कोरोना काळानंतर जिवंत असल्याचे सिद्ध करण्यासाठी शहराच्या नामांतराचा मुद्दा पुढे

अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :- जी मंडळी कोरोनाच्या संकट काळात बिळात जाऊन लपून बसली, कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर विकासाला चालना देण्याऐवजी अशा लोकांनी आता आपण जिवंत असल्याचे सिद्ध करण्यासाठी औरंगाबाद, अहमदनगर शहराच्या नामांतराचा मुद्दा पुढे केला असल्याचा आरोप पीपल्स हेल्पलाईन व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने करण्यात आले आहे. जातीचा … Read more

ठाकरे सरकारच्या बैठकीत घेतले गेले ‘हे’ निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाची आज बैठक झाली असून, या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. या बैठकीत बांधकाम व्यावसायिकांना प्रीमियममध्ये 50% सवलत देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा भेटला आहे. बांधकाम व्यवसायिकांमध्ये या निर्णयामुळे उत्साह संचारला आहे. बैठकीत घेतले गेले ‘हे’ महत्वाकांक्षी … Read more

मुंबईच्या महापौरांना अज्ञातांकडून जिवेमारण्याची धमकी

अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :- मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी असल्याने एकच खळबळ उडाली. फोन करणाऱ्या व्यक्तीने जामनगरमधून बोलत असल्याचे सांगितले. दरम्यान यानंतर ताबडतोब महापौर किशोरी पेडणेकर यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या कार्यालयात फोन करुन संबंधित घटनेची तक्रार दिली आहे. फोन करणारा जामनगरमधून बोलतोय असे सतत बोलत … Read more

महागाईचा भडका! देशात पेट्रोल – डिझेलचे दर पुन्हा वाढले

अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :- आज पुन्हा तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. 7 जानेवारीला मुंबईत डिझेल 81.07 रुपये आणि पेट्रोलचा रेट 90.83 रुपये आहे. देशभरात पेट्रोलचे दर 21 ते 24 पैशांपर्यंत आणि डिझेलचे दर 26 ते 29 पैशांपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. मुख्य शहरांतील पेट्रोलचे दर :- दिल्ली : 83.97 … Read more

नामांतराच्या मुद्द्यावरून मनसेचे सैनिक उतरले रस्त्यावर

अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :- औरंगाबादच्या नामांतराचा प्रश्न गाजत असताना बुधवारी नगर येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने औरंगाबादला जाणाऱ्या एसटी बसवर छत्रपती संभाजीनगर नावाचे फलक चिकटवण्यात आले. याप्रसंगी सुमित वर्मा म्हणाले, औरंगाबादच्या नामांतरणाचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. याबाबत केंद्र व राज्य सरकारही बोटचेपीची भूमिका घेत आहे. नागरिकांच्या भावनांचा विचार करता … Read more

औरंगाबाद विमानतळास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव

अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :- औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन सध्या राज्याचे राजकारण तापले आहे. शिवसेनेने औरंगाबादचे नामांतरण करुन संभाजीनगर करण्याची मागणी लावून धरली आहे. तर शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेस पक्षाने यास विरोध केला आहे. औरंगाबाद महापालिका निवडणूक नामांतराच्या मुद्‌द्‌याभोवतीच … Read more

इंदुरीकर महाराज प्रकरणी… ‘तारीख पे तारीख’

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :-कीर्तनातून ‘पीसीपीएनडी’ कायद्याचा भंग केल्याप्रकरणी प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्याविरुद्ध संगमनेरच्या कनिष्ठ न्यायालयात आरोग्य विभागातर्फे खटला दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा निकाल काय लागणार आहे याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. आज (बुधवार ता.6) होणार्‍या सुनावणीवेळी कामकाजापूर्वीच बचाव पक्षाचे अ‍ॅड.के.डी.धुमाळ यांनी पुढची तारीख देण्याची न्यायालयाला विनंती केली. … Read more

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून आमदार लंकेचे कौतुक

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. यातच जिल्ह्यातील निवडणुका बिनविरोध होण्यासाठी आमदार निलेश लंके यांनी आवाहन केले होते. याला सकरात्मक प्रतिसाद देखील मिळालेला पाहायला मिळाला.पारनेर मतदार संघातील ११ ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध करताना २२२ ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध करण्यात आ.निलेश लंके यशस्वी झाले आहेत. त्यांच्या या प्रयत्नांचे ग्रामविकास मंत्री तथा नगरचे पालकमंत्री … Read more

‘तुला पाहते रे’ फेम अभिनेत्रिचे लग्न संपन्न; लग्नात होते उपस्थित

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :-तुला पाहते रे फेम अभिज्ञा भावेने लग्न केले आहे. काय,कानांवर विश्वास नाही बसला. तर बातमी खरी आहे. अभिज्ञा भावे नुकतीच मेहुल पै सोबत लग्नबंधनात अडकली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.त्या फोटोंमध्ये अभिज्ञा भावेने आणि राहुल पै या दोघांनी गुलाबी रंगाचे आऊटफिट घातलेले दिसून आले. सोशल … Read more

