“चोरी झाली तर मग आम्ही काय तुमच्या दुकानात झोपायला येऊ का

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :-   गुन्हेगारांपासून सर्वसामान्यांचे रक्षण करण्याची शपथ घेणाऱ्या पोलीस प्रशासनाकडूनच जेव्हा नागरिकांची हेळसांड केली जाते तेव्हा न्यायासाठी कोणाचे दार ठोठवायचे हा प्रश्न नागरिक विचारू लागले आहे. पाथर्डी तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे अधिक नागरिक भयभीत झाले आहे. वर्षाचा सणउत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून या चोरीच्या घटनांमुळे नागरिक हैराण … Read more

ट्रेन टिकट बुकिंगसाठी आधारला करा ‘येथे’ आणि ‘असे’ लिंक; होईल खूप फायदा

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :-  इंडियन रेलवे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) प्रवाशांना वेबसाइट किंवा अ‍ॅपद्वारे ट्रेनची तिकिटे ऑनलाईन बुक करू देते. जे तिकिट बुक करतात त्यांना प्रतिक्षा (डब्ल्यूएल), आरएसी (एखाद्याचे तिकीट रद्द झाल्यावर आपल्याला संपूर्ण जागा दिली जाईल) आणि कन्फर्म (फुल बर्थ) असा स्टेटस मिळेल. तिकीट यशस्वी बुकिंगवर पीएनआर (पॅसेंजर नेम रेकॉर्ड), तिकिटाची … Read more

1 नोव्हेंबरपासून गॅस सिलिंडरशी संबंधित ‘हे’ नियम बदलणार ; जाणून घ्या अन्यथा होईल नुकसान

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- पुढील महिन्यात नोव्हेंबरमध्ये स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडर्सशी संबंधित एक प्रमुख नियम बदलणार आहे. 1 नोव्हेंबरपासून गॅस सिलिंडर्सच्या होम डिलिव्हरीची संपूर्ण प्रक्रिया बदलली जाईल. आपल्याला या नियमांबद्दल माहिती नसल्यास, आत्ताच माहिती घ्या अन्यथा गॅस सिलिंडरची डिलिव्हरी आपल्याला मिळणार नाही. गॅस सिलिंडरशी संबंधित हे नियम 1 नोव्हेंबरपासून बदलतील :- होय, 1 नोव्हेंबर, … Read more

घरबसल्या आपले डेबिट / एटीएम कार्ड ‘असे’ करा ब्लॉक

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :-  जर आपण एसबीआय एटीएम कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वपूर्ण आहे. जर तुम्ही एटीएम कार्डचा अधिक वापर करत असाल तर तुम्ही हे कार्डही सुरक्षित ठेवत असाल पण जर तुमचे एटीएम कार्ड एखाद्या दिवशी हरवले तर तुम्ही काय कराल? बरेच लोक एटीएम कार्ड गमावल्यास बँकेत जाऊन ब्लॉक करण्याची … Read more

मोठी बातमी: आता व्हॉट्सअ‍ॅपसाठी द्यावे लागणार पैसे ; वाचा…

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- भारतासारख्या देशात आतापर्यंत व्हॉट्सअ‍ॅपचा वापर पूर्णपणे मोफत आहे. तथापि, लवकरच व्हॉट्सअॅपच्या काही निवडक वापरकर्त्यांना अ‍ॅप वापरण्यासाठी काही शुल्क भरावे लागणार आहे. वास्तविक व्हॉट्सअॅप लवकरच आपले नवीन फीचर बाजारात आणणार आहे. इन्स्टंट मेसेजिंग अॅप कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे एक नवीन फीचर बाजारात आणणार आहे जे व्हॉट्सअ‍ॅप बिझिनेस म्हणून ओळखले जाईल. ही … Read more

एमआयडीसीमध्ये पाण्याचा ठणठणाट पाईपलाईन दुरुस्ती करुन पाणीपुरवठा सुरळित करा

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- मुळा धरणावरुन एमआयडीसी उद्योजकांना होणारा पाणीपुरवठा वारंवार खंडित होत असून, उद्योजकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. तसेच कामगारांना पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे विविध अडचणीला सामोरे जावे लागत आहे. पिण्याचे पाणी नसल्यामुळे कंपन्यांना टॅकरने पाणी आणावे लागते. त्यामुळे कामगारांच्या आरोग्याचा प्रशन निर्माण होतो. गेल्या १५ दिवसांपासून एमआयडीसीमध्ये थेंब भरही पाणीपुरवठा झालेला … Read more

बजाज फेस्टिव्ह ऑफर ; पल्सरच्या ‘ह्या’ मॉडेल्सवर मिळतोय मोठा कॅशबॅक

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- फेस्टिव सीजनमध्ये दुचाकी कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर देत आहेत. दिवाळीपूर्वी बजाज ऑटोने सर्वात लोकप्रिय बाईक पल्सरवर आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या आहेत. कंपनीने ही ऑफर पल्सर 125 च्या तीन वेरिएंट वर लागू केली आहे. या ऑफरबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊयात-  10 टक्के कॅशबॅक :- जर या बाइक्स खरेदी करताना … Read more

सतरा वर्षांच्या प्रेयसीची कोयत्याने हत्या करणाऱ्यास आजन्म कारावास

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- सतरा वर्षांच्या प्रेयसीची कोयत्याने हत्या करणाऱ्यास दोषी ठरवत प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अाणेकर यांनी आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. प्रदीप माणिक कणसे (२४, तळणी, ता. रेणापूर, जि. लातूर) असे आरोपीचे नाव आहे. प्रदीपचे लातूरमधील निलंगा येथील मुलीवर एकतफी प्रेम होते. आपल्याशी लग्न करावे, यासाठी तो तिला वारंवार त्रास देत … Read more

