कोरोनाबाबत महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयांचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून कौतुक

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- देशातील विविध राज्यांनी केलेल्या कोरोना उपाययोजनांचा आढावा आज केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला. कोरोनाकाळात महाराष्ट्र राज्याने सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून जे नाविन्यपूर्ण निर्णय घेतले, त्याबद्दल डॉ. हर्षवर्धन यांनी यावेळी कौतुक केले. या बैठकीत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्रासह सात राज्यांचा आढावा घेतला. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, विभागाचे … Read more

आज १९७ रुग्णांना डिस्चार्ज तर २५३ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १९७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५६ हजार ३५५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २५३ ने … Read more

मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात आर्थिक व्यवहार झाले !

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :-भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात आर्थिक व्यवहार झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा नजिकच्या किल्ला कोर्लई इथे रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन घेतली, असा दावा किरिट सोमय्या यांनी केला आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : महिलेच्या घरातच सुरु होता हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय…

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा शहरात मागील काही दिवसांपासून खुलेआम सुरू असलेल्या हायप्रोफाईल वेश्याव्यसायावर आज सायंकाळी पोलिसांनी कारवाई केली आहे. या छाप्यात १ पुरुष व २महिलांना त्याठिकाणाहुन ताब्यात घेतले असून श्रीगोंदा शहराजवळील श्रीगोंदा काष्टी रस्त्यावरील फूट रस्ता परिसरात एका महिलेच्या घरी हा वेश्यावसाय सुरु होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणी … Read more

नर्सरीचे ऑफिस तोडून चोरटयांनी रोख रक्कम सह बियाणे केले लंपास

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात लुटमारी, चोरी, दरोडा, घातपात अशा गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. एकीकडे दिवाळीचा सण आला आहे तर दुसरीकडे संपूर्ण जिल्ह्यात चोरटयांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे मात्र नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. दरम्यान संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे नाशिक पुणे महामार्गालगत अष्टविनायक हायटेक नर्सरीचे ऑफिस तोडून … Read more

‘हे’ आहेत भारतातील 5 सर्वात महागडे स्टॉक; एका शेअरमध्येच घ्याल बाईक

Share Market Marathi

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- स्टॉक प्राइस आणि स्टॉक मूल्यांकन दोन भिन्न गोष्टी आहेत. स्टॉक प्राइस म्हणजे सध्याचे शेअर मूल्यांकन. हा तो दर असतो ज्यावर खरेदीदार आणि विक्रेता सहमत असतात. एखाद्या विशिष्ट शेअर्ससाठी अधिक खरेदीदार असल्यास त्याची किंमत वाढते. एखाद्या स्टॉकचे खरेदीदार कमी असल्यास त्याची किंमत खाली येते. स्टॉक मूल्यमापन ही खूप मोठी … Read more

पुरेश्या बस उपलब्ध नसल्याने सणासुदीच्या काळात नागरिकांची होतेय गैरसोय

st worker

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. यामुळे बससेवा पूर्वरत करण्यात आली आहे. मात्र अद्यापही काही ठिकाणी बसची संख्या कमी अधिक प्रमाणात असल्याचे जाणवते आहे. तसेच सणासुदीचा काळ जवळ आला असून परगावी जाण्यासाठी पुरेश्या बस उपलब्ध नसल्याने ऐन सण उत्सव काळात नागरिकांची गैरसोय होत असल्याचे चित्र … Read more

कोट्यवधींचा निधी उपलब्ध होऊनही कामे रखडलेलीच; जनतेमध्ये नाराजीचा सूर

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- नाशिक व नगर जिल्ह्याला जोडणाऱ्या नांदूर शिंगोटे ते लोणी, कोल्हार या राज्यमार्गाच्या दुरुस्तीसाठी सुमारे 22 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, आगामी दोन महिन्यात हे काम पूर्ण होणार होते. मात्र या कामाला कार्यारंभ आदेश देवूनही अद्याप सुरवात न झाल्याने, जनतेमध्ये नाराजी पसरली आहे. दळणवळणाच्या सोईसाठी महत्वाचा असलेला हा … Read more

4 महिन्यांत 11 लाख व्यवसाय झाले रजिस्टर, आपणही घ्या ‘ह्या’ सरकारी योजनेचा लाभ

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :-इतर देशांप्रमाणेच भारतातील कोरोना साथीच्या आजाराने व्यवसायांचे कंबरडे मोडले. असे असूनही, एमएसएमई (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग) क्षेत्रात लक्षणीय पावर दिसून आली आहे. लाखो व्यवसायांनी त्यांचे रजिस्टर केले. सरकारने एमएसएमई क्षेत्रासाठी ऑनलाईन नोंदणी पोर्टल सुरू केले ज्यामुळे कागदी कामांशिवाय त्वरित नोंदणी होते. सरकारने उद्यम पोर्टल सुरू केले, ज्यावर अवघ्या … Read more

‘ह्या’ ठिकाणी स्वस्तात खरेदी करा टीव्ही, लॅपटॉप आणि स्मार्टफोन; मिळतोय खूप डिस्काउंट

