स्व. ठाकरे यांच्या विचारांवर शिवसैनिकांनी वाटचाल करावी
अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी आपणास शिकवलेला स्वाभिमान प्रत्येकाने आपापल्या मनात जागृत ठेवून प्रत्येक शिवसैनिकाने स्व. ठाकरे यांचे आचार- विचार व संस्कार यावर वाटचाल करावी, असे प्रतिपादन राहाता नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र पठारे यांनी केले. स्व. ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पठारे बोलत होते. राहाता शहरातील … Read more