अनलॉक -5 साठी गाईड लाईन्स जारी; काय सुरू, काय बंद? जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :-  देशातील कोरोना व्हायरसची पार्श्वभूमीवर लक्षात घेऊन केंद्रीय गृह मंत्रालयाने अनलॉक -5 साठी गाईड लाईन्स जारी केल्या आहेत. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या गाईड लाईन्स नुसार, 30 नोव्हेंबरपर्यंत कंटेन्मेंट झोनमध्ये म्हणजेच कोरोना प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये लॉकडाऊन कायम असणार आहे, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. एका राज्यातून दुसर्‍या राज्यात व्यक्ती व वस्तूंच्या … Read more

राहुल द्विवेदी यांची राज्यातील ‘ह्या’ मोठ्या पदावर झाली बदली !

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांना नगरमधून बदली झाल्यावर मुंबई येथे बदली झाली आहे. बदलीनंतर नवीन नियुक्ती आदेश प्रतिक्षाधीन होता. राज्य सरकारने आज सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यात राहुल व्दिवेदी यांना मुंबई येथे समग्र शिक्षा अभियानाच्या राज्य प्रकल्प संचालक पदाची सूत्रे देण्यात आली आहे. अहमदनगर Live24 च्या इतर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : गर्लफ्रेंडचा खून करणाऱ्या बॉयफ्रेंडला झाली ‘अशी’ शिक्षा !

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- प्रेम प्रकरणातून अनेकदा काहींच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळते तर काहींचे आयुष्य होत्याचे नव्हते होऊन जाते. प्रेम प्रकरणातून अनेकदा घातपात झाल्याच्या देखील अनेक घटना यापूर्वीही घडल्या आहेत. अशीच एक घटना जिल्ह्यात घडली होती. या घटनेचा आज निकाल घोषित करण्यात आला आहे. बॉयफ्रेंडने आपल्याच गर्लफ्रेंडचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी प्रदीप माणिक … Read more

सोन्या चांदीचे दागिने चोरणाऱ्या दोन महिला चोरट्यांना पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- सणासुदीचे दिवस येऊ लागले आहे, यातच शहरात लुटमारी, चोरीच्या घटना वाढू लागल्या आहेत. मात्र वाढत्या चोरीच्या घटनांना आळा बसावा यासाठी पोलीस प्रशासनाने देखील कंबर कसली आहे. नुकतीच शहरातील एका चोरीच्या घटनेचा पोलिसांनी छडा लावला आहे. घरी कोणी नसल्याचा फायदा घेत घरातील ४६ हजार रुपये किंमतीचे सोने – चांदीचे दागिने … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज २९० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५२ हजार ९४५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.६५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २२१ ने वाढ … Read more

घराबाहेर खेळात असलेल्या सहा वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार; या तालुक्यात घडली घटना

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :-  महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तसेच काही दिवसांपासून अल्पवयीन मुलींना पळवून नेणे, तसेच त्यांच्यावर अत्याचार करणे अशा घटनांमुळे पालकवर्गांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच कर्जत तालुक्यातील दुरगाव येथील एका सहा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला … Read more

शासनाच्या त्या निर्णयामुळे विद्यार्थी आपल्या कलागुणांच्या विकासापासून वंचित राहतील

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- कोरोनामुळे अद्याप जिल्ह्यातील शाळा तसेच कॉलेजबंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. कोरोनामुळे शिक्षणपद्धतीमध्ये अनेक बदल झालेला आहे. यामुळे काही गोष्टी चांगल्या झाल्या आहेत तर शासनाच्या काही निर्णयांमुळे काही शिक्षकांचा रोजगार धोक्यात आला आहे. असे चित्रच सध्या दिसू … Read more

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील ११ रस्त्यांसाठी १६५३.९१ लक्ष रुपयांचा निधी मंजूर

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील ११ रस्त्यांच्या कामास मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत प्रशासकीय मंजुरी मिळाली असल्याची माहिती श्रीगोंदा तालुका भाजपा तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी दिली. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांनी केलेल्या सततच्या प्रयत्नामुळे मतदारसंघातील ११ रस्त्यांसाठी १६५३.९१ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच या रस्त्यांची कामे सुरु होणार … Read more

राज्याच्या राजधानीवर दहशतवादाचे संकट; कलम 144 लागू

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- देशावर कोरोनाचे संकट घोंघावत असताना अजून एक मोठे संकट देशाच्या आर्थिक राजधानीवर चालून आले आहे. देशाची आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या मुंबई शहरावर दहशतवादी हल्ला करण्याचा कट शिजत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. गुप्तचर विभागाने याबाबतची माहिती राज्य सरकारला पत्राद्वारे देण्यात आली आहे. गुप्तचर विभागाचं पत्र मिळताच मुंबईत हायअलर्ट … Read more

विद्यार्थ्यांविना बंद शाळेत वावरतोय बिबट्या; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने शाळा, कॉलेज अद्यावही बंद ठेवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांविना सुनसान असलेल्या शाळांमध्ये आता चक्क बिबट्या फिरू लागला आहे. अकोले तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. अकोले तालुक्यातील नवलेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील अमृतनगर व कॉलेज परिसरात बिबट्या दिसला आहे. बिबट्याचा वावर आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण … Read more