मराठी चित्रपट आणि चित्रपटगृहे पुनर्जीवित करण्याला प्राधान्य – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-  काही वर्षांपूर्वी मराठीत नवीन काही येत नाही असं म्हटलं जात होते पण आज मराठी चित्रपट पाहायलाच पाहिजे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे हे मराठी चित्रपटांचे यश आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मराठी चित्रपट आणि महाराष्ट्रातील चित्रपटगृहे पुनर्जीवित करण्याला राज्य शासन प्राधान्य देईल, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले. महाराष्ट्र चित्रपट … Read more

निकृष्ट कामाच्या निषेधार्थ रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-  नगर-जामखेड रोड येथे राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत जामखेड नाका ते आठवड या 19 किलोमीटर रस्त्याचे पॅचींगचे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप करीत काम बंद पाडून जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन करण्यात आले. जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात गणेश … Read more

घरापासून दुरावलेल्या बेवारस मनोरुग्णांची दिवाळी गोड

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-दिवाळी सण आनंद लुटण्याचा नव्हे आनंद वाटण्याचा सण आहे. कोरोनाच्या टाळेबंदीमुळे आर्थिक दुर्बल घटकांची परिस्थिती बिकट बनली असताना बाबासाहेब बोडखे या उपक्रमशील शिक्षकाने राबविलेले सामाजिक उपक्रम प्रेरणादायी आहे. शिक्षकांच्या अनेक समस्या त्यांनी वेळेवेळी आंदोलने, निदर्शने व निवेदने देवून शासनदरबारी मांडून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी … Read more

आशिष निनगुरकर यांच्या ‘कुलूपबंद’ लघुपटाला बेस्ट शॉर्टफिल्म व सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार…

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-  अखिल भारतीय महाक्रांती चित्रपट आघाडी सेना यांच्या विद्यमाने आयोजित ‘मोबाईल शॉर्टफिल्म फेस्टीवल स्पर्धेत’ येथील आशिष निनगुरकर लिखित-दिग्दर्शित ‘कुलूपबंद’ या लघुपटाला ‘बेस्ट शॉर्टफिल्म- प्रथम पुरस्कार’ व ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. कोरोनाच्या संकट काळात लॉकडाऊन मध्ये घरी राहून कोरोनाविषयी जनजागृती करणाऱ्या फिल्ममेकर्ससाठी ‘ऑनलाइन मोबाईल शॉर्टफिल्म फेस्टिवल’ … Read more

राज्यातील साखर व जोड धंद्यातील कामगार 30 नोव्हेंबर पासून संपावर

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-  महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ या दोन राज्यव्यापी संघटनांची शुक्रवारी (दि.6 नोव्हेंबर) सांगली येथे बैठक पार पडली. या बैठकित 30 नोव्हेंबर पासून राज्यातील साखर व जोड धंद्यातील कामगारांचा संप पुकारण्यात आला आहे. साखर कामगारांच्या वेतन वाढीच्या करारांची मुदत 31 मार्च 2019 … Read more

टीका होऊ द्या, आपण आपला संयम सोडू नये आमदार अरुण जगताप यांचा सल्ला

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-कोरोना संकटाने सर्वांना वेठीस धरले आहे. त्यामुळे या संकटात काळात काम करणाऱ्यांना मोठा ताण सहन करावा लागत आहे. काही लोकांकडून टीकाही होत आहे. परंतु आपण आपला संयम सोडू नये, असा सल्ला आमदार अरुण जगताप यांनी दिला. कोरोना काळात सामाजिक कार्य करणाऱ्या स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांचा कोरोना … Read more

नाशिक – पुणे महामार्गावर एका टेम्पोसह तीन कारचा भीषण अपघात !

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी शिवारात एका टेम्पोसह तीन कारचा भीषण अपघात झाला असून विशेष म्हणजे ही सर्वच वाहने पुण्याकडून नाशिकच्या दिशेने निघाली होती. शनिवारी ( ७ ऑक्टोंबर) दुपारी दीड वाजेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. दरम्यान ह्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर संगमनेर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी व शहर पोलीस ठाण्यातील … Read more

न्यूड फोटोशूट केल्याप्रकरणी अभिनेता मिलिंद सोमणविरोधात तक्रार दाखल

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-  गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर न्यूड फोटोशूट केल्याप्रकरणी अभिनेता मिलिंद सोमणविरोधात गोव्यातील वास्को पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार गोवा सुरक्षा मंचाकडून दाखल करण्यात आली आहे. मिलिंद सोमणने आपल्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर एक धावत असतानाचा निर्वस्त्र फोटो शेअर केला होता. याविरोधात आयटी कायद्याच्या आयपीसीच्या कलम २९४ आणि सेक्शन … Read more

भीक मागण्यासाठी तो पुढे आला व वाहनाच्या धडकेत ठार झाला

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्गावर संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी शिवारात एका टेम्पोसह तीन कारचा भीषण अपघात झाला आहे. ही सर्व वाहने पुण्याकडून नाशिकच्या दिशेने निघाली होती. दरम्यान या विचित्र घडलेल्या अपघातात एका तृतीयपंथीयाला आपला जीव गमवावा लागला, तर या गडबडीत घडलेल्या चार वाहनांच्या विचित्र अपघातात अन्य दोघे जखमी झाले आहेत. या … Read more

