जखमी पक्षांना १८वर्षांपासुन मिळत आहे मायेचा आधार.!

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- निसर्गातील महत्वाचा घटक म्हणजे पक्षी,ते विविध कारणांमुळे जखमी होत असतात विशेषत:संक्रांतीच्या कालखंडात त्यांचे जखमी होण्याचे प्रमाण प्रचंड वाढलेले असते. अमदनगर जिल्हा निसर्गप्रेमी संघटना तथा जैवविविधता संशोधन व संवर्धन केंद्राच्या पुढाकाराने बर्ड हेल्प लाईन चा उपक्रम २००३ सालापासुन सातत्याने राबविला जात आहे. यावर्षी जखमी पक्षांवर उपचार करून निसर्गात पुन्हा मुक्त … Read more

कंगना राणावत हिच्या अडचणीत वाढ

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना राणावतविरोधात गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. आणि प्रकरणाची पुढील चौकशी गरजेची असल्याचे पोलिसांनी सोमवारी अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर न्यायालयाने कंगनाला समन्स बजावत हजर राहण्याचे आदेश दिले. जावेद अख्तर यांनी या प्रकरणी नोव्हेंबर महिन्यात कंगनाविरोधात तक्रार नोंदवली होती. तसेच तिच्यावर … Read more

युनायटेड सिटी हॉस्पीटलमधून उत्तम आरोग्यसेवा मिळेल -उपमुख्यमंत्री अजित पवार

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:-शहरातील विविध जाती-धर्माच्या तज्ज्ञ व अनुभवी डॉक्टरांची टीम एकत्र आली आहे. त्यामुळे युनायटेड सिटी मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटलच्या माध्यमातून नगरकरांना अत्यंत चांगल्या दर्जाची उत्तम आरोग्यसेवा मिळेल, असा विश्‍वास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. युनायटेड सिटी मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटलचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. … Read more

बाळ बोठेबाबत ती माहिती अफवाच निघाली, पोलिसांनाही झाला नाहक मनस्ताप!

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:-  यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील पसार  पत्रकार आरोपी बाळ बोठेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याला हायकोर्टाच्या आवारातच पोलिसांनी अटक केल्याच्या अफवा पसरली अन नगरसह औरंगाबादच्या माध्यम विश्वात एकच गोंधळ उडाला. याबाबतची खातरजमा करण्यासाठी नगर पोलीस आणि तपास अधिकाऱ्यांचा फोन, मोबाईल  सतत खणाणत होता. या प्रकारामुळे पोलिसांना … Read more

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले…राज्याला आर्थिक त्रास देणारा ‘अर्थसंकल्प’

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यावर अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. नुकतेच अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील यावर आपले मत व्यक्त केले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्रसरकारने महाराष्ट्राच्या वाट्याला अक्षता पुसण्याचे काम केले आहे. केंद्र सरकारला महाराष्ट्र राज्याचे जीएसटीचे 38 हजार कोटी देणे … Read more

शाळा सुरु होऊनही विद्यार्थ्यांची शाळेकडे पाठच

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी झालेला दिसून येत आहे. यामुळे आता परिस्थिती पुर्वव्रत होत आहे. दरम्यान राज्यातही कोरोना रिकव्हरी रेट सुधारला असल्याने शाळा, कॉलेज सुरु करण्यात आले आहे. मागील आठवड्यात राज्य सरकारने 5 वी ते 8 वीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानूसार जिल्ह्यात 2 हजार 3 शाळांपैकी … Read more

खासदार संजय राऊत म्हणाले अर्थसंकल्प देशाचा नसून भाजपाचा आहे

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- देशाचे लक्ष लागून राहिलेला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केला असून अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. आता या अर्थसंकल्पावरून अनेक सकरात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रिया उमटू लागली आहेत. यावरूनच आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक उडत आहे. नुकतेच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अर्थसंकल्पावरून भाजपवर जोरदार … Read more

धक्कादायक ! राहत्यातील पक्ष्यांचा मृत्यू अज्ञात आजाराने

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे, अनेक ठिकाणी पक्ष्यांच्या मृत पावल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील अनेक पशुपालक चिंताग्रस्त झाले होते. काही दिवसांपूर्वी राहाता शहरालगत माजी नगराध्यक्ष सतीश भोंगळे यांच्या लिंबाच्या बागेत चिमण्या, लव बर्ड, बुलबूल, कोकीळा व तितर हे पक्षी अज्ञात आजाराने जमिनीवर पडून तडफडत असल्याचे या बागेत … Read more

Budget 2021 : काय होणार स्वस्त? आणि काय महागणार ?

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प जाहीर केला. यामध्ये त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. सर्वच क्षेत्रात अर्थमंत्र्यांनी आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीकोनातून काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. काय होणार स्वस्त? >> स्टील आणि लोखंडी वस्तूंच्या किमती कमी होणार >>सोनं आणि चांदीच्या आयात शुल्कात घट, त्यामुळे सोनं आणि चांदी आणखी स्वस्त होणार … Read more

पेट्रोल 1 हजार रुपये लिटर करुन सरकारला लोकांना मारायचं आहे !

