टीव्ही मालिकेत काम देण्याचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायात ढकलले !
अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :- मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या अल्पवयीन मुलीला फसवून वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या दोन कास्टिंग डायरेक्टरसह एका इव्हेंट मॅनेजरला अंधेरी पोलिसांनी अटक केली. आशीष पटेल (३५), मोहम्मद इस्माईल इम्रान शेख (२९), विनोदकुमार गणपतलाल अजमेरिया (२२) अशी त्यांची नावे आहेत. टीव्ही मालिकांमध्ये ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम करणारी यातील १४ … Read more