लोकप्रिय कंपनी ह्युंदाईच्या कारच्या किमती बदलल्या ; येथे चेक करा नवीन प्राईस लिस्ट

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- ह्युंदाई ही दक्षिण कोरियाची कार कंपनी आहे. पण भारतातही त्याचे वर्चस्व आहे. मारुतीनंतर ह्युंदाई इंडिया ही दुसऱ्या क्रमांकाची कार उत्पादक कंपनी आहे. ह्युंदाईने भारतात एक उत्तम कार लाँच केली आहे. नुकत्याच नवीन वर्षाच्या सुरूवातीस ह्युंदाईने आपल्या वाहनांच्या किंमती वाढवल्या आहेत. कारच्या उर्वरित कंपन्यांप्रमाणेच ह्युंदाईनेही आपल्या कारच्या किंमती वाढवल्या. … Read more

आयुष्मान भारत योजनेचा तुम्ही कसा फायदा घेऊ शकता? आपण मोफत उपचारासाठी पात्र आहात की नाही? ‘असे’ तपासा

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- आयुष्मान भारत योजनेंतर्गत केंद्र सरकार 10 कोटी गरीब कुटुंबांना वर्षाकाठी पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देते. या दहा कोटी निवडलेल्या कुटुंबांना दरवर्षी 5 लाख रुपये आरोग्य विमा म्हणून दिला जातो. ग्रामीण भागातील 85 आणि शहरी भागातील 60 टक्के कुटुंब या अंतर्गत आहेत. खास बाब म्हणजे या योजनेंतर्गत खासगी … Read more

धनंजय मुंडे प्रकारणाबाबत रामदास आठवले यांनी केले हे मोठे विधान !

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-सध्या चर्चेत आलेले राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्याची काहीच आवश्यकता नाही, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. लातूरमार्गे नांदेडला जात असताना राज्यमंत्री आठवले यांनी निलंगा येथे पत्रकारांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे उमरगा (जि.उस्मानाबाद) तालुक्यात बुध्द … Read more

AhmednagarLive24 Updates : ग्रामपंचायत निकाल 2021

Gram Panchayat Election Results 2021 LIVE Updates : राज्यातील सुमारे 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या निवडणुका 15 जानेवारीला पार पडल्या. आज या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आहे. अपडेट्ससाठी हे पेज रिफ्रेश करा (LAST UPDATE On 9.23 AM)   नगर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे जिल्ह्यातील एकूण 767 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक लागली होती. त्यातील 53 ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध … Read more

‘ह्या’ दिवशी शरद पवार असणार अहमदनगर जिल्ह्यात मुक्कामी !

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-अकोल्याचे माजी आमदार यशवंतराव सखाराम भांगरे यांच्या ३९ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्ताने भंडारदरा (शेंडी) येथे रविवारी (२४ जानेवारी) दुपारी ३.३० वाजता देशाचे माजी संरक्षण व कृषिमंत्री खासदार शरद पवार हे अशोक भांगरे यांच्या घरी येणार आहेत. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत भंडारदऱ्यात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी माजी आमदार … Read more

ऑनर किलिंगचे धक्कादायक प्रकरण उघडकीस, दिव्यांग पतीची भोसकून हत्या !

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :-माटुंगा येथे ऑनर किलिंगचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. भावाने बहिणीच्या दिव्यांग पतीची चाकू भोसकून हत्या केली आहे. पती दिव्यांग असल्याने त्यांच्या प्रेमविवाहास मुलीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. या प्रकरणी शाहू नगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. माटुंगा लेबर कॅम्पमध्ये अमन सिकंदर शेख (१९) हा कुटुंबासह राहतो. त्याची बहीण … Read more

सर्व सहा बुलेट्स तुझा डोक्यात घालणार किरीट सोमैया …..

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- भाजप नेते किरीट सोमय्या धमकीच्या फोन कॉलने हैराण झाले आहेत. सोमय्या यांना गेल्या दोन दिवसांपासून सहावेळा वेगवेगळ्या क्रमांकावरून जीवे मारण्याच्या धमक्यांचे फोन येत आहेत. सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना पत्र लिहून त्यांनी तक्रार केली आहे. सोमय्या यांनी या तक्रारी सोबत काही फोन क्रमांक जोडले आहेत. या … Read more

जनतेलाच आज नामांतरापेक्षा विकास महत्वाचा आहे – बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :-औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात धुरळा उडविला जात आहे. शिळ्या कढीला ऊत आणून काही मंडळी आपला स्वार्थ साधू इच्छित आहे. काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर सल्ला देणार्‍यांची संख्या वाढत चालली आहे. मात्र, मागील पाच वर्षे एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करत आहेत. हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? … Read more

अभिमानास्पद ! अहमदनगर जिल्ह्यातील बीजमाता राहीबाई करणार लोकसभा सदस्यांना संबोधित !

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :-येत्या एकोणवीस तारखेला अकोले(जि.नगर)तालुक्यातील बीजमाता पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे या लोकसभा सदस्यांना संबोधित करणार आहेत. त्या आपल्या गावरान बियाणे संवर्धन व बीज बँक उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती उलगडून सांगणारा आहेत. दि.१९ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी त्यांचे संबोधन सुरू होईल व पुढील एक तास ते सुरू राहील. या … Read more

राज्याला हव्या आहेत आणखी साडेसात लाख व्हॅक्सिन !

