एचडीएफसी बँकेची भन्नाट ऑफर ! फेस्टिव्ह सीझनमध्ये खूप सारा डिस्काउंट आणि कॅशबॅक

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :-  या उत्सवाच्या हंगामात एचडीएफसी बँक आपल्यासाठी बर्‍याच ऑफर्स घेऊन आला आहे. या सणाच्या हंगामात आपण खरेदी केल्यास आपल्याला त्वरित सवलत आणि कॅशबॅक मिळेल. अशा परिस्थितीत आपण जोरदार खरेदी केली पाहिजे आणि चांगली गोष्ट म्हणजे ती आपले बजेटदेखील खराब करणार नाही. एचडीएफसी बँक फेस्टिव्ह ट्रीट्स सह हे करणे आता … Read more

नशीबवान ! खाणीत ‘त्या’ दोघांना मिळाले हिरे ; किंमत वाचून व्हाल हैराण

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :-  कधी कुणाचे नशीब चमकेल हे सांगता येत नाही. नशीब बदलल्यास अचानक श्रीमंत होण्यास वेळ लागत नाही. मध्य प्रदेशातील पन्ना येथे अशीच एक घटना समोर आली आहे. पन्ना हे नशीब बदलण्याचे ठिकाण मानले जाते. पन्नाला हिऱ्यांचे शहर असे म्हणतात. असे म्हटले जाते की इथले शेतकरी कधीही श्रीमंत होतात. इथे … Read more

मोठी बातमी राज्य सरकारने अनलॉक संदर्भातील नवी नियमावली केली जाहीर ह्या गोष्टी आता होणार सुरु !

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :-  राज्य सरकारनं अनलॉक संदर्भात नवी नियमावली प्रसिद्ध केली आहे. नाट्यगृहं, सिनेमागृहं, मल्टिप्लेक्सेस ५० टक्के क्षमतेनं सुरू करण्यास राज्य सरकारनं परवानगी दिली आहे. मात्र नाट्यगृहं, सिनेमागृहं, मल्टिप्लेक्सेस खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी नसेल. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घालून देण्यात आलेले सर्व नियम पाळणं बंधनकारक असेल. राज्य सरकारनं बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॉश या इनडोअर … Read more

पीव्हीआरकडून करवा चौथ ठेवणाऱ्यांसाठी धमाल ऑफर; वाचा आणि घ्या फायदा

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :-  आज 4 नोव्हेंबर रोजी करवा चौथचे व्रत साजरे केले जात आहे. आपल्या पत्नीला ही अद्भुत भेट देऊन आपण या करवा चौथला खास बनवू शकता. हे गिफ्ट आपल्या खिशाला जास्त ताण देणार नाही आणि आपल्या पत्नीला हे गिफ्ट नक्कीच आवडेल. होय आणि पीव्हीआर आपल्याला अशी विशेष भेट देण्यात मदत … Read more

आमदार निलेश लंकेनी सुरु केली स्वताचीच वेबसाईट !

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :-  खासदार सौ.सुप्रिया सुळे या आमदार निलेश लंके यांच्या वर्षपूर्ती सोहळ्या निमित्ताने संपूर्ण वर्षाचा लेखाजोखा असणाऱ्या वेबसाईटचे संसद रत्न,खासदार सौ.सुप्रिया ताई सुळे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी सदर mlanileshlanke.com या संकेतस्थळावर जाऊन मतदार संघातील व संघा बाहेरील कुठलाही मतदार व इतर कुठलीही व्यक्तीला एक वर्षातील सर्व राजकीय-सामाजिक,शैक्षणिक व … Read more

आणि अखेर ‘त्या’ पोलिस उपनिरीक्षकास रंगेहात पकडले…

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :-  नाशिकच्या सोनाराकडून १ लाखाची लाच घेताना संगमनेर शहर पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक राणा प्रतापसिंग परदेशी (३२) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. मंगळवारी दुपारी २.३० वाजता पोलिस ठाण्याच्या आवारात ही कारवाई करण्यात आली. मालदाड रोड येथे राहणाऱ्या मंगल संजय डमरे यांच्या घरात त्यांच्याच मुलाने चोरी केली. वडील … Read more

शेतकऱ्यांना कापूस कवडीमोल भावात देण्याची आली वेळ !

