बिग ब्रेकिंग : बाळासाहेब थोरात देणार राजीनामा !
अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :- मुंबई काँग्रेस प्रदेश अध्यक्ष बदलल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग आला आहे. राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. थोरात आज राजधानी दिल्लीत असून पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेणार असल्याचं समजतं. प्रदेशाध्यक्षपदी कोण? काँग्रेसप्रदेशाध्यक्षपदी राजीव सातव, अमित देशमुख, यशोमती ठाकूर, नाना … Read more