स्वदेशी लस जर सुरक्षित आहे, तर केंद्र सरकारचे मंत्री ही लस का घेत नाहीत ?
अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- कोरोना लसीकरणासोबतच राजकारणही तापले असून काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी लसींच्या मंजुरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच स्वदेशी लस जर सुरक्षित आहे, तर केंद्र सरकारचे मंत्री ही लस का घेत नाहीत, असा सवालही त्यांनी विचारला. कोरोनाविरोधी लढ्यात ही लस म्हणजे संजीवनी असल्याचा दावा करणाऱ्या केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन … Read more