून लुटण्यात आले. याप्रकरणी सुपे (तालुका पारनेर) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांचे स्वीय सहायक सागर … Read more

विखे-पवारांच्या युतीने माजी मंत्री राम शिंदे बॅकफूटवर !

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:- जामखेड येथील सहकार महर्षी जगन्नाथ तात्या राळेभात यांचा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. या निमित्ताने राळेभात हे पाचव्यांदा संचालक म्हणून बँकेवर निवडून जाणार आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे खंदे समर्थक ज्येष्ठ संचालक जगन्‍नाथ तात्या राळेभात यांनी … Read more

गोकुळ शुगरचे चेअरमन शिंदे यांचा मृतदेह आढळला !

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:- गोकुळ शुगरचे चेअरमन भगवान शिंदे यांचा रेल्वे रुळावर मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिंदे हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगरचे चेअरमन होते. शिंदेंनी आत्महत्या केली, अपघात घडला की घातपात झाला. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत. गोकुळ शुगरचे चेअरमन भगवान शिंदे नेहमीप्रमाणे पहाटे फिरण्यासाठी गेले होते. … Read more

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार भाजपाला रुचलेले नाही

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:-राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार भाजपला रूचले नाही. त्यांच्या मनात चलबिचल सुरू आहे. आपल्या पक्षातील आमदार, पदाधिकारी इतर पक्षात जाऊ नयेत. यासाठी हे सरकार कोसळणार असे वक्तव्य भाजपचे नेते अमित शहा हे करीत असतात, असे बोलताच आमदार रोहित पवार यांनी प्रतिस्पर्धी पक्ष भाजपवर जोरदार हल्ला हल्ला चढवला आहे. तसेच पुढे बोलताना … Read more

सरकारी वाहनचालकास बेदम मारहाण करून लुटले! ‘या’ महामार्गावरील घटना

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- नगर महामार्गावरील पारनेर तालुक्यातील म्हसणे फाटा येथे गजानन पेट्रोल पंपावर रात्रीच्या वेळी सरकारी वाहनात झोपलेला वाहन चालक अरुण गौतम भोले यास दि . ८ रोजी पहाट ४ वाजेच्या सुमारास तीन अज्ञात चोरट्यांनी लुटल्याची घटना म्हसणे शिवारात घडली . याबाबत सविस्तर असे की, सरकारी वाहन (क्र एमएच ०३ डीए ७०८१ ) … Read more

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सध्या प्रसिद्धीचा हव्यास …

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- वीज बिलांबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधल्यानंतर रविवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पलटवार केला. राज ठाकरे यांना सध्या प्रसिद्धीची आवश्यकता असल्याने ते बेफाम आराेप करत सुटले आहेत, अशा शब्दांत पाटील यांनी टीका केली. ठाकरे यांच्या आराेपात अजिबात तथ्य नसल्याचेही त्यांनी … Read more