एअरटेलचे मोठे गिफ्ट; आता ‘ह्या’ छोट्या रिचार्जमध्ये मिळणार खूप डेटा

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :-  आजकाल टेलिकॉम कंपन्या इतरांशी स्पर्धा करण्यासाठी स्वस्त प्लॅन ऑफर करत असतात. रिलायन्स जिओशी स्पर्धा करण्यासाठी भारती एअरटेलने आपला 199 रुपयांचा प्लॅन बदलला आहे. नवीन वर्षात टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित व्यस्त आहेत. कंपन्या ग्राहकांसाठी स्वस्त योजनांसह अतिरिक्त फायद्यावर लक्ष केंद्रित करीत आहेत. नवीन वर्षाच्या एअरटेलच्या खास गिफ्टबद्दल बोलताना एअरटेलने … Read more

स्टेटबँकेची खास ऑफर; फॅशन ब्रँडवर 50% पर्यंत सूट, ‘असा’ घ्या फायदा

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :-  देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) आपल्या ग्राहकांसाठी काही खास ऑफर्स आणल्या आहेत. एसबीआय आपल्या योनो अॅपद्वारे खरेदीवर सवलत आणि कॅशबॅक देत आहे. या हिवाळ्यामध्ये एसबीआयने आपल्या ग्राहकांना शॉपिंगचा एक चांगला अनुभव देण्यासाठी लाइफस्टाईल स्टोअर, BIBA, Van Heusen, Allen Solly, Louis Phillipe यासारख्या नामांकित ब्रँडशी … Read more

काय सांगता ! ‘ह्या’ 5 फंडांनी दिले एफडीपेक्षा 10 पट जास्त रिटर्न , तुम्हीही घेऊ शकता फायदा

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :-  2020 हे म्युच्युअल फंड उद्योगासाठी उत्तम वर्ष होते. मार्च 2020 मध्ये शेअर बाजारात घसरण झाली. परंतु शेअर बाजार या घसरणीतून सावरला, त्यानंतर म्युच्युअल फंड उद्योगातील एकूण एयूएम (एसेट अंडर मॅनेजमेंट) देखील 30 लाख कोटी रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. म्युच्युअल फंड उद्योगातील एयूएम डिसेंबर 2020 पर्यंत 13% वाढला होता … Read more

होंडाची धमाकेदार ‘जानेवारी ऑफर’ : ‘ह्या’ सर्व शानदार कारवर 2.50 लाखांपर्यंतची सूट

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :- आपण नवीन वर्षामध्ये नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. नवीन वर्षात, होंडाने आपल्या बर्‍याच मॉडेल्सवर मोठ्या घोषणा केल्या आहेत. ऑटोमोबाईल कंपन्या नवीन मोटारी खरेदी करण्यासाठी खरेदीदारांना आकर्षक ऑफर देत आहेत. होंडा कार्स इंडिया लिमिटेडने (एचसीआयएल) नवीन वर्षात बंपर ऑफर जाहीर केली … Read more

महत्वाचे! लाईट गेली तर आपल्याला मिळेल दररोज 1 लाखांपर्यंत नुकसानभरपाई ; वाचा…

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :- देशातील सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी आहे. केंद्र सरकारने विद्युत (ग्राहक हक्क) नियम, 2020 ची अधिसूचना जारी केली आहे. देशातील प्रत्येक घरात वीज पुरवण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. तसेच, विद्युत (ग्राहक हक्क) नियम, 2020 च्या अंतर्गत ग्राहकांनाही काही हक्क मिळाले आहेत, जे प्रत्येक नागरिकाला माहित असणे आवश्यक आहे. नवीन नियमांमध्ये वीजपुरवठा, … Read more

सोन्या-चांदीची चमक वाढली; असे आहेत दर

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :- दिल्ली सराफा बाजारात 5 जानेवारी 2021 ला सोन्याच्या भावात 335 रुपये प्रति 10 ग्रॅमची उसळी नोंदली गेली. तर, चांदीच्या दरात आज 382 रुपयांची किंचित वाढ झाली. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन होत असताना मंगळवारी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याचा भाव 335 रुपयांनी वाढून 50,969 रुपयांवर आला. मागील व्यापार सत्रात सोन्याचा … Read more

कुलदेवीच्या पुजाऱ्यांवर मंदिर प्रशासनाची कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात गेली अनेक महिने धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली होती. दिवाळीच्या पार्शवभूमीवर सरकारने मंदिरे खुली करण्यास परवानगी दिली. त्यानंतर अनेक मंदिर प्रशासनाने भाविकांच्या सुरक्षेसाठी ऑनलाईन दर्शनाची सुविधा देखील सुरु केली. यातच कुलदेवी म्हणून ख्याती असलेली तुळजाभवानी देवस्थान समितीची एक महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे. कोरोना नियमांचे … Read more

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ‘या’ दिवशी पासून होणार सुरू

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :- संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू होणार असून, 1 फेब्रुवारीला बजेट सादर केला जाणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन भागांत चालणार आहे. संसदेच्या आधिवेशनाच्या पहिला भाग 29 जानेवारीपासून सुरू होऊन 15 फेब्रवारी पर्यंत चालेल व दुसरा भाग 8 मार्च ते 8 एप्रिल पर्यंत असेल. तर, केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रवारी … Read more

नो टेन्शन… महाराष्ट्रात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव नाही

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :- देशात सध्या पाच राज्यांमध्ये ‘बर्ड फ्लू’चा कहर सुरू आहे. पण महाराष्ट्रात अद्याप ‘बर्ड फ्लू’ची एकही घटना आढळून आलेली नाही. सध्या राज्यात बर्ड फ्लूचं एकही प्रकरण आढळून आलेलं नाही. त्यामुळे घाबरुन जाण्याचं कोणतंही कारण नाही, अशी माहिती राज्याच्या वनविभागाने दिली आहे. मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर म्हणाले, महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात … Read more