धनंजय मुंडे यांना खावी लागणार जेलची हवा; गायिका रेणु शर्माने केला आरोप

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :- राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते व सामाजिक न्यायमंत्री तसेच परळी विधानसभेचे आमदार धनंजय मुंडे हे आपल्यावर झालेल्या आरोपामुळे चर्चेत तसेच वादात आले आहेत. रेणू शर्मा या गायिकेने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप हा ट्विट करून केला आहे. महिलेच्या आरोपानंतर मुंडे यांनी सोशल मीडिया वर पोस्ट करत सर्व … Read more

राज्यात 358 लसीकरण केंद्र केंद्र शासनाच्या सूचनेनुसार जिल्हानिहाय लसींचे वितरण – आरोग्यमंत्री राजेश टोपे

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :-राज्यात कोरोना लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून लसींची पुरवठा करण्यात आला असून त्यांच्या निर्देशनुसार सर्व जिल्ह्यांना लसींचे वाटप केले जात आहे. दरम्यान केंद्र शासनाने राज्यातील लसीकरण केंद्रांची संख्या सुधारित केली असून आता 358 केंद्रांच्या माध्यमातून लस देण्यात येणार आहे. राज्यात सर्वाधिक केंद्र मुंबईत (50) असून त्या पाठोपाठ पुणे (39) ठाणे (29) … Read more

तुमचे पोस्टमध्ये आरडी खाते आहे ? मग ही बातमी वाचाच …

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय मानला जातो, परंतु बहुतेक लोक पैशांच्या कामासाठी सतत होणाऱ्या धावपळीमुळे थोडेसे सुस्त पडतात. आता तुमची अडचण सोपी होणार आहे. जर आपण पोस्ट ऑफिसमध्ये रिकर्निंग डिपॉझिट (आरडी) उघडला असेल तर आपण त्यात घरबसल्या पैसे जमा करू शकता. आयपीपीबी (इंडिया पोस्ट पेमेंट्स … Read more

कोरोनाची लस भारतात मिळतिये स्वस्त पण इतर देशांची काय परिस्थिती ? जाणून घ्या तेथील दर

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- देशात कोरोना विषाणूचा फैलाव हळूहळू कमी होत असतानाच कोरोनाविरोधातील लसीकरणालाही सुरुवात होणार आहे. सध्या भारतात दोन लसींना परवानगी मिळाली आहे. त्याशिवाय रशिया आणि चीनमधील लसींसाठीसुद्धा ऑर्डर देण्यात आली आहे. या सर्व लसींची किंमत केंद्र सरकारने मंगळवारी जाहीर केली आहे. सरकारने सांगितले की, भारत सरकारने सिरम इन्स्टिट्युटमध्ये उत्पादित होत … Read more

5 दिवसातच ‘ह्या’ व्यक्तीने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांना टाकले मागे ; आता ‘हा’ व्यक्ती आहे सर्वाधिक श्रीमंत

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :-  टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांनी अवघ्या पाच दिवसात जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मुकुट गमावला आहे. काही तासांपूर्वीच ते दुसर्‍या क्रमांकावर पोहोचले. स्पेसएक्स, पेपल यासारख्या आठ कंपन्यांना अव्वल स्थानी पोहोचवण्यासाठी मस्क यांना ओळखले जाते, परंतु मस्क यांनी आपले जीवन सामान्य लोकांना नवीनतम तंत्रज्ञान पुरविण्यासाठी आणि इतर ग्रहांवर … Read more

नवीन वर्षात बुलेटकडून धक्का; जाणून घ्या किती महाग झाल्या किमती

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- नवीन वर्ष सुरू होताच वाहनधारकांनी त्यांच्या वाहनांच्या किंमती वाढविण्यास सुरुवात केली आहे. देशातील आघाडीच्या परफॉरमन्स बाइक्स निर्माता कंपनी रॉयल एनफील्डने अलीकडेच आपल्या क्लासिक 350 ची किंमत वाढविली आहे, आता कंपनीने आपल्या सर्वात स्वस्त बाईक बुलेट 350 ची किंमतही वाढविली आहे. कंपनीने किंमत वाढविली, हे आहेत नवीन आणि जुने … Read more

कृषी कायद्यांना स्थगिती देणार्‍या निर्णयाचे स्वागत

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :-शेतकर्‍यांच्या आंदोलनाची दखल न घेणार्‍या केंद्रातील भाजप सरकारला सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच मंजूर करण्यात आलेल्या तीन नवीन कृषी कायद्यांना स्थगिती देऊन झटका दिला आहे. पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. तर सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीत नगरचे अनिल … Read more

खोटे उत्पन्न दाखवून रेशनकार्डवरील धान्य उचल हा कायदेशीर गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- शहरातील सर्व शिधापत्रिकाधारकांना कळविण्यात येते की, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत पुढे दिलेल्या निकषात समाविष्ट असणारे शिधापत्रिकाधारक हे रेशन घेण्यास अपात्र आहेत. खोटे उत्पन्न दाखवून रेशनचे धान्य उचल करणे हा कायदेशीर गुन्हा आहे याची रेशनकार्ड धारक यांनी नोंद घ्यावी. रेशन घेण्यास अपात्र रेशनकार्डधारक- केंद्र व राज्य सरकारी सर्व … Read more

यंदाच्या वर्षी पतंग विक्रेत्यांवरच आली ‘संक्रांत’

