दिवाळीदरम्यान गुंतवणुकदारांनी कुठे गुंतवणूक करावी?

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- बहुप्रतिक्षित दिवाळी उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलाय. दीपावलीचा हा प्रकाशोत्सव आपल्या आयुष्यात आनंद व समृद्धी घेऊन येतो. दिवाळीच्या या पवित्र प्रसंगी गुंतवणूक केली जाते आणि काही काळानंतर या गुंतवणुकीचे मूल्य काही पटींनी वाढते, अशी धारणा त्यामागे आहे. गुंतवणुकीसाठी अनेक वित्तीय साधने उपलब्ध आहेत. पण दिवाळीच्या सणासाठी गुंतवणुकीच्या सर्वोत्तम … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : वाचा आजचे सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १७१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५६ हजार १५८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २०५ ने वाढ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भरदिवसा डोक्यात दगड घालून एकाचा खून

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-नगर शहरात काल भरदिवसा ६.३० च्या सुमारास एका इसमाचा डोक्यात दगड घालून मारुन खून करण्याचा खळबळजनक प्रकार घडला. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी आरोपी रमेश (पिंटू) देवदान हिवाळे, वय ३३, रा. रामवाडी, नगर या तरुणास अटक केली आहे. याप्रकरणी प्रविण रामदास प्रभुणे, वय ३०, धंदा रिक्षाचालक, रा. बोल्हेगाव या तरुणाच्या फिर्यादीवरून … Read more

राजहंस दूध संघाकडून 48 कोटी 33 लाख बँकेत वर्ग

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- राजहंस दूध संघाने महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दूध उत्पादक व कामगारांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी यासाठी अडचणीच्या काळात देखील दूध दर फरक व कर्मचार्‍यांना बोनस देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. सन 2019-20 या आर्थिक वर्षात शेतकर्‍यांना रायात सर्वाधिक सरासरी प्रति लिटर 28 रुपये असा उच्चांकी … Read more

म्हणून माजी झेडपी अध्यक्षा शालिनीताई विखे चिडल्या

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-कोरोनामुळे अनेक महत्वाच्या कामकाजाबाबतच्या सभा या ऑनलाईन स्वरूपात पार पडत आहे. यातच जिल्हा परिषदेमध्ये आयोजित एका सभेदरम्यान झालेल्या गोंधळावरून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे या चांगल्याच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. जिल्हा परिषदेची आज ऑनलाईन सभा होती. आधी जिल्हा परिषदेच्या सभागृहात सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. जे सदस्य … Read more

‘अशा’ पद्धतीने ठरवली जाते दागिन्यांची किंमत ; जाणून घ्या होईल फायदा

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-सोने हा आज भारतीय लोकांमधील गुंतवणूकीचा सर्वाधिक पसंत असणारा मार्ग आहे. सोन्यातील गुंतवणूक वेगाने वाढली आहे. उत्सवाचा काळ असो किंवा पारंपारिक उत्सव असो, या पिवळ्या धातूचे प्रत्येक घरात एक विशेष स्थान आहे. गुंतवणूकीच्या बाबतीतही सोन्याचा चांगला नफा झाला आहे. सोने खरेदी ही भारतीयांची नेहमीच पसंती असते. लवकरच दिवाळीचा सण … Read more

संकटाना मात देत जगवलेला उस डोळ्यासमोर जाळून खाक

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- कोरोनाचे संकट काहीशे कमी झाले त्यानंतर बळीराजाने देखील शेतीचे कामे जोमाने सुरु केली. त्यानंतर आलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यास पुन्हा चिंताग्रस्त केले. हेही संकट पेलावत शेतकऱ्याने मोठ्या मेहनतीने उसाचे पीक घेतले. मात्र संकटाचा सामना करता करता हतबल झाल्या शेतकऱ्याला महावितरणच्या चुकीमुळे मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. श्रीगोंदा … Read more

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे लिलावती रूग्णालयात दाखल

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना मंगळवारी मुंबईतल्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत धनंजय मुंडे यांनीच स्वत: ट्विट करून माहिती दिली आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांना अचानक पोटाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंडे यांनी जून महिन्यात कोरोनावर मात केली … Read more

Vi च्या ‘ह्या’ प्लॅन्समध्ये मिळतोय 50 जीबी पर्यंत डेटा ; जाणून घ्या सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- व्होडाफोन आयडिया आता नवीन ब्रँड vi म्हणून ओळखला जातो. परंतु ही कंपनी यापूर्वीच वेगवेगळे बरेच बदल करीत आहे. व्हीआयने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक खास ऑफर सुरू केल्या आहेत. एक उत्तम योजनाही व्हीआयकडून आणली गेली आहे. प्रीपेड व्यतिरिक्त, व्हीआयकडे बर्‍याच धमाकेदार पोस्टपेड योजना देखील आहेत. वीआई च्या पोस्टपेड योजना … Read more

