‘हे’ टाळण्यासाठी निवडणुकीनंतर सरपंचपदासाठी आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय झाला !
अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :- राज्यातील १४ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. सरपंचपद मिळवण्यासाठी होणारे गैरप्रकार टाळता यावेत, यासाठी ग्रामविकास विभागाने निवडणूक झाल्यानंतर सरपंचपदासाठी आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर मंत्री मुश्रीफ यांनी सरपंचपदासाठी लवकरच सोडत काढणार असल्याचे सांगितले. ग्रामपंचायत निवडणुकीआधी सरपंचपदासाठी सोडत काढल्यानंतर पद मिळवताना सरपंचपदासाठी बोगस जात … Read more