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :-दरवर्षी संक्रांतीचा सण आला कि बाजारपेठ पतंगाने फुललेल्या असतात. मात्र यंदाच्या वर्षी वेगळे चित्र पाहायला मिळू लागले आहे. संक्रांतीनिमित्त दरवर्षी पतंगाला मोठी मागणी असते. यंदा कोराेनामुळे ही मागणी घटली आहे. लहान मुलांचा पतंगबाजीचा उत्साह मात्र कायम आहे. कार्टूनचे चित्र व रंगीबेरंगी पतंगांची मुलांकडून खरेदी केली जात आहे. मागील वर्षी … Read more

आरबीआयची मोठी कारवाई ; या बँकेचे लायसन्स केले रद्द

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-मागील काही दिवसांपासून राज्यातील काही बँकाच्या आर्थिक घोटाळ्यानंतर त्यांचा परवाना आरबीआयकडून रद्द करण्यात आला आहे. त्यातच आता राज्यातील आणखी एका सहकारी बँकेचे लायसन्स रद्द करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरबीआयने उस्मानाबादच्या वसंतदादा नागरी सहकारी बँकेचे लायसन रद्द केल्याने खळबळ उडाली आहे. आरबीआयने सोमवारी याची माहिती दिली. बँक … Read more

मका, ज्वारी आणि बाजरी खरेदीचा लक्षांक वाढल्याने राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-किमान आधारभूत किंमत भरडधान्य योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२०-२१ साठी भारत सरकारने १५ लाख १८ हजार क्विंटल मका आणि २ लाख ५० हजार क्विंटल ज्वारी त्याचप्रमाणे ६० हजार क्विंटल पर्यंत बाजरी खरेदीसाठी राज्य सरकारला मान्यता दिल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन … Read more

‘ही’ योजना तुमच्या मुलांचे भविष्य बनवेल उज्वल ; वाचा अन फायदा घ्या

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :- आजच्या युगात, प्रत्येकजण आपल्या मुलांच्या भविष्याबद्दल चिंतित असतो. प्रत्येक पालकांना कमी उत्पन्न असतानाही मुलांसाठी महागडे शिक्षण घ्यायचे असते परंतु ते पूर्ण करण्यासाठी पालकांना कठोर परिश्रम करावे लागतात. आज, आपण पोस्ट ऑफिसच्या योजनेबद्दल पाहणार आहोत ज्याद्वारे आपण आपल्या मुलाचे भविष्य सुरक्षित करू शकता. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत, माता-पिता स्वत: … Read more

मोठी बातमी! आरबीआयकडून ‘ह्या’ बँकेचा परवाना रद्द ; यात तुमचे खाते तर नाही ना?

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) उस्मानाबाद च्या वसंतदादा नागरी सहकारी बँकेचा महाराष्ट्रातील बँकिंग व्यवसाय करण्याचा परवाना रद्द केला आहे. याबाबत दिनांक 11 जानेवारीस आदेश काढून याच तारखेपासून ते अंमलबजावणी करण्याचे निर्देशही सहकार विभागाला देत अवसायक नेमण्यास सांगितले आहे. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, बँक सध्याच्या ठेवीदारांचे संपूर्ण पैसे सध्याच्या … Read more

खळबळजनक! धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप !

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप करत नातेवाईक असलेल्या तरुणीने पोलिसांत धाव घेतली आहे. ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज … Read more

‘ही’ आहे भारतातील सर्वात श्रीमंत बिझनेसमन महिला ; संपत्ती पाहून व्हाल थक्क

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :- जर भारतातील सर्वात श्रीमंत माणसाबद्दल विचारले गेले तर प्रत्येकजण त्याचे उत्तर देऊ शकेल. उत्तर असेल – मुकेश अंबानी. पण जेव्हा विचारले जाते की भारतातील सर्वात श्रीमंत महिला कोण असेल तर बहुतेक लोक याचे उत्तर देऊ शकणार नाहीत. जर तुम्हाला हेदेखील माहित नसेल तर मग जाणून घ्या की सावित्री … Read more

प्रियांका चोप्राला बनवायची क्रिकेटची टीम; ती त्यासाठी करणार असे काही

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :- अभिनेत्री प्रियांका चोप्राची ओळख वेगळी आहे. ती तिच्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते.तिचा पती निक जॉनसबरोबरच तिच्या नात्याबद्दलही ती बऱ्याचदा बोलताना दिसले. प्रियांका चोप्रा एकद बोलताना सहज बोलून गेली की तिला क्रिकेटच्या तिमेवढे मूळ हवी आहेत. तिच्याम्हंणन्यानुसार तिला क्रिकेटची टीम बनवायची आहे. एकदा मुलाखतीदरम्यान तिला प्रश्न विचारण्यात … Read more

सुरक्षा कपात ! राज ठाकरेंच्या संरक्षणासाठी मनसैनिक सरसावले

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-  आपल्या भाषणांमुळे व आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शुक्रक्ष व्यवस्थेत नुकतीच कपात करण्यात आली आहे. त्यांच्याबरोबरच काही प्रमुख नेत्यांची देखील सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्यात आली आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांची राळ उडाली आहे. यातच आता मनसे सैनिकांनी मनसे स्टाईल यावर … Read more

‘त्या’ कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :- करोना पाठोपाठ आता महाराष्ट्रात ‘बर्ड फ्लू’ च्या रुपाने आणखी एका संकटाने शिरकाव केल्याचे दिसत आहे. परभणी जिल्ह्यात तब्बल ८०० कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’मुळेच झाला असल्याचं प्रयोगशाळेनं दिलेल्या अहवालातून स्पष्ट झालं आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना राज्याचे पशूसंवर्धनमंत्री सुनिल केदार यांनी राज्यातील जनेतच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही महत्वपूर्ण सूचना केल्या … Read more