रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्याची गरज- संदीप गुंड
अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :-नगर -शेतीमाल खरेदी व विक्री च्या माध्यमातून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण कराव्यात असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते संदीप गुंड यांनी केले. शिंदे परिवाराच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या वेदिका ट्रेडर्स व फ्रुट मर्चंट या शेतीमाल खरेदी विक्री दुकानाचे मेहकरी फाटा येथे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस … Read more