रेशन कार्डला मोबाइल नंबर जोडलाय का ? नसेल तर घरबसल्या ‘असा’ जोडा नंबर

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-आपल्याला शासनाकडून रेशन (विनामूल्य किंवा कमी किंमती) घ्यावयाचे असल्यास त्यासाठी रेशनकार्ड आवश्यक असते. रेशन कार्ड स्वस्त धान्य व्यतिरिक्त आपली ओळख आणि पत्ता पुरावा म्हणून कार्य करते. सरकारी योजनांसाठी बहुधा रेशनकार्ड आवश्यक असतात. म्हणून आपण रेशन कार्ड नेहमीच अद्ययावत ठेवले पाहिजे. हे न केल्यास, आपल्याला बर्‍याच सेवा गमवाव्या लागतील. अद्ययावत … Read more

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सव्वा दोन लाखाचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- श्रीरामपूर पोलिसांना शहरातील शिवाजी रोड परिसरात जुगार अड्डा चालू असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली. त्याप्रमाणे पोलीस अधीक्षक मनोज पाटील, मा.दिपाली काळे अपर पोलिस अधीक्षक श्रीरामपूर याचे सूचना व मार्गदर्शन प्रमाणे संदिप मिटके पोलीस उपाधीक्षक, श्रीरामपूर विभाग, व आयुष नोपाणी प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर यांच्या पथकाने सदरच्या जुगार अड्ड्यावर छापा … Read more

साहेबांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालत निकृष्ट कामाचा केला निषेध

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- स्थानिक स्तर लघुपाटबंधारे उपविभागीय अधिकाऱ्याच्या खुर्चीला हार घालून संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी एक अनोखे आंदोलन केले. या सरकारी विभागामार्फत झालेल्या निकृष्ठ कामांचा निषेध संभाजी ब्रिगेडच्या वतीने नोंदविण्यात आला. स्थानिक स्तर लघुपाटबंधारे या खात्यामार्फत नव्याने १९ बंधारे बांधण्यात आलेले आहेत. या बंधाऱ्याला गेट टाकण्यासाठी २३ ऑक्टोबरला निवेदन दिले होते. तसेच … Read more

चालक वर्गाना आर्थिक मदत करा; भाजपाच्या नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-गेल्या काही दिवसांपासून राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेला होता. यामुळे अर्थचक्र अक्षरश कोलमडून पडले होते. तसेच अनेकांच्या हातचा रोजगार गेल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ देखील आली आहे. यातच कोरोना काळात दळणवळण बंद असल्याने राज्यातील तमाम चालकांना स्वतःसह कुटूंबाला उपासमारीचा सामना करावा लागला आहे, दरम्यान सणासुदीचा काळ आला असून … Read more

यंदाच्या वर्षी ‘साई दरबारी’ साध्या पद्धतीने साजरी होणार दिवाळी

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे मात्र अद्यापही काहीसा कायम आहे. यातच राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्यास शासनाने बंदी घातली आहे. यामुळे शासनाच्या नियमांच्या अधीन राहूनच यंदाच्या वर्षी सर्व सणउत्सव साजरे करावे लागणार आहे. यातच लाखो करोडोंचे श्रद्धास्थान असलेले शिर्डी येथील साई दरबार मधून एक महत्वाची बातमी समोर येत … Read more

प्रभू श्रीराम मंदिर निर्मितीच्या महत्वपूर्ण बैठकीसाठी जिल्ह्यातून हे महंत दिल्लीला रवाना

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- प्रभू श्रीरामचंद्राच्या अयोध्या येथील नियोजित मंदिराचा शुभारंभ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि.5 ऑगस्ट रोजी झाला. तसेच मंदिर निर्माणचे कार्यही हळूहळू प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. दरम्यान अयोध्या येथील श्रीराम मंदिर निर्मितीच्या संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी दि.10 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता बैठकीचे पहिले सत्र होणार आहे. त्यानंतर बुधवार … Read more

हरिनाम सप्ताहात हजेरी लावणारे २३ जण कोरोनाबाधित

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून कमी होताना दिसून येत होता. तसेच कोरोनमुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत असताना नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना फैलावत आहे. दरम्यान जामखेड तालुक्यात आयोजित एका धार्मिक कार्यक्रमात २३ जणांना कोरोनाची बाधा झाल्याच्रे निष्पन्न झाले आहे. यामुळे तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. ऐन सणासुदीच्या … Read more

मुख्य आरोपीला अटक करा, शिवाजी कर्डिले यांची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यातील बनावट डिझेल व नाफ्ता भेसळ रॅकेटचा पोलिस पथकाने कारवाई करून वीस दिवसांचा कालावधी उलटला आहे. मात्र, अद्याप डिझेल रॅकेटमधील मुख्य सूत्रधाराला अटक झालेली नाही. यापूर्वीच्या नाफ्ता भेसळ प्रकरणाचा तपासही अजून पूर्ण झालेला नाही. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे समजते. यातील मुख्य सूत्रधारला त्वरित अटक करावी, अशी मागणी … Read more

एकाचवेळी ५४ बाधित ऐन दिवाळीत गावात उडाली खबळबळ

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झालेले असताना नगर तालुक्यात अकोळनेर येथे ५४ कोरोना बाधित आढळल्याने खळबळ उडाली. ऐन दिवाळीत गाव बंद ठेवण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. गावातील एका मठामध्ये कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यासाठी एकत्र आल्यामुळे हा फैलाव झाल्याचे सांगण्यात येत आहे. आजतागायत नगर तालुक्यात कोरोनाचे ३ हजार २०६ रुग्ण आढळून … Read more