आता भक्तांना विनापास विठुरायाचे दर्शन घेता येणार
अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :- विठूमाऊलीच्या भक्तांसाठी एक महत्वाची व दिलासादायक माहिती समोर आली आहे. विठ्ठल- रुक्मिणी भक्तांना दर्शनासाठी कोरोना पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन पासची सक्ती रद्द करण्यात आली असून, पासविनाही आता विठुरायाचे मुखदर्शन घेता येणार आहे. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहनीनाथ औसेकर महाराज यांच्या अध्यक्षतेखाली ११ जानेवारी या दिवशी मंदिर समितीची बैठक … Read more