पक्षांतर मनावर घ्यायचे नसते : पाचपुते
अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- पक्षांतरासारख्या गोष्टी राजकारणात होत असतात. त्या फारशा मनावर घ्यायच्या नसतात. नगर मधून काहीजण राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याच्या वावड्या उठवल्या जात आहेत. हे केवळ आपल्या कामाचे अपयश झाकण्यासाठीचा तो प्रकार आहे. त्याकडे फारसे लक्ष देण्याची आवश्यकता नाही. नगरमधून आगामी काळात एखादा नेता, पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची सुतराम शक्यता नसल्याचे आमदार … Read more