बँक ऑफ बडोदामध्ये खाते असेल तर सावधान !…ही बातमी वाचाच बदलले आहेत बँकेचे सर्व नियम; जाणून घ्या सविस्तर माहिती…
अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- जर आपले बँक ऑफ बडोदामध्ये खाते असेल तर कोणत्याही व्यवहारापूर्वी नवीन नियमांबद्दल जाणून घ्या. होय, बँक ऑफ बडोदा 1 नोव्हेंबरपासून आपल्या ग्राहकांसाठी काही बदल लागू करणार आहे. हे बदल बँकेचे चालू खाते, ओव्हरड्राफ्ट खाते, कॅश क्रेडिट अकाउंट, बचत खाते आणि इतर खात्यांसाठी रोख ठेव आणि पैसे काढण्याशी संबंधित सर्व्हिस चार्ज … Read more