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :-  कौठा परिसरात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले. यात कपाशीचे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घटले. मात्र, जो थोडाफार कापूस उपलब्ध आहे. त्याला शासनाचा हमीभाव मिळत नसल्याने दिवाळीच्या तोंडावर काही कापूस विक्रीसाठी जात आहे. याला सरकारने ५८०० रुपये हमीभाव जाहीर केला. मात्र, शासकीय कापूस खरेदी केंद्र नसल्याने शेतकऱ्यांना कापूस कवडीमोल … Read more

अहमदनगर जिल्ह्यात ४.२५ लाख डबे वितरित करणारी ‘ही’ सेवा रविवारी थांबणार

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :-  शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने निम्मे शहर हॉटस्पॉट घोषित झाले. तसेच संपूर्ण नगर टाळेबंदीमुळे ठप्प होते. याप्रसंगी 7 मित्रांनी एकत्रित येऊन एक मेसेज पाठविले, कोण उपाशी असेल तर 9423162727 या नंबर ला संपर्क करावा, मेसेज व्हायरल झाले. पहिल्या दिवशी 350 जेवणाचे पाकीट घरा-घरातून तयार करून देण्यात आले. यानंतर अनेक … Read more

फक्त एका कॉलद्वारे ‘असा’ बदला डेबिट कार्डचा पिन

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- जर आपले एसबीआयमध्ये खाते असेल तर आपल्यासाठी महत्वाची बातमी आहे. जर आपण एसबीआय एटीएम कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी चांगली आहे. जर आपण अधिक एटीएम कार्ड वापरत असाल तर आपण कार्ड नक्कीच सुरक्षित ठेवत असाल. परंतु एखाद्या दिवशी नकळत आपले एटीएम कार्ड गमावल्यास आपण काय करावे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ महिलेचा नग्नावस्थेतील मृतदेह आढळला !

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :-  ऊसतोडणी कामगार महिलेचा नग्नावस्थेतील मृतदेह मुळा कालव्याजवळ आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी मृत महिलेचा पती बद्री चव्हाण यास ताब्यात घेतले आहे. कुक्कडवेढे परिसरातील मुळा उजव्या कालव्याजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजता ही घटना उघडकीस आली. वांबोरी येथील साखर कारखान्याच्या ऊसतोडणीसाठी कळंब (तालुका कन्नड) येथील ऊस तोडणी कामगार बद्री चव्हाण … Read more

अहमदनगर शहरात तुमच स्वताचे घर हवय ? ही माहिती वाचाच अवघ्या अकरा हजारांत…

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येकाला स्वत:चे हक्काचे घरकुल मिळण्याचे स्वप्न पाहिले आहे व त्यादृष्टीने सरकारही विविध योजना आणत आहे. सर्वसामान्यांच्या मनातील आपुलकीच्या घराची स्वप्नपूर्ती करण्यासाठी नगरमधील तीन बांधकाम व्यावसायिक फर्मनी एकत्र येत स्वप्नसाकार या गृहप्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली आहे. बोल्हेगाव परिसरात एमआयडीसी जिमखान्याजवळ सहा इमारतींचा, १६० फ्लॅट व … Read more

दिवाळीनिमित्त ‘येथे’ पैसे कमविण्याची संधी; मोठ्या प्रमाणात कमवाल पैसे

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- उत्सवाचा हंगाम सुरू आहे आणि काही दिवसात दिवाळी येणार आहे. दिवाळीत तुमचा खर्च खूप जास्त होईल, म्हणून आम्ही तुमच्यासाठी पैसे कमवण्याची संधी घेऊन आलो आहोत. पैशांची गुंतवणूक करुन आपण कोठे नफा कमावू शकता हे आम्ही आपल्याला सांगणार आहोत. ही संधी शेअर बाजारात आहे. स्टॉक मार्केट ही एक धोकादायक … Read more