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :-उत्सवाचा हंगाम सुरू आहे, त्या काळात ई-कॉमर्स कंपन्या मोठ्या ऑफरसह विक्री सुरू करणार आहेत. दरम्यान, प्रोडक्ट्स वर चांगल्या ऑफर देखील आहेत. फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेलचा दुसरा सीझन रविवारी म्हणजेच 8 नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे. सेलमध्ये लोकप्रिय स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप, वियरेबल्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांवर भारी सवलत देत … Read more

धमाल ! आता व्हॉट्सअ‍ॅपने लॉन्च केले ‘शॉपिंग बटन’ ; चॅटद्वारे करू शकता खरेदी

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- आता आपण इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअ‍ॅपवरुन खरेदी करू शकाल. व्हॉट्सअॅपने आपल्या अ‍ॅपवर एक नवीन शॉपिंग बटण बाजारात लॉन्च केले आहे. फेसबुकने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी भारतासह जगभरात व्हॉट्सअॅप शॉपिंग बटण आणले गेले आहे. याद्वारे ग्राहक उत्पादने पाहू शकतात आणि फक्त चॅटद्वारे ते खरेदी करण्यास सक्षम असतील. म्हणजेच नवीन शॉपिंग … Read more

गॅरंटी आणि वॉरंटीमध्ये काय फरक आहे ? जाणून घ्या सविस्तर …

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- आपण नवीन उत्पादन खरेदी करता तेव्हा आपल्यास 2 शब्दांचा नेहमी सामना करावा लागतो. हे 2 शब्द म्हणजे गॅरंटी आणि वॉरंटी. आपण अशी उत्पादने खरेदी करणार नाही ज्यांच्यावर आपल्याला हे 2 शब्द मिळणार नाहीत. परंतु वास्तविकता अशी आहे की बर्‍याचदा लोकांना या दोन शब्दांमधील फरक माहित नसतो. गॅरंटी आणि … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ खून प्रकरणी सातही आरोपींना जन्मठेप !

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :-हिंमत जाधव खून प्रकरणात आज न्यायालयाने सर्व सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा एक लाख वीस हजार रुपये दंड ठोपले आहे. १३ सप्टेंबर२०१६ रोजी हिंमत जाधव हा त्याचा मित्र संतोष चव्हाण यासोबत अहमदनगर येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात त्याचे कामकाजासाठी दुचाकीवरून आलेला होता. न्यायालयातील कामकाज संपवुन तो संतोष चव्हाण याचे गाडीवर … Read more

आनंद घ्या, पण भान ठेवा! सुरक्षितपणे दिवाळी साजरी करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- दीपावलीच्या शुभेच्छा देताना सणाचा आनंद जरूर घ्या पण आरोग्याच्या जबाबदारीचे भान ठेवा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना केले आहे. आपण स्वत:देखील केवळ सोशल मीडिया, ईमेलद्वारे शुभेच्छा स्वीकारणार असून भेटीगाठी न करता अतिशय सुरक्षितपणे, घरच्याघरी हा सण साजरा करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री … Read more

वाचन चळवळ तरुणाईत वृद्धींगत व्हावी – विक्रम राठोड

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- मानवी संवेदना जागृत राहण्यासाठी वैचारिक जडण-घडण होण्यासाठी वाचन व ग्रंथाचे महत्व अमुल्य आहे. दिवाळी अंकाची वैचारिक संस्काराची परंपरा गेली अनेक दशके वाचकांच्या मनात राज्य करुन आहेत. वैचारिक संस्काराची, वाचन चळवळ ही तरुण पिढीत वृद्धींगत होण्यासाठी दिवाळी अंक हे मोठे माध्यम असल्याचे उद्गार जिल्हा वाचनालयाचे कार्यवाह विक्रम राठोड यांनी … Read more

कार लोनवर दोन प्रकारे मिळते इन्कम टॅक्स सूट; जाणून घ्या नियम

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- जर आपण कर्ज घेऊन कार विकत घेतली असेल तर आपण आयकर सूट घेऊ शकता. ही सूट 2 प्रकारे घेतली जाऊ शकते. तथापि, या कार कर्जाची सूट केवळ काही लोकांना उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत आयकर चे नियम नीट जाणून घेणे महत्वाचे आहे. असे बरेच लोक आहेत जे कार कर्जावर … Read more

आपल्याकडे जुनी कार असेल तर सावधान , सरकारने बदलले ‘हे’ नियम

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- 1 जानेवारी 2021 पासून केंद्र सरकारने जुन्या मोटारींसह सर्व जुन्या वाहनांवर फास्टॅग अनिवार्य केले आहे. अशा परिस्थितीत, आपल्याकडे जुनी कार असल्यास आपल्यास त्यावर फास्टॅग लावावा लागेल. भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने याबाबत अधिसूचना दिली आहे. त्यानुसार, 1 जानेवारी 2021 पासून सर्व चारचाकी वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य होईल. … Read more

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर दौऱ्यावर असलेले राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भारतीय जनता पक्षात जाण्याची भाषा केली. राज्यमंत्री कडू यांच्या या प्रतिक्रियांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. कायदा कुठलाही ठेवा मात्र त्यात दोन बदल करा, शेतकऱ्याच्या शेतमालाला ५० टक्के नफा धरून हमीभाव काढले पाहिजे, आणि ते खरेदी करण्याची याबाबत सरकारने हमी घेतली … Read more