हे नामांतर नाही तर शुद्धीकरण आहे!

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- औरंगाबाद या शहराचे नाव संभाजीनगर करणे गरजेचे आहे. हे नामांतर नाही तर शुद्धीकरण आहे. भारतीय संस्कृतीचा लवलेश नसलेल्या, भारतीय इतिहासासोबत सहानभुती नसणाऱ्या आक्रमकांची नावे शहराला असणे हा भारताचा कलंक आहे, त्यामुळे नामांतर करून हा कलंक पुसून टाकण्याची गरज असल्याचे हिंदुराष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई म्हणाले. औरंगाबादहून पुण्याला … Read more

पालकमंत्री म्हणाले अण्णा हजारेंच्या आंदोलनास राष्ट्रवादीचा काँग्रेसचा पाठिंबा

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :-कृषी कायदे रद्द व्हावेत तसेच स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेती मालाला दुप्पट भाव मिळावा यामागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे येत्या ३० जानेवारीपासून उपोषण सुरू करणार आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी जे कोणी चांगलं करत असेल किंवा आंदोलन करत असेल त्यांना आमचा पाठिंबा असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. केंद्र … Read more

मनसेला मोठा धक्का ; 320 पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत खळबळ उडाली आहे. अलीकडेच जाहीर करण्यात आलेल्या नियुक्त्यांमुळे मनसेमध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे. स्वार्थासाठी पक्ष सोडून जाणाऱ्यांना व निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पुन्हा पक्षात येणाऱ्यांना मोठी पदे दिली गेल्याने कल्याण पूर्वेतील मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. त्यामुळे उपशहराध्यक्ष, … Read more

अजितदादा म्हणाले कुणाला किती मुलं होती, कुणाचं लग्न झालं, काय लपवाछपवी केलीय हे सांगू का?

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :- धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचे आरोप मागे घेण्यात आल्यानंतरही विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना चांगलंच फटकारलंय. मागच्या काळात कुणी काय लपवाछपवी केलीय हे सांगू का?, असा इशाराच अजित पवार यांनी दिला आहे. अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही टीका केली. धनंजय … Read more

पोस्ट ऑफिसच्या ‘ह्या’ योजनेत केवळ 333 रुपयांची बचत करुन 16.28 लाख रुपये मिळवा

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :-  कोरोना साथीच्या कालावधीमुळे लोकांना लहान बचतीचे महत्त्व समजले आहे. बचतीसाठी गुंतवणूक देखील महत्त्वाची आहे, तरच भविष्यातील गरजांमध्ये ते उपयुक्त ठरेल. आता बऱ्याच लोकांना बँकांमध्ये मुदत ठेव ठेवण्यात काही फायदा दिसत नाही. पैसे सुरक्षित आणि बम्पर रिटर्न असलेल्या ठिकाणी गुंतवणूक करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. बचत आणि गुंतवणूक ही आज … Read more

बँकेत कामासाठी रांगेत उभे राहण्याच्या झंझटीपासून मिळेल मुक्ती ; बँकेने आणली ‘नो क्यू’ सर्विस, जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :-  एसबीआय शाखेला आवश्यक त्या कामातून जावे लागेल, म्हणून लाइनमध्ये न येता आपले काम त्वरित हाताळा, रांगेत नसलेल्या सेवेबद्दल जाणून घ्या जर आपले देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय (एसबीआय-स्टेट बँक ऑफ इंडिया) मध्ये खाते असेल किंवा त्यामध्ये खाते उघडायचे असेल किंवा काही कामानिमित्त जायचे असेल तर आपणास आता … Read more

जलद होतील पैसे दुप्पट ! अवघ्या तीन महिन्यांत एफडीपेक्षा 5 पट अधिक रिटर्न

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :- जर शेअर बाजारामधील तेजी आणि घसरण तुम्हाला त्रासदायक असेल तर आपणास म्युच्युअल फंडाद्वारे पैसे मिळविण्याची चांगली संधी आहे. ज्यांना शेअर बाजारात गुंतवणूकीबद्दल जास्त माहिती नसते त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय आहे. गुंतवणूकदार त्यांच्या आर्थिक लक्ष्यांनुसार म्युच्युअल फंड योजना निवडू शकतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की पीएसयू इक्विटी … Read more

काय सांगता ! ‘अशाही’ असतात नोकऱ्या ? वाचून थक्क व्हाल

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :-  आज सर्वच लोकांना नोकरी करण्याची इच्छा असते. यापाठीमागे महत्वाचे कारण म्हणजे दैनंदिन गरजांची पूर्तता. हव्या असलेल्या सोयी सुविधांची पूर्तता करण्यासाठी प्रत्येकाला जॉबची आवश्यकता असते. यासाठी अनेक लोक विविध प्रकारच्या नोकऱ्या करत असतात. अनेक नोकऱ्या या खूपच किचकट आणि कष्टप्रद असतात. परंतु समाजात अशा अनेक नोकऱ्या आहेत की त्या … Read more

राज ठाकरेंना त्यांच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला मोठा झटका

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :- महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना त्यांच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ‘मनसे’ झटका दिला आहे. एकाच वेळी ३२० पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने कल्याणमध्ये खळबळ उडाली आहे. प दं देताना आम्हाला विश्वासात घेतले गेले नाही, असा आरोपच या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या … Read more

