खुशखबर ! पशूसंवर्धन विभागातील 3 हजार जागेंवर मेगाभरती
अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- राज्यात कोरोनामुळे आर्थिक स्थिती ढासळली आहे. अनेक ठिकाणी अनेक लोकांना आपली नोकरी गमवावी लागली. परंतु या परिस्थितीमध्ये नोकरीच्या शोधार्थ असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागात मेगाभरती होणार आहे. पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे. राज्याच्या पशुसंवर्धन विभागात सुमारे तीन हजार पदांसाठी मेगा भरती … Read more