एलआयसीने आणली ‘ही’ फायद्याची स्कीम; वाचा आणि लाभ घ्या

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-  भारतीय जीवन विमा महामंडळाने (एलआयसी) खंडित झालेल्या अर्थात बंद झालेल्या जीवन विमा पॉलिसी पुन्हा सुरू करण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत लोक 6 मार्च 2021 पर्यंत आपले बंद झालेल्या एलआयसी पॉलिसी पुन्हा सुरू करू शकता. हे असे करणार्‍यांना एलआयसी लेट फीमध्ये 30 टक्क्यांपर्यंत सूट देणार आहे. अनेकदा … Read more

झटका : महिंद्राची वाहने झाली महाग, चेक करा रेट

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :- जर आपण महिंद्राची वाहने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपल्या खिशावर चांगलाच बोजा पडू शकतो. देशातील आघाडीची मोटार वाहन निर्माता कंपनी महिंद्र अँड महिंद्राने आपल्या सर्व खासगी आणि व्यावसायिक वाहनांच्या किंमतीत 1.9 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. 4500 रुपयांवरून 40000 रुपयांपर्यंत झाली वाढ :- ही माहिती महिंद्रा अँड … Read more

रुग्णालयांच्या सुरक्षेशी अजिबात तडजोड चालणार नाही मृत बालकांच्या पालकांना प्रत्येकी 5 लाख मदतीची मुख्यमंत्र्यांची घोषणा

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-  भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत निष्पाप 10 बालकांचा मृत्यू होणं ही अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी घटना आहे. यासंदर्भात सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश मी दिले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया देतांना म्हटले आहे. सध्याच्या काळात राज्यभरातली आरोग्य यंत्रणा, सर्व रुग्णालये … Read more

एसबीआय व इंडियन ऑइलने आणले ‘हे’ कार्ड; पेट्रोल भारण्यासह ‘ह्या’ कामांवरही मिळतील ‘हे’ फायदे

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :- देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आणि देशातील सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी) ने कॉन्टॅक्टलेस रुपे डेबिट कार्ड लॉन्च केले आहे. देशातील कोणताही ग्राहक कोणत्याही एसबीआय होम शाखेत जाऊन हे कार्ड घेऊ शकतो. बँकेने आपल्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती दिली आहे. या कॉन्टॅक्टलेस … Read more

शहरातील सर्व रुग्णालयाच्या फायर  ‘ऑडिट’ ची तपासणी करा !

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :- भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या पार्श्वभूमिवर शहरातील महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालया सह  ,धर्मादाय ट्रस्ट, सरकारी,खासगी संस्था च्या मालकीच्या रुग्णालयांची फायर  तपासणी तातडीने करावी. अशी मागणी शहर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा स्मिता पोखरणा यांनी  … Read more

व्यवसाय सुरु करण्यासाठी मोदी सरकारच्या ‘ह्या’ योजनेचा ‘असा’ घ्या लाभ

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :- मोदी सरकारने देशातील व्यवसायाला चालना देण्यासाठी 2016 मध्ये स्टँड अप इंडिया योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 1 लाख लोकांना लाभ मिळाला आहे. आपणास आपला व्यवसाय सुरू करायचा असेल परंतु आर्थिक अडचणींमुळे असे करण्यास अक्षम असल्यास आपण या योजनेंतर्गत लाभ घेऊ शकता. या योजनेंतर्गत मागासवर्गीय, अनुसूचित जाती, … Read more

‘मनसे’कडून बसेसवर ‘संभाजीनगर’ नावाचे फलक चिटकवले

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :- राज्यासह जिल्ह्यात नामांतराचा मुद्दा आता राजकीय वळण घेऊ लागला आहे. हळूहळू याच मुद्द्यावरून राजकीय पक्ष आक्रमक भूमिका स्वीकारत असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. नुकतेच नगर शहरात मनसेच्या वतीने नामांतराचा विषय छेडण्यात आला होता. आता त्याच पाठोपाठ श्रीरामपूरमध्ये देखील याच मुद्याने आता जोर धरला आहे. औरंगाबादचे नामकरण छत्रपती ‘संभाजीनगर’ … Read more

शिशू केअर युनिटला आग दहा नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-शनिवारची पहाट महाराष्ट्रासाठी दुर्दैवी ठरली. मध्यरात्री सर्व निद्रिस्त असताना काळाने डाव साधत दहा नवजात चिमुकल्यांना हिरावून घेतलं. भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास शिशु केअर युनिटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या अग्नितांडवात दहा बालकांचा मृत्यू झाला. रात्री दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु … Read more

शेतकरी कायद्याला विरोध: नगर नाशिक किसान रॅली

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :- भाजप प्रणित केंद्र सरकारच्या दडपशाही विरोधात शेतकरी आणि सामान्यांनी आता संघटित व्हावे. असे आवाहन विधानपरिषदेच्या नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघाचे आ.डॉ.सुधीर तांबे यांनी केले. केंद्र सरकारचा शेतकरी विरोधी कायदा असल्याचा ठपका आ.तांबे यांनी ठेवला.  जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नगर ते नाशिक … Read more

अभिमानास्पद! फ्लिपकार्टचे नवीन रूप मराठी भाषेत

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :-  ई कॉमर्स साईटवर मराठी भाषा असावी अशी मनसेची इच्छा होती. मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करुन देण्यावरुन अ‍ॅमेझॉन आणि मनसे मध्ये झालेला संघर्ष ताजा असताना, आता फ्लिपकार्टने आपल्या ग्राहकांना मराठीचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. ऑक्टोबर महिन्यात मनसेने फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनने मराठीत अ‍ॅप आणलं नाही तर त्यांची दिवाळी मनसे … Read more

अहमदनगरच्या निकिता पोटे हिची ‘मिस इंडिया’ म्हणून निवड !

