शुन्याचे शंभर करण्याची धमक ठेवा!
अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:-‘जे खरं आहे ते स्वीकारून शुन्याचे शंभर करण्याची धमक आपण ठेवली आहे. शरद पवार यांच्या विचारांचा हा पक्ष आहे. त्यामुळे एकजुटीने पक्ष वाढविण्यासाठी कामाला लागा.’ असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी यवतमाळ जिल्हा कार्यकारिणी आढावा बैठकीत केले. राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा यात्रा शुक्रवारी नवव्या दिवशी … Read more