खुशखबर ! मोफत मिळू शकेल स्मार्टफोन; जाणून घ्या 100 टक्के कॅशबॅक ऑफर

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- या फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये एक ऑफर अशी देखील आहे जी आपल्याला सर्वात महाग स्मार्टफोन विनामूल्य मिळवून देऊ शकेल. सणाच्या हंगामात विक्री वाढविण्यासाठी एका साइटने ही ऑफर दिली आहे. या ऑफर अंतर्गत कोणताही स्मार्टफोन खरेदी करता येतो. नंतर 100 टक्के पर्यंत कॅशबॅक येईल. अशा प्रकारे लोक विनामूल्य स्मार्टफोन घेऊ … Read more

सोन्याचे दर पुन्हा घसरले ; चांदीला मात्र झळाळी

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :-सणासुदीच्या काळात सोन्याच्या किंमतींमध्ये निरंतर घट दिसून येत आहे. सोन्याच्या किंमती आज पुन्हा घसरल्या. तथापि, चांदीच्या दरात वाढ झाली. सोन्याच्या दराबद्दल सांगायचे तर गेल्या 4 दिवसांत सोने स्वस्त होण्याची तिसरी वेळ आहे. आज सराफा बाजार वाढीसह सुरू झाला, परंतु हळूहळू सोन्याच्या किंमती खाली येताना दिसून आल्या. उत्सवाच्या हंगामात , … Read more

एक हजार किलो गोमांस जप्त, दोघे जण अटकेत

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- मुंबईला गोमांस घेऊन जाणाऱ्या टेम्पोवर शहर पोलिसांनी कारवाई करत १ हजार किलो गोमांसासह ४ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी मध्यरात्री पुणे-नाशिक महामार्गावर सायखिंडी फाटा येथे करण्यात आली. दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. टेम्पोचालक शहनवाज मोहम्मद हुसेन (वय २०), इस्तियक अहमद कुरेशी (वय २५, कुर्ला, … Read more

पोलिसांकडून कारवाई सुरु; मात्र तरीही या तालुक्यात अवैध धंदे जोरात

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवैध धंदे जोरात सुरु आहे. या धंद्यांना रोख बसावा यासाठी पोलिसांकडून देखील सातत्याने कारवाई केली जात आहे. मात्र तरीही जिल्ह्यात या धंद्यांना आळा घालण्यात पोलीस प्रशासनाला अपयश येत आहे. श्रीगोंदा तालुक्यातील गावोगावी बंदी असलेला गुटखा राजरोस पणे विक्री होत असताना या खालोखाल अवैध दारू धंद्याने … Read more

आज अहमदनगर जिल्ह्यात वाढले फक्त ‘इतके’ कोरोना रुग्ण

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज २५३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५४ हजार ४०६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.९५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १८१ ने … Read more

पोस्ट ऑफिसच्या ‘ह्या’ 4 योजनेत करा गुंतवणूक आणि व्हा करोडपती

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- कोरोना साथीने भारतासह संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. लॉकडाउन देशाच्या बहुतेक ठिकाणी आहे. अशा परिस्थितीत भारतासह जगात आर्थिक पेचप्रसंग निर्माण झाला आहे. या परिस्थितीत बाजारपेठेतील जोखीम पूर्वीपेक्षा जास्त वाढली आहे. अशा परिस्थितीत, बहुतेक गुंतवणूकदार असा पर्याय शोधत असतात जिथे त्यांना कमी धोका असू शकेल आणि चांगले परतावा देखील … Read more

जिल्हा बॅकेमुळे शेतकऱ्यांचे थांबलेले अर्थचक्र सुरू – माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- जनतेवर कोरोणा संसर्ग विषाणूचा महाभंयकर संकट असतांना शेतकऱ्यांवर अतिवृष्टीचे संकट येऊन उभ्यापिकांच संपूर्ण नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सर्वात प्रथम शेतकऱ्यांच्या मदतीला जिल्हा बॅक धावून आली. संचालक मंडळाने विविध निर्णय घेऊन शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम केले. थांबलेले अर्थचक्र सुरु झाले. अजुनपर्यंत राज्यशासनाचे कुठलेही अनुदान शेतकऱ्यांपर्यंत आले नाही. … Read more

सातवा वेतन आयोगाच्या मागणीसाठी शिक्षकांनी पुकारले ‘काम बंद’ आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापिठातील कर्मचाऱ्यांनी आज कृषी विद्यापिठाच्या मुख्य कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत वेतन आयोग लागू करावा अशी मागणी केली आहे. या आंदोलनात कृषी विद्यापीठातील सर्व कर्मचारी, प्राध्यापक, महिला कर्मचाऱ्यांनी मोठी उपस्थिती केली होती. पदव्युत्तर महाविद्यालयाच्या प्रांगणापासून सुरु झालेला हा मोर्चा विद्यापीठातील फुले पुतळ्यामार्गे जोरदार घोषणाबाजी करीत … Read more

दारूसाठी पैसे न दिल्याने बेवड्याने कारमधून चोरले दोन लाख

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- व्यसनाधीश व्यक्ती आपल्या व्यसनाची हौस भागविण्यासाठी कोणत्याही ठरला जायला पुढे मागे बघत नाही. कारण आमच्या पोटात दारू आम्ही काहीही करू. असाच एका बेवड्याने दारूसाठी पैसे न मिळाल्याच्या रागातून चक्क गाडीची काच फोडून गाडीतील रक्कम चोरल्याची घटना पारनेरमध्ये घडली आहे. या घटनेविरोधात फिर्यादी गाडीमालक सतीश कारखेले ( रा. राळेगण … Read more

