आमदार रोहित पवार म्हणाले…मलाही ED ची नोटीस येईल

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :-अभ्यासू वृत्ती तसेच जनमानसात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे कर्जत – जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित पवार हे आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहतात. नुकतेच रोहित पवार यांनी भाजपवर कडाडून टीका केली आहे. सध्या राज्यात निवडणुकीबरोबरच ईडीचे वारे वाहू लागले आहे. बड्या बड्या राजकीय नेत्यांना ईडी द्वारे नोटीस धाडल्या जाऊ लागल्या … Read more

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी घेतला मोठा निर्णय; गृहमंत्र्यांनी केले कौतुक

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :-नुकत्याच काही दिवसांपूर्वी साताराहून सोलापूरमध्ये नव्याने आलेल्या सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलीस दलातील कर्मचार्‍यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पोलिसांमध्ये आनंदाचे वातावरण असून या निर्णयाचे थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कौतुक केले आहे. कामयच ड्यूटीला प्राधान्य देणार्‍या पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारीर्‍यांना कधीच निवांत … Read more

डिसले गुरुजींनी केली कोरोनावर मात; नेमक काय केल त्यांनी

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :-ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मात्र आता ते कोरोनातून सावरलेले आहेत.मनामध्ये असणारी सकारात्मक ऊर्जा आणि योग्य वेळेला निदान करुन उपचारांना प्रारंभ केला तर आपण कोरोनावरती यशस्वीरित्या मात करु शकतो, असा खास कानमंत्र डिसले गुरुजींनी दिला आहे. डिसले गुरुजींना ग्लोबल टिचर पुरस्कार … Read more

नवीन कोरोनाचे रुग्ण आढळल्याने अधिक दक्षता घेण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :-ब्रिटनमधील नव्या कोरोना विषाणूमुळे राज्यात अधिक दक्षता घेतली जात असली तरी परदेशातून अन्य राज्यात उतरून तेथून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या प्रवाशांचा ओघ लक्षात घेता अशा प्रवाशांना ते उतरतील त्या विमानतळांवरच क्वारंटाईन करण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात येणार आहे. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसीकरणाचा आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी यासंदर्भात … Read more

नामांतराचा वाद… मनसे महसूलमंत्री थोरातांना १०,००० पत्र पाठवणार

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- हिंदू धर्माचे दैवत छत्रपती संभाजी महाराज हे बाळासाहेब थोरातांच्या स्मरणात रहावे यासाठी व औरंगाबाद जिल्ह्यचे नाव बदलून संभाजी महाराज नगर करावे ह्या मागणीला केलेला विरोध बाळासाहेब थोरात यांनी मागे घ्यावा त्यासाठी मनसेच्या वतीने संभाजीनगर चे आमचे जिल्हा अध्यक्ष सुहास दशरते यानी जो 26 जानेवारी पर्यंत नामांतराचा अल्तिमेटम दिला. … Read more

‘ह्या’ ‘मेड इन इंडिया’ बिअरची कमाल; केलेय ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- किरीन होल्डिंग्ज ही जपानी बियर बनविणारी कंपनी नवी दिल्लीस्थित बी 9 बेव्हरेजमध्ये 30 दशलक्ष डॉलर्स (अंदाजे 222 कोटी रुपये) गुंतवणार आहे. देशांतर्गत बाजारात बिअरची विक्री कमी होत असल्याने कंपनीला भारतातील क्राफ्ट बिअर मार्केटमध्ये आपले स्थान बनवायचे आहे, असे कंपनीने सोमवारी सांगितले. भारतीय लोकप्रिय क्राफ्ट बिअर बीराचा निर्माता बी … Read more

पक्षश्रेष्ठींचा आदेश येताच पद सोडण्याची तयारी – बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- पक्षांतर्गत राजकारणामुळे बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. काल बाळासाहेब थोरात यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटीही घेतल्याची माहिती मिळत आहे. मात्र मी अद्याप राजीनामा दिलेला नाही, पण जर तरुणांना संधी मिळणार असेल तर मी त्यांच्या पाठीशी उभा राहिन, अशी … Read more

मोदी सरकार 10 वर्षांपर्यंत देणार पेन्शन; जाणून घ्या ‘ही’ योजना

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :-  केंद्र सरकारनं प्रत्येक वर्गावर लक्ष केंद्रित करत अनेक योजना सुरू केल्यात. सीनियर सिटीजनसाठीही केंद्र सरकारकडून आणखी एक योजना सुरू करण्यात आलीय. त्या योजनेचं नाव प्रधानमंत्री वय वंदना योजना. प्रधान मंत्री वंदना योजना एलआयसीकडून निवृत्त झालेल्याना डेथ बेनिफिटसह प्रदान केलेली हमी दिलेली पेन्शन उत्पादन आहे. 60 वर्ष किंवा त्याहून … Read more