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :- येथील नामवंत माध्यम तज्ञ व ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉ.विजयकुमार पोटे यांची पुतणी तसेच मुंबई पोलिसमध्ये असणारे संजयकुमार पोटे यांची कन्या कल्याण येथील निकिता संजयकुमार पोटे यांची राष्ट्रीय स्तरावरील ‘मिस इंडिया’ म्हणून निवड झाली आहे. नुकत्याच गोवा येथे मिस इंडिया ग्लोबल 2020 टॅलेंटिका या आंतरराष्ट्रीय संस्थेच्यावतीने आयोजित स्पर्धेत निकिता हीने … Read more

Vivo च्या ‘ह्या’ शानदार स्मार्टफोन्सवर 5 हजारापर्यंत डिस्काउंट ; ‘असा’ घ्यावा लागेल फायदा

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :- अ‍ॅमेझॉन वर व्हिवो कार्निवल सेल सुरू झाला आहे. या सेलमध्ये व्हिवो स्मार्टफोनवर मोठ्या प्रमाणात भारी सूट दिली जात आहे. हा सेल Amazon वर 6 जानेवारीपासून सुरू झाला आहे, जो 9 जानेवारीपर्यंत लाइव असेल. विवोच्या व्ही आणि वाय सीरीजच्या स्मार्टफोनवर या सेल मध्ये सूट देण्यात येत आहेत. आपणही व्हिव्हो … Read more

अबब ! केवळ 9 महिन्यांत 1 लाख रुपयांचे झाले 20 लाख; तुम्हालाही संधी

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :- गुरुवारी तानला प्लॅटफॉर्मचा शेअर 5 टक्क्यांनी वधारत ते 773.40 रुपयांवर पोहोचले. हे सलग चौथ्या हंगामात तेजी दर्शवित आहेत. नुकतीच कंपनीने मायक्रोसॉफ्टबरोबर नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करण्यास तयार असल्याचे जाहीर केले. गेल्या नऊ महिन्यांत या शेअरने 1,935 टक्के प्रचंड परतावा दिला आहे. गेल्या वर्षी 24 मार्चला ते 52 आठवड्यांच्या … Read more

महाराष्ट्रात आज कोरोना लस ड्राय रन

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :-भारतात केंद्र सरकारकडून कोरोनावरील कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसींच्या आपातकालीन वापराला परवानगी देण्यात आली आहे. ज्यानंतर आता लवकरच संपूर्ण देशात कोरोना लसीच्या मूळ लसीकरणास सुरुवात होणार आहे. यापूर्वी लसीकरणाची रंगीत तालीम, अर्थात ड्राय रन संपूर्ण देशात पार पडत आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आज शुक्रवारी 8 जानेवारी रोजी … Read more

मोठी बातमी ! येत्या 24 तासात पावसाची शक्यता

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :-कोरोना सारख्या महाभंयकर संकटाशी सामना सुरु असताना आता पुन्हा एकदा निसर्ग निर्मित आस्मानी संकट समोर येऊन ठाकले आहे. नुकतेच राज्यात कोसळणाऱ्या अवकाळी पावसाने बळीराजाच्या डोळ्यांत पाणी आणलं आहे. ऐन हिवाळ्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून ढगाळ वातावरणासह पावसाची रिपरिप सुरु आहे. गेल्या 24 तासात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. … Read more

अवघ्या तीन दिवसात पोलीस भरतीचा जीआर रद्द ; गृहमंत्र्यांची घोषणा

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :- महाविकास आघाडी सरकारने विरोधानंतर पोलीस भरतीचा वादग्रस्त जीआर अखेर रद्द केला आहे. मराठा संघटनांच्या विरोधानंतर राज्य सरकारवर जीआर मागे घेण्याची नामुष्की ओढवली आहे. मात्र, पोलीस भरतीत SEBC विद्यार्थ्यांना EWSचा लाभ मिळणार आहे. राज्यात पोलीस भरती 2019 करिता एसईबीसी (SEBC) च्या ज्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत, त्यांना … Read more

नवी कार खरेदी करताय?थांबावे लागू शकते १० महिन्यांपर्यंत

अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :- नवीन कार घ्यायची म्हटल्यावर तिच्यासाठी प्रतीक्षा कारवी लागते. देशातील सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपन्या असणाऱ्या मारुती आणि ह्युंदाई. त्यांची वेटिंग लिस्ट सुरु केली आहे. देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी आहे. त्यांनी त्यांचे उत्पादन पूर्ण क्षमतेने घ्यायला सुरुवात केली आहे. आज या कंपनीच्या मॉडेलसाठी पण वेटिंग … Read more

महसूलमंत्री म्हणाले.. महाराजांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये

अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :-  सध्या राज्यात नामांतराचा मुद्दा चांगलाच तापला आहे. विकासात्मक गोष्टींना फाटा देत, आर्थिक उन्नतीच्या गोष्टींवर चर्चा न करता शहरांच्या नामांतराच्या चर्चा हल्ली जोर धरू लागल्या आहेत. यातच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांना चांगलेच खडेबोल सुनावले आहे. थोरात म्हणाले कि, छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या नावाचा … Read more