आज २६५ रुग्णांना डिस्चार्ज तर २०५ बाधितांची रुग्णसंख्येत भर
अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज २६५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५४ हजार ६७१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २०५ ने … Read more