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प आज मांडला. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक नव्या घोषणा केल्या. यावेळी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर कृषी अधीभार लावला आहे. त्यामुळे आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होऊन पेट्रोल शंभरी पार करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याच कारणामुळे राऊत यांनी केंद्रावर … Read more

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला वाटाण्याच्या अक्षता !

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत, असा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. केंद्र सरकार राज्याचं 38 हजार कोटी जीएसटी देणं आहे. विरोधी राज्याला आर्थिक त्रास कसा द्यावा याच उत्तम उदाहरण म्हणजे आजच बजेट आहे. निवडणूक होणाऱ्या राज्यांवर आर्थिक लयलूट केली. महाराष्ट्राचं देणं देण्याची आवश्यकता होती. … Read more

‘हे’ भिकारी आहेत लखोपती व ‘इतकी’ आहे प्रॉपर्टी

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- भारत एक विकासशील देश आहे आणि आतापण या देशात 40 टक्के लोक हे गरिबी रेषेच्या खाली आहेत आणि नजाने कसे आपले जीवन जगतात देशाच्या प्रत्येक चौकात आणि गल्लीत आपल्याला भरपूर लोक भिक मागताना दिसतील. ज्यांना तुम्ही कदाचित 1-2 रुपये पण देत असाल पण जरा विचार करा कि ज्या भिकारीला … Read more

म्युच्युअल फंडात गुंतवणूक केलीये ? मग ही बातमी वाचाच; 15 लाख कोटींचे होऊ शकते नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- फ्रँकलिन टेंपलटनच्या बंद योजनांमध्ये गुंतवणूक करणार्‍या गुंतवणूकदारांना मदत करावी, अशी विनंती गुंतवणूकदार संस्था चेन्नई फायनान्शियल मार्केट्स अँड अकाउंटबिलिटी (सीएफएमए) ने सर्वोच्च न्यायालयात केली आहे. सीएफएमएचा दावा आहे की 10 हून अधिक म्युच्युअल फंड कंपन्यांची अवस्था फ्रँकलिन टेंपलटनसारखीच असू शकते आणि त्यामुळे गुंतवणूकदारांना 15 लाख कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते. … Read more

Union Budget 2021 Live Updates In Marathi अर्थसंकल्पात कोणत्या क्षेत्राला किती कोटी ?

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:-  मोदी सरकार आपल्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प (Budget) सादर करणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण  सकाळी 11 वाजता सर्वसाधारण अर्थसंकल्प संसदेत सादर करत आहेत.  या पेजवर तुम्हाला बजेट संदर्भातील Live अपडेट्स वाचायला मिळतील : (अपडेट्स साठी पेज रिफ्रेश करा  महाराष्ट्रासाठी बजेटमधील सर्वात मोठी घोषणा :- सार्वजनिक वाहतुकीमधील बसची सुधारणा … Read more

‘या’ विमानतळावरील व्यावसायिक विमानांची उड्डाणं १४ दिवसांसाठी बंद!

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- पुणे (लोहगाव) विमानतळावरील व्यावसायिक विमानांची उड्डाणं १४ दिवसांसाठी बंद राहणार असल्याचे भारतीय हवाई दलानं रविवारी कळवलं आहे. त्यानुसार, २६ एप्रिल २०२१ ते ९ मे २०२१ या काळात विमानतळ पूर्णपणे बंद राहणार आहे. पुणे शहरातील लोहगाव येथील हवाई दलाच्या एअर बेसवरुनच व्यावसायिक विमानांचे नियंत्रण केले जाते. सध्या या विमानतळावर रात्री … Read more

धनंजय मुंडेबद्दल इंदुरीकर महाराज म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2021 :-सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्माने बलात्काराचा आरोप केल्याने महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली. मात्र आता बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्माने धनंजय मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला. प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. संत वामनभाऊ आणि … Read more

कृषी कायद्यांबाबत शरद पवारही आपली भूमिका बदलतील !

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2021 :-मोदी सरकारने केलेल्या कृषी कायद्यांबाबत शरद पवारही आपली भूमिका बदलतील आणि आपल्या शेतकऱ्यांना या कायद्यांचे फायदे समजावून सांगतील, असा विश्वास केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी व्यक्त केला आहे. शरद पवार यांनी कालच मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांमधील तरतुदी आणि पवार कृषीमंत्री असताना कायद्यात सुचवलेले बदल यांची तुलनात्मक समिक्षा केली … Read more

डॉ. अजित नवले यांना ठार मारण्याची धमकी देणाऱ्यास अटक करा !

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2021 :- मार्क्सवादी किसान सभेचे राज्य सचिव व शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देणाऱ्यांचा शोध घेऊन त्वरित अटक करावी व डॉ. अजित नवले यांना ताबडतोब संरक्षण देण्यात यावे, या मागणीचे निवेदन छात्रभारती संघटनेकडून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना देण्यासाठी अकोले पोलिस ठाण्याचे निरीक्षक अभय … Read more