त्या सरकारी अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात शेतकरी नेते झाले आक्रमक

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या संदर्भातील प्रलंबित विविध मुद्द्यांवर शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून संघर्ष क्रांती संघटनेचे अध्यक्ष प्रशांत दरेकर यांनी त्यास पाठिंबा दिला आहे. समस्यांची सोडवून केली जात नसल्याने अभिलेख कक्षाच्या गलथान कारभाराविरोधात हे आमरण उपोषण सुरु केले आहे तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेले कपाशी पिक श्रीगोंदा … Read more

प्रवासादरम्यान जोडप्याची बॅग गेली चोरीस; अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :-  जिल्ह्यामध्ये वाढती गुन्हेगारी हि पोलिसांबरोबरच आता नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. तसेच जिल्ह्यांतर्गत लुटीचे प्रकार देखील चांगलेच वाढीस लागलेले दिसून येत आहे. जिल्ह्यात दररोज कोठेतरी लुट झाल्याचे समोर येत आहे. दरम्यान नुकतीच प्रवासादरम्यान पती-पत्नीची बॅग चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या बॅगमध्ये सोन्याचे दागिणे, रोख रक्कम, एटीएम कार्ड … Read more

सत्यजीत तांबे यांना विधानपरिषदेवर संधी देण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या रखडलेल्या नियुक्त्यांबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या सदस्यत्वासाठी राष्ट्रीय काँग्रस पक्षाने युवक प्रतिनिधी म्हणून युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांना संधी देण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. या मागणीबाबतचे पत्र पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींना पाठवण्यात आले आहे. या … Read more

महिला बचतगटांच्या कर्जमाफीसाठी मनसे झाली आक्रमक; आंदोलनाचा पवित्रा घेतला हाती

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :-बचत गटातील अनेक महिलांनी कर्ज घेतले आहे पण व्यवसायच बंद पडल्यामुळे ते कर्ज भरू शकत नाहीत. तसेच कोरोनामुळे व्यवसाय पूर्ण ठप्प असल्याने हाती भांडवल उपलब्ध नाही. महिलेने घेतलेले पूर्ण कर्ज म्हणजे तिचे भांडवल बुडाले आहे, ती महिला पूर्ण संकटात सापडली आहे. तरी या संकटात सरकारने त्यांच्या मागे उभे राहून … Read more

बॅण्ड बाजासह घोडागाडीदेखील झाली मोर्चात सहभागी

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- कोरोनामुळे विविध सर्वाजनिक कार्यक्रमांवर शासनाने बंदी घातल्याने त्यावर अवलंबून असणार्‍या लाखो लोकांचा रोजगार ठप्प झालेला आहे. टप्प्याटप्याने शासनाने सर्व गोष्टी सुरु केल्या आहेत. परंतु मंगल कार्यास फक्त 50 लोकांच्या उपस्थितीची अट अजूनही कायम आहे. ती रद्द करुन 500 लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रमांना परवानगी द्यावी. तसेच इतर काही मागण्यांसंदर्भात मंगल … Read more

धोकेबाजांची खैर नाही; शेतकऱ्यांच्या माहितीसाठी पोलीस प्रशासन उतरले मैदानात

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- गेल्या अनेक महिन्यांपासून असलेल्या कोरोना संकटाशी बळीराजाने दोन हात केले. हे संपते तोच परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी राहिले साहिलेले पिकाचा सौदा व्यापाऱ्यांशी केला तर आता इथेही बळीराजाची मोठी फसवणूक होत आहे. श्रीरामपूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक शेतकरी आपला शेतमाल परराज्यांसह विविध जिल्ह्यांतील … Read more

आत्मनिर्भर भारत : विश्वगुरु भारत या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :-आत्मनिर्भर भारत होण्यासाठी प्रत्येक व्यक्ती आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे आणि त्याची सुरुवात स्वतः चा व्यायाम आणि आहार या पासून होते असे प्रतिपादन स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांनी यावेळी आशीर्वचनात सांगितले नगर येथील बांधकाम व्यवसायिक आणि संघाचे प.महाराष् प्रांताचे संपर्क प्रमुख रवींद्र ( राजाभाऊ) मुळे यांनी लिहलेले आत्मनिर्भर भारत … Read more

सोने खरे कि खोटे? या बँकेकडून दागिन्यांची होतेय पडताळणी

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या राहुरी तालुक्यातील सोनगाव शाखेतील सोनेतारण कर्ज प्रकरणी गहाण सोन्याच्या दागिन्यांची सत्यता पडताळणी सुरू आहे. सोनगाव शाखेत सोनेतारण केलेल्या 191 कर्जदारांच्या सुमारे तीन कोटी रुपये कर्जाच्या सोन्याच्या दागिन्यांची सत्यता तपासणी सुरू झाली आहे. सराफ व कर्जदारांनी हातमिळवणी करून बनावट दागिने गहाण ठेवल्याचा संशय आहे. मंगळवारपर्यंत … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता फटाक्यांच्या विक्रीवरही सरकारने घातली बंदी ; वाचा सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :-कोरोना रुग्णांना भेडसावणाऱ्या अडचणी लक्षात घेता राजस्थान सरकारने सणासुदीच्या काळात फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना आढावा बैठकीत मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी फटाके विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. फटाक्यांमधून निघणार्‍या विषारी धूरमुळे कोरोना-बाधित रूग्णांच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर ही बंदी घालण्यात आली आहे. गहलोत म्हणाले की, या कोरोना … Read more