आमदार निलेश लंकेंनी राममंदिरासाठी दिली ‘इतकी’ देणगी !

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- अयोध्याच्या पावनभूमीत भव्य राम मंदिराची उभारणी होत आहे. व प्रसारमाध्यमांवर प्रभू रामचंद्राच्या भव्य मंदिरास स्वच्छेने देणगी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत आमदार निलेश लंके यांनी राममंदिर उभारणीसाठी १ लाख ३३३ रूपयांच्या देणगीचा धनादेश दिला. रविवारी पारनेर-नगर मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी पारनेर … Read more

महाराष्ट्राच्या विविध प्रयत्नांमुळे कोरोना प्रतिबंधात यश

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:-महाराष्ट्राने कोविडचा मुकाबला करण्यासाठी अतिशय गांभीर्याने आणि पारदर्शकपणे पावले उचलली आणि त्यामुळेच दर दशलक्ष लोकसंख्येचा विचार केला तर कोविडचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या राज्यांच्या तुलनेत कोरोना वाढीचा वेग किंवा मृत्यू दर महाराष्ट्रात कमी आहेत असे दिसते, अशी माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे. २ फेब्रुवारी २०२१ च्या आकडेवारीनुसार दर दश लक्ष … Read more

नगर – औरंगाबाद महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरु

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- औरंगाबाद महामार्गावरील टोल वसुलीची मुदत संपली आहे. मुदत संपल्यानंतर विकासकाने महामार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. रस्त्यावर डांबराचा थर टाकण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्यातील खड्डे बुजविले गेले आहेत. तसेच या महामार्गावरील दान्ही बाजूंच्या साईडपट्ट्या मुरुम टाकून दुरुस्त करण्यात येत आहेत. त्यामुळे अपघाताला आळा बसण्यास काहीअंशी मदत होणार आहे. औरंगाबाद … Read more

गृहमंत्री कोरोनाग्रस्त तरीही कार्यक्रमाला होते उपस्थित

अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:- राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना नुकतेच करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान देशमुख हे कोरोनाग्रस्त असूनही त्यांच्या एका कार्यामुळे ते चर्चेचे केंद्रबिंदू बनले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नागपुरात रविवारी नव्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात आला. यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कार्यक्रमाला … Read more

भास्करराव पेरे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:- आदर्श पाटोदाचे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची करण्यात आलेल्या मागणीचा विचार करून अखेर पेरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामखेड तालुक्यातील मोहा येथे झालेल्या कार्यक्रमात पत्रकारांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने आदर्श गाव पाटोदा (जि. औरंगाबाद) येथील माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्यावर जामखेड पोलीस ठाण्यात … Read more

धक्कादायक : अपहरण करून नौदल अधिकाऱ्याला जिवंत जाळले !

अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:- चेन्नई विमानतळावरून अपहरण करून आणलेल्या नौदलाच्या अधिकाऱ्याला पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील वेवजी गावच्या पश्चिम घाटातील जंगलात आणल्यावर त्याच्यावर पेट्रोल टाकून जाळले. या अधिकाऱ्याचा मुंबईत शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुरजकुमार मिथिलेश दुबे (२७, रा. झारखंड, रांची) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. सुरजकुमार यांचे अपहरण करण्यात आल्यावर ५ फेब्रुवारी रोजी वेवजी … Read more

गृहमंत्री देशमुख यांचा विखे पाटलांना खोचक टोला

अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:- सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नेहमीच तु तु में में सुरूच असते. राजकीय मुद्दा असो कि सामाजिक एकमेकांवर टिप्पणी सुरूच असते. नुकतेच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना खोचक टोला लगावला आहे. दरम्यान निवडणुकीपूर्वी भाजपवासी झालेले राधाकृष्ण विखे-पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. … Read more

शिवप्रतिष्ठानमधून नितीन चौगुले यांची हकालपट्टी

अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:-  प्रखर हिंदुत्ववादी म्हणून प्रसिध्द असलेल्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेमध्ये मोठी खळबळ माजली असून संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी कार्यवाहक नितीन चौगुले यांची शिवप्रतिष्ठान संघटनेतून हकालपट्टी केली आहे. त्यांनी ही घोषणा एका व्हिडिओ मार्फत केलेली आहे. दरम्यान, शिवप्रतिष्ठानमधील अनेक दिवस खदखदत असलेला वाद यानिमित्ताने समोर आला असून याची … Read more

‘ती’ने व्हॉट्सअ‍ॅपद्वारे 3500 रुपयांत सुरू केला ‘हा’ व्यवसाय ; आज कमावतेय लाखो , तुम्हीही करू शकता

अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:-  व्हॉट्सअ‍ॅपमुळे बर्‍याच फेक न्यूज पसरल्या जातात. पण, हा व्हॉट्सअ‍ॅप बर्‍याच लोकांसाठी व्यवसाय व्यासपीठ बनला आहे. आता बरेच लोक व्हॉट्सअ‍ॅपवरुन व्यवसाय करीत आहेत आणि त्यांचा व्यवसाय चांगला चालला आहे. ते व्हॉट्सअ‍ॅपवर आपल्या व्यवसायाची जाहिरात करीत आहेत आणि त्यांच्याकडून बर्‍याच ऑर्डर येत आहेत आणि ते थेट त्यांच्या घरूनच व्यवसाय करत आहेत. … Read more

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात : राज्यातील राजकारणातील राजहंस !

अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:- राजकारणात स्वकर्तृत्वाने भरारी घेत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात राज्यातील राजकारणातील राजहंस ठरले आहेत. राज्याच्या नेतृत्वात लोकमान्य, कर्तृत्ववान व संस्कारशील नेतृत्व म्हणून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा प्रामुख्याने उल्लेख होतो. मंत्री थोरात राजकारणातील अष्टपैलू, अजातशत्रू लोकनेते ठरले आहेत. सहकाराचे किमयागार थोर स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्याकडून बालपणातच समाजकारणाचे बाळकडू मिळालेल्या बाळासाहेबांना संत … Read more

मुलगाच हवा म्हणून मारहाण; पत्नीचा झाला मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:-  आठ वर्षीय मुलगा व चार वर्षीय मुलीनंतर कुुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केली. मात्र, दोन वर्षांपूर्वी मुलाचा आजारपणाने मृत्यू झाला. त्यामुळे आता मूलबाळ होणार नसल्याने दुसरे लग्न करण्यासाठी पत्नीला हातपाय बांधून बेदम मारहाण करून खून करण्यात आल्याचा प्रकार औरंगपूरमध्ये घडला. श निवारी पहाटे याप्रकरणी बीड ग्रामीण ठाण्यात पतीविरोधात गुन्हा नोंद करून अटक … Read more

व्यवसाय करायचाय ? मग आताच सुरु करा ‘ही’ बिझनेस आयडिया; उन्हाळ्यात होईल बक्कळ कमाई

अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:-  हिवाळा संपू लागला आहे. शहरांचे तापमान वाढत आहे. सुमारे 1 महिन्यांनंतर, उष्णता वाढण्यास सुरूवात होईल. उन्हाळ्याच्या आगमनाने वापरामध्ये वाढ होणार्‍या पहिल्या दोन गोष्टींमध्ये वीज आणि पाणी यांचा समावेश. परंतु आपणास माहित आहे का की पाण्यामधून देखील पैसे मिळू शकतात? होय, पाण्याचा व्यवसाय खूप शानदार आहे, ज्यामुळे आपण चांगली कमाई … Read more

‘पेट्रोल-डिझेलचे दर अमित शाह आणि नरेंद्र मोदी ठरवत नाहीत’

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राज्यातील आगमनाने राज्य सरकार जावं, अशी इच्छा भाजपा नेते नारायण राणे यांनी व्यक्त केली आहे. राणे म्हणाले, शिवसेनेशी टक्कर देण्यासाठी भाजपा समर्थ आहे. त्यामुळे पुन्हा शिवसेनेसोबत युती करण्याचा प्रश्नच येत नाही. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाचाच महापौर असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच … Read more

‘नवीन कृषी कायद्यांना जे म्हणतात काळा, त्यांच्या तोंडाला लावला पाहिजे टाळा’

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:-केंद्र सरकारने नवीन तीन कृषी कायदे केले ते चांगले आणि शेतकरी हिताचे कायदे आहेत. त्या कायद्यांना विरोध करणे योग्य नसून या कृषी कायद्यांचे स्वागत केले पाहिजे, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले राज्यसभेत म्हणाले. ‘नवीन कृषी कायद्यांना जे म्हणतात काळा, त्यांच्या तोंडाला लावला पाहिजे टाळा’ असे आपल्या खास शैलीत … Read more

…अन्यथा संपूर्ण रस्ताच जेसीबीने खोदू!

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- शहरात मुख्यमंत्री सडक योजने अंतर्गत तपोवन रोडचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, या निकृष्ट कामाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन सदर रस्त्याचे  पुन्हा चांगल्या पध्दतीने काम करावे. अन्यथा सदरील रस्ता जेसीबीने खोदून शेवटचे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे प्रहार संघटनेच्यावतीने राज्यमंत्री  बच्चू कडू यांना देण्यात आले. या निवेदनात नमूउ केले आहे की, … Read more

राज ठाकरे म्हणाले, भाजपा शिवसेना सत्तेत असताना नामांतर का केलं नाही…

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:-औरंगाबादचे नामांतर करून संभाजीनगर करण्यासाठी भाजप आणि मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यावरून भाजप आणि शिवसेना सत्तेत असताना औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर का केलं नाही, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. भाजप आणि शिवसेना सत्तेत असताना त्यांनी शहराचे नामांतर केले नाही, मात्र आता महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर कसले राजकारण … Read more

पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण यांना पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:-सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करताना माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला पृथ्वीराज चव्हाण यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. शेतकऱ्यांसाठी कायदे करणारांना शेती कशी करतात हे माहिती तरी आहे का? असा प्रश्न सत्वशीला पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. तर शेतकऱ्यांसाठी केलेले कायदे हे शेतकऱ्यांच्या … Read more

देवेंद्र फडणवीसांना माझ्या शुभेच्छा- खा. संजय राऊत

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- फासा आम्हीच पलटवू. शिडीशिवाय फासा पलटवू असं विधान करत राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मीरा भाईंदर येथे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या टर्न टेबल लॅडरच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलताना राज्यात सत्तांतराचे संकेत दिले. तर यावर प्रतिक्रीया देतांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना माझ्या शुभेच्छा, असे म्हणत यावर अधिक भाष्य करणे … Read more