राष्ट्रवादीच्याच कार्यक्रमातून रोहित पवारांना काढता पाय घ्यावा लागला…

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :- राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांच्या जळगाव येथील कार्यक्रमात तुफान गोंधळ पहायला मिळाला. कार्यकर्त्यांना आवरता आवरता आयोजकांच्या नाकी नऊ आले. यामुळे रोहित पवार यांनी माइकचा ताबा घेत कमी वेळात आपले मनोगत व्यक्त करत काढता पाय घेतला. जळगावच्या राष्ट्रवादी कार्यालयात कार्यक्रमस्थळी गोंधळ उडाल्याचे पाहून रोहित पवार यांनी थेट माईकचा … Read more

धनंजय मुंडें यांच्या ‘त्या’ प्रकरणाबाबत पंकजाताई म्हणाल्या…

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :-धनंजय मुंडें यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते, बलात्कारासारखा गंभीर आरोप आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांनी दिलेली संबंधांची कबुली यामुळे भाजपा नेत्यांकडून मुंडेंवर निशाणा साधत वारंवार राजीनाम्याची मागणी केली जात होती. दुसरीकडे राष्ट्रवादीने पोलीस चौकशी पूर्ण होईपर्यत वाट पाहण्याची भूमिका घेत राजीनामाच्या चर्चेला पूर्ण विराम देत … Read more

महागाईचा भडका ! जाणून घ्या पेट्रोल दर

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :- देशात कोरोनामुळे घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अद्यापही अर्थव्यस्था सुधारली नाही, तसेच या लॉकडाऊन मुळे अनेकांचं रोजगार गेला अनेक आर्थिक समस्यांना तोंड देत असताना, सरकारकडून सर्वसामान्यांना महागाईचा चटका देण्यात येत आहे. देशातील सगळ्यात महागडे इंधन राज्यात नांदेड आणि परभणीत आहे. खरंतर, पेट्रोल आणि डिझेलच्या दरांच्या सामान्य माणसाच्या जीवनावर मोठा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील तरूणाचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :- ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरूणाचा मृत्यू झाला आहे. गणेश शिवाजी जाधव (वय 27 रा. निंबळक ता. नगर) असे मृत तरूणाचे नाव आहे. निंबळक बायपास रोडवर शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता हा अपघात झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ट्रक (एमएच 18 एम 5930) चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more

अण्णा म्हणाले…‘करेंगे या मरेंगे’; देशभरात आंदोलन छेडणार

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-स्वामीनाथन आयोगासह शेतकर्‍यांचे इतर प्रश्न सोडविण्यासाठी मोदी सरकार अपयशी ठरले असून शेतकर्‍यांच्या हक्कासाठी 30 जानेवारीपासून हजारे यांनी राळेगणसिध्दीत उपोषण करण्याचा संकल्प केला आहे. राळेगणसिद्धीत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय किसान परिषदेत अण्णा हजारे बोलत होते. दरम्यान यावेळी राज्यातील 26 कृषी संघटना 100 ठिकाणी अण्णांच्या या शेतकरी आंदोलनाचा पाठींबा देणार असून ठिकठिकाणी … Read more

मृत पावलेल्या पाच कोंबड्या तपासणीसाठी पुण्याला पाठविल्या

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-नगर तालुक्यातील चिचोंडीमधील बर्ड फ्ल्यूचा अहवाल पॉझिटिव्ह असणार्‍या भागातील ४८४ लहान कोंबड्या, १५४ मोठ्या कोंबड्या, ४५१ अंडी आणि १५० खाद्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. दरम्यान नुकतेच राहुरी तालुक्यातील सडे गावात शनिवारी पाच कोंबड्या मृत पावल्या आहेत. पशुसंवर्धन विभागाने या मृत कोंबड्यांचे नमुने घेऊन तातडीने पुण्याच्या प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविले … Read more

राज्यातील पोलिसांसाठी एक लाख घरे – गृहमंत्री अनिल देशमुख

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-राज्यातील पोलिसांसाठी एक लाख घरे बांधली जाणार, अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. नागपूरमध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. राज्यात पोलिसांसाठी घरं कमी आहेत. त्यामुळे ते बांधण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरु केले आहेत. एखादा बिल्डर आपल्या जागेवर पोलिसांसाठी घर बांधून देत असेल, तर त्याला … Read more

अमृता फडणवीस म्हणाल्या मुलींना शिकवा..

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-आज अमृता फडणवीस यांनी बालिका दिनानिमित्ताने ट्विट करून मुलींना शिकवा असं आवाहन केलं आहे. अमृता फडणवीस यांचे गायनकौशल्य संपूर्ण राज्याला परिचित आहे. अमृता फडणवीस यांनी भाऊबीजेनिमित्त एक गाणे रिलीज केले होते. ‘तिला जगू द्या’ या गाण्याचा एक व्हिडीओ अमृता यांनी आपल्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन पोस्ट केला होता. या व्हिडीओला … Read more

आम्ही ही याच देशातील आहोत, आमची ही जनगणना करा, पंकजा मुंडेंची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-ओबीसी समाज आरक्षणाच्या मुद्यावरुन आक्रमक झाला असुन आता भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी मैदानात एन्ट्री घेतली आहे. त्यांनी रविवारी एक ट्विट करुन ओबीसी समाजाला त्यांचा हक्क देण्याची मागणी केली. पंकजा मुंडे यांचे फडणवीस गटाशी वारंवार वाद झालाय त्याच आता ओबीसी समाज आरक्षणाच्य़ा मू़द्यावरुन सरकारला घेरण्याचं प्रयत्न करताना दिसतयं पंकजा … Read more