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :-केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला पहिल्या टप्प्यात सुमारे दहा लाख कोविड-१९ लसींचे डोस प्राप्त झाले असून, राज्यातील आठ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांची लसीकरणासाठी कोविन ॲपवर नोंदणी करण्यात आली आहे. एका कर्मचाऱ्याला दोन, याप्रमाणे १६ लाख आणि दहा टक्के लस वाया जाण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्याला साडेसतरा लाख कोविड लसींची गरज आहे. त्यामुळे … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन ‘कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणणारच’

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक – महाराष्ट्र सीमा लढ्यातील हुतात्म्यांना हुतात्मा दिनानिमित्त विनम्र अभिवादन केले आहे. कर्नाटक व्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी अभिवादनात केला आहे. मुख्यमंत्री अभिवादन संदेशात म्हणतात, ‘महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठी प्राणपणाला लावणाऱ्या सीमा लढ्यातील हुतात्म्यांना आजच्या हुतात्मा दिनी विनम्र अभिवादन. सीमा प्रश्नात सर्वस्वाची … Read more

स्टेट बँक आणि पोस्टात नोकरीची संधी ; परीक्षा नाही , जाणून घ्या सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- आपण नोकरी शोधत असाल तर आपल्यासाठी चांगली संधी आहे. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय आणि पोस्ट ऑफिसने बऱ्याच जागेवर भरती काढली आहे. चांगली गोष्ट म्हणजे या भरतींमध्ये निवड प्रक्रिया अगदी सोपी आहे. पोस्ट ऑफिसविषयी सर्वप्रथम पाहूया – एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेतून दहावी पास उमेदवार अर्ज करू शकेल. वयोमर्यादा किमान … Read more

महेश मांजरेकर यांनी केली मारहाण आणि शिवीगाळ; त्यांच्यावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- काल रात्री पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर यवत येथे प्रसिद्ध अभिनेते,दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या गाडीला एका कार ने पाठीमागून धडक दिल्याने संतापलेल्या मांजरेकर यांनी शिवीगाळ करून मारहाण केली ,अशी तक्रार कैलास सातपुते यांनी यवत पोलिसांकडे केली आहे. या तक्रारी वरून पोलिसांनी महेश मांजरेकर यांच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. … Read more

कोरोना लशीकरणास सुरुवात ; तुम्हाला हवी असेल लस तर ‘अशी’ आहे प्रक्रिया , ‘येथे’ नोंदणी केली तरच मिळणार लस

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :-आज, जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम 16 जानेवारीपासून सुरू झाला. लसीकरणासाठी एक विशेष प्रक्रिया आहे त्यातून सर्वाना जावे लागते. अर्थात को-विन वर नोंदणीकृत लोकांना एसएमएसद्वारे ही लस लागू घेण्यासंदर्भात सांगितले जाईल आणि लस दिल्यानंतर अर्ध्या तास केंद्रावर थांबवून त्यांचे परीक्षण केले जाईल. त्यानंतर त्यांना दुसर्‍या डोससाठी एसएमएसद्वारे सूचित केले … Read more

अगदी स्वस्तात केरळची टूर तेही विमानाने; कोणाची आणि कशी आहे ऑफर ? वाचा…

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- जर आपल्याला कामापासून ब्रेक घ्यायचा असेल तर बाहेर फिरून येणे हा एक उत्तम पर्याय आहे. हे मनाला विश्रांती आणि ताजेतवाने करते. फिरायला जायचे असेल तर, आयआरसीटीसी सहसा नवीन टूर पॅकेजेस आणते, जे स्वस्त देखील असतात. नव्या टूर पॅकेजमध्ये आयआरसीटीसीने अत्यंत किफायतशीर दरात केरळला भेट देण्याची संधी आणली आहे. … Read more

एअरटेल 1 जीबीपीएस स्पीड देणारे वाय-फाय राउटर देतेय अगदी फ्री ; ‘असा’ घ्या फायदा

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :-  सर्व दूरसंचार कंपन्या आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवंनवीन ऑफर आणत आहेत. या ऑफर्सचा ग्राहकांना खूप फायदा होतो. दरम्यान, एअरटेलने एक खास ऑफर आणली आहे, ज्यामध्ये ग्राहकांना प्रति सेकंद 1 जीबी (जीबीपीएस) असणारे वाय-फाय राउटर विनामूल्य मिळणार आहे. होय, यासाठी तुम्हाला एअरटेलची खास योजना घ्यावी लागेल आणि तुम्हाला हे … Read more

धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू झाला असून, या षड्यंत्राविरोधात त्यांचे सर्व समर्थक त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार असल्याचे सांगत मंत्री मुंडे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न कदापिही खपवून घेतला जाणार नाही, अशी भूमिका पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती संभाजीराव पालवे यांनी व्यक्त केली आहे. मंत्री धनंजय … Read more

लँडलाईनवरून मोबाईल क्रमांक डायल करण्यापूर्वी ही बातमी वाचाच …

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- १५ जानेवारीपासून लँडलाईनवरून मोबाईलवर कॉल करण्याचा नियम बदलला असून, यापुढे लँडलाईनवरून मोबाईल क्रमांक डायल करण्यापूर्वी शून्य लावणे बंधनकारक झाले आहे. केंद्रिय दूरसंचार विभागाने टेलिकॉम कंपन्यांना नव्या प्रणालीची अंमलबजावणी करण्यासाठी मुदत दिली होती. २०२० मध्ये भारतीय नियामक मंडळाने मोबाईल क्रमांकाच्या आधी शून्य क्रमांक लावण्याची शिफारस केली होती. त्यानंतर दूरसंचार … Read more