शेतकरी आणि नोकरदार मंडळींना राज्य सरकारचा दिलासा; शासनाचा ‘काय’ आहे निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- राज्य सरकारने शेतकरी आणि नोकरदार वर्गाला मोठा दिलासा दिला आहे. यापुढे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रासाठी शेती आणि नोकरीचे उत्पन्न गृहीत धरलं जाणार नाही. आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी ओबीसी आणि भटक्या-विमुक्तांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक असतं. त्यासाठी आठ लाख उत्पन्नाची मर्यादा आहे. यापूर्वी या उत्पन्नात शेती आणि नोकरीतून मिळणारे … Read more

नवीन कोरोनाचे रुग्ण आढळल्याने अधिक दक्षता घ्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-ब्रिटनमधील नव्या कोरोना विषाणुमुळे राज्यात अधिक दक्षता जात असली तरी परदेशातून अन्य राज्यात उतरून तेथून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या प्रवाशांचा ओघ लक्षात घेता अशा प्रवाशांना ते उतरतील त्या विमानतळांवरच क्वारंटाईन करण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात येणार आहे. आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसीकरणाचा आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी यासंदर्भात … Read more

हुरडा पार्टी… शहरी पाऊले गावाकडे वळू लागली

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-जानेवारी सुरू झाल्याझाल्या हुरडा पार्टीचा हंगाम सुरू झाला असं समजायचे. थंडीचा मौसम सुरू झाल्यानंतर खास हुरडय़ाची गावरान चव आणि चुलीवरच्या जेवणाची लज्जत अनुभवण्यासाठी अनेक शहरी पावले गावाकडे तिकडे मोठय़ा संख्येने वळताना दिसत आहेत. नुकतेच नगरजवळील अनेक ठिकाणी सध्या हुरडा पार्ट्या रंगत आहेत शहराची गर्दी आणि धकाधकीच्या वातावरणातून शहरवासीय गावाकडे, … Read more

श्री श्री रविशंकर यांच्यावर गुन्हा दाखल करा !

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्या प्रकरणी श्री श्री रविशंकर यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या वतीने ‘श्राद्ध आंदोलन’ करत महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यात आला. थेरगाव येथील स्मशानभूमीत विधिवत श्राद्ध घालत संताप व्यक्त केला. संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतिश काळे यांच्या नेतृत्वाखाली हे … Read more

तरच मराठा समाजाला आरक्षण द्यावे; संभाजी राजे म्हणाले …

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्लूएस) देण्यात येणारा आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. पण, EWS आरक्षण घेतल्याने समाजाला धोका होणार नाही अशी ग्वाही द्यावी अशी मागणी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी मांडली आहे. EWS घेतल्याने SEBS ला धोका निर्माण होवू शकतो अशी भिताही संभाजी राजेंनी … Read more

इन्स्टंट लोन अ‍ॅप वापरत असाल तर थांबा,ही बातमी वाचाच !

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :- इन्स्टंट लोन अ‍ॅपप्रकरणी होत असलेल्या छळाला कंटाळून एकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना हैदराबादमध्ये घडली असून ३६ वर्षीय तरूणाने आपलं जीवन संपवलं आहे. तसेच आतापर्यंत या प्रकरणी चार जणांनी आत्महत्या केली असून ही पाचवी आत्महत्या आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, जी. चंद्रमोहन या तरुणानं याप्रकरणी आत्महत्या … Read more

औरंगाबादचे नामांतर करण्याला विरोध – रामदास आठवले

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :- रिपब्लिकन पक्षाचे नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या रामदास आठवले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. औरंगाबादचे नाव बदलण्यास रिपब्लिकन पक्षाचा तीव्र विरोध राहील,’ असे आठवले यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे. मनपा निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबाद नामांतर करण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. राज्यातील महाविकास आघाडीतील एक पक्ष काँग्रेसने आपली … Read more

सरपंचपदाचा लिलाव ही लोकशाहीची थट्टा : नगराध्यक्ष विजय वहाडणे

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :- राज्यात ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गावाला २५-३० लाख रुपये देण्याचे आमिष दाखवले जात आहे. जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा आत्मा पवित्र मतदान आहे. पण मतदारांच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. ठरावीक धनाढ्य प्रवृत्तीची मनगटशाही मतदारांच्या माथी मारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनाकार डॉ. … Read more

बाळासाहेब थोरात म्हणाले सन्मान दिल्यास महाविकास आघाडीचा विचार होईल, अन्यथा …

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :- आगामी निवडणुका पक्ष संपूर्ण ताकदीने लढवेल. स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधींनी काँग्रेसला योग्य तो सन्मान दिल्यास महाविकास आघाडीचा विचार होईल, अन्यथा स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर थोरात यांनी आमदार सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, … Read more

रामदेव बाबा म्हणतात मी करोनाची लस घेणार नाही,मला त्याची गरज नाही !

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :- रामदेव बाबा म्हणतात मी करोनाची लस घेणार नाही,मला त्याची गरज नाही ! मी कोरोना लस घेणार नाही, मला त्याची गरज नाही, असं योगगुरु बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. करोनाचे किती अवतार येऊ देत मला काही होणार नाही. कारण आमचा योगावतार जिंदाबाद आहे असंही बाबा रामदेव म्हणाले.मी अनेक लोकांना भेटतो … Read more