चोरटयांनी त्याला भुयारी पुलाखाली गाठले व त्याला लुटले

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढत असताना त्याचबरोबरीने शहरातील वाढती गुन्हेगारीला आवर घालण्याचे मोठे आव्हान पोलीस प्रशासनासमोर उभे राहिले आहे. जिल्ह्यात लुटमारी, चोरी, दरोडा, घातपात अशा गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यातच श्रीरामपूर येथील एका बॅक ग्राहक सेवा केंद्र चालकास तीन चोरट्यांनी लुटल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी संजय साखरे (वय … Read more

त्या वादग्रस्त पोलीस निरीक्षकाची बदली मुख्यालयात

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-  जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक यांचे जिल्हांतर्गत बदली आदेश पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी शुक्रवारी रात्री उशिरा काढले आहेत. दरम्यान विविध कारणांवरुन सतत चर्चेत असलेले आणि कार्यकाळाच्या अगदी शेवटच्या क्षणातही वादग्रस्त ठरलेले तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील पाटील यांची अखेर अपेक्षेप्रमाणे मुख्यालयात रवानगी झाली आहे. त्यांच्याजागी संगमनेर शहर पोलीस … Read more

विजेच्या शॉर्टसर्किटमुळे 25 लाखांचा ऊस जळून खाक

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात यंदाच्या वर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोनामुळे आधीच हतबल झालेल्या शेतकऱ्यांना परतीच्या पावसाने आर्थिक संकटात पाडले आहे. यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. यातच राहाता तालुक्यातील राजुरी येथे शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किट होऊन पंधरा ते सोळा एकर उसाच्या पिकामध्ये आग … Read more

काँग्रेसच्या या नेत्याची कर्डिले यांच्यावर स्तुतीसुमने

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- मी दुसर्‍या पक्षात असूनही त्यांनी मला लहान भावासारखे सांभाळून घेतले. जिल्ह्यातील कारखानादाराला वाटते कर्डिले वरचड होऊ नये, यासाठी त्यांनी कायम प्रयत्न केले. नगर तालुक्याच्या विकासकामांवर परिणाम होत असल्याची वस्तुस्थिती आहे. कर्डिले आज आमदार नाहीत हे प्रत्येकाच्या मनात असलेली खंत असल्याचे सांगत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संपत म्हस्के यांनी कर्डिले यांच्यावर … Read more

त्या सराफांना लुटण्यासाठी सराफानेच दिली होती टीप

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-गेल्या काही दिवसांपूर्वी कर्जत तालुक्यातील दोघा सराफांना रस्त्यात अडवून त्यांच्या जवळील 60 लाखांचा मुद्देमाल लुटण्याची घटना घडली होती. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांच्या टोळीला ताब्यात घेतले आहे. मात्र या प्रकरणाला एक वेगळे वळण लागले आहे, कारण एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत घडलेली घटना अशी कि, माहिजळगाव येथील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पोलिसांच्या जिल्हांतर्गत बदल्यांना सुरुवात, असे आहेत नवे अधिकारी…

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक यांचे जिल्हांतर्गत बदली आदेश पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी शुक्रवारी रात्री उशिरा काढले आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालयातील वाचक विभागाचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात नियुक्ती देण्यात आली आहे. जिल्ह्यात नव्याने आलेले पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांना पारनेर पोलीस ठाण्यात रिक्त पदी … Read more

मुंबई विद्यापीठासह राज्यातील १३ विद्यापीठांमध्ये परीक्षा पार पडल्या

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- यंदाच्या वर्षी काही विद्यार्थ्यांना नैसर्गिक आपत्तींमुळे, परतीच्या पावसामुळे, पुरामुळे, कंटेंटमेंट झोनमुळे, परिक्षेला मुकावे लागले आहे. तसेच परिवारातील व्यक्ती किंव्हा स्वत:ला कोरोनाची लागण झाल्यामुळे परीक्षा देता आली नाही. या विद्यार्थ्यांची दिवाळीनंतर पुढच्या पंधरा दिवसांत परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. येथे आयोजित … Read more

आजी माजी खासदारांच्या  दुर्लक्षामुळेच महामार्गाचे वाटोळं झाले

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- चार वर्षापासुन कल्याण विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाचे काम रेंगाळल्याने पाथर्डी – नगर रोडवर अनेक अपघात झाले. यात अनेकांचे संसार उध्वस्त झाले. महामार्गाचे काम लवकर मार्गी लागावे म्हणुन अनेक आंदोलने केली. पण लोकप्रतिनिधी म्हणून आजी माजी खासदारांच्या  दुर्लक्षामुळेच या महामार्गाची वाट लागली आहे. रस्त्याच्या कामाबाबत आपण या भागाच्या खासदारांना … Read more

धक्कादायक माहिती समोर : देशात संसर्ग वाढतोय, सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- देशभरात करोनाचा प्रादुर्भाव घटत असल्याचे आशादायी चित्र असतानाच कोव्हिड-१९च्या संसर्गात पुन्हा वाढ होताना दिसत आहे. राजधानी दिल्लीत करोनाची तिसरी लाट आली असल्याचे संकेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी दिले होते. यातच मागील २४ तासांत ५० हजार २१० नव्या करोनारुग्णांची नोंद होऊन देशातील एकूण रुग्णसंख्या ८३ लाख ६४ हजार … Read more