कोरोना योद्ध्यांचे कार्य म्हणजे देशसेवाच : जिल्हाधिकारी
अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- कोरोना योद्धे हे कोरोना विषाणूच्या विरोधात आपल्या प्राणांची पर्वा न करता लढत आहेत. ही एकप्रकारे देशसेवा आणि देवपूजाच आहे. हीच आपली संस्कृती आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेश भोसले यांनी केले. कोरोना विषाणूच्या संक्रमणापासून स्वत:चा जीव धोक्यात घालून कोरोनाचा समूळ नायनाट व्हावा व समाजातील गरीब, वंचितांना मदत करणारे स्नेहबंध … Read more