परिस्थिती बिकट असल्याने गोरगरीब भाजी विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारु नये

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :-  कोरोना महामारीच्या संकटातील टाळेबंदीमुळे अनेकांचा रोजगार बुडाल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक नागरिक भाजी विक्रीचा व्यवसाय करीत आहे. मात्र महापालिकेतील कर्मचारी ऐन सणासुदीच्या काळात भाजी विक्री करणार्‍यांना मज्जाव करुन रस्त्याच्या कडेला बसण्यास विरोध करीत त्यांना उठवत आहे. आर्थिक परिस्थिती सुरळीत होईपर्यंत त्यांना रस्त्याच्या कडेला भाजी विक्रीचा व्यवसाय करु देण्याची … Read more

प्रशांत भालेराव यांना मानद डॉक्टरेट

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडीट सोसायटीचे संस्थापक-चेअरमन प्रशांत भालेराव यांना वाणिज्य व्यवस्थापनात मानद डॉक्टरेट देण्यात आली. अमेरिकेतील ग्लोबल पीस विद्यापीठाच्यावतीने त्यांचा हा सन्मान करण्यात आला. वाणिज्य व्यवस्थापन क्षेत्रात त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल विद्यापीठाने मानद डॉक्टरेट घोषित केली आहे. लवकरच पदवीदान समारंभ पार पडणार आहे. गेल्या 16 वर्षांपासून ते … Read more

अर्णव गोस्वामींच्या अटकेवर केंद्राची पहिली प्रतिक्रिया ; वाचा कोण काय म्हटले ?

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामी यांना पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. पनवेल पोलीस चौकशीसाठी आज त्याच्या घरी पोहोचले असता, त्यांनी पोलिसांची दीड तास हुज्जत घातली. त्यानंतर अर्णव गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केली. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात त्यांना अटक केली. यावर आरोपांचे रण माजले आहे. आता अर्णव गोस्वामींच्या अटकेवर केंद्राची … Read more

आणीबाणी 1977 मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम ; देवेंद्र फडणवीसांचा अर्णब गोस्वामी अटकेनंतर हल्लाबोल

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांनी ताब्यात घेतले. गोस्वामी यांना अलिबाग न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, अर्णब यांच्या अटकेनंतर विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरण, पालघर येथील साधू हत्या, कंगना रानौत आणि राज्य सरकारमधील वाद … Read more

ठाकरे सरकार स्वतःच्या अहंकारातून जनतेचे नुकसान करत आहे

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- मेट्रो कारशेड आरेतून कांजुरमार्ग येथे आणण्याबाबात निर्णय ज्या दिवशी ठाकरे सरकारने घेतला त्याच दिवशी आम्ही त्यातील ठाकरे सरकारची अहंकारी वृत्ती मांडली होती. अहंकारी राजा आणि मनमौजी राजपुत्र यांच्यामुळे राज्याची अवस्था काय होते, अशा अनेक दंतकथा आपण ऐकल्या आहेतच. मुंबईकर नागरिकांना मेट्रोमुळे मिळणारा सुखाचा प्रवास यापासून वंचित ठेवण्याचे काम … Read more

दिवाळीपर्यंत नागरिकांना गोड बातमी मिळेल

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :-राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज टाटा औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील कंट्रोल रूमची पाहणी केली. १२ ऑक्टोबर रोजी मुंबईतील वीज पुरवठा ठप्प झाला तेव्हा टाटा पॉवरने नेमकं नियोजन कसे केले आणि टाटाची आयलँडिंग यंत्रणा कशी काम करतेय, याबद्दल ते टाटा पॉवरच्या अधिकारी